डिंकाचे मेवा लाडू रेसिपी (dinkache mewa laddu recipe in marathi)

#EB3#w3# पोष्टिक असे डिंकाचे मेवा लाडू रेसिपी डिंक आणि इतरही सुके मेवे वापरुन हे लाडू तयार करण्यात आलेले आहे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहे या लाडू मध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त मेवे वापरून हे लाडू तयार करण्यात आलेले आहे.
ट्रेडिंग रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी
डिंकाचे मेवा लाडू रेसिपी (dinkache mewa laddu recipe in marathi)
#EB3#w3# पोष्टिक असे डिंकाचे मेवा लाडू रेसिपी डिंक आणि इतरही सुके मेवे वापरुन हे लाडू तयार करण्यात आलेले आहे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहे या लाडू मध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त मेवे वापरून हे लाडू तयार करण्यात आलेले आहे.
ट्रेडिंग रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र काढून ठेवले किस्मिस बदाम अंजीर पाण्याने धुऊन उन्हात सुकू दिले खोबरा डोल किसून घेतला डिंक तुपात तळून घेतला सर्व साहित्य मिक्सर मध्ये एकेक करुन बारीक करुन घेतले
- 2
सर्व साहित्य सर्व बारीक केलेल्या साहित्य एक एक करून तुपात मंद आचेवर परतून घेतले
- 3
सर्व साहित्य एकत्र मिक्स करून छान मिक्स करून घेतले व नंतर त्याचे लाडू बनवण्यात आले हे लाडू कुठल्याही प्रकारचा गुळ किंवा साखर न वापरता करण्यात आलेले आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण आणी त्या महिन्यातील सण गंमतच असते.हे लाडू करतांना मला माझ्या मंगळगौरीची आठवन येते. नवीन लग्न झाले की पहिले पाच वर्ष मंगळागौरी चे पूजन अणि त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे सुका मेवा आणी नारळ पुजा आटोपले की ह्याचे काय करायचे मग माझे हे ठरलेले असायचे डिंक आणुन त्याचे लाडू करायचे. हे लाडू माझ्या मैत्रिणी करत ही असेल. काही पद्धर्थांची ही रेसिपी बरीच शी सारखीच असते. तर ही माझी रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे लाडूहिवाळा म्हटले की डिंकाचे लाडू आठवतात .पण आमच्या कडे मनात आले तेव्हा हे लाडू बनतात.तसेच आज पण बनवले . ऑल टाइम फेवरेट असे हे लाडू . Rohini Deshkar -
डिंकाचे पौष्टिक लाडू (dinakache laddu recipe in marathi)
#EB3#W3# इ बुक हिवाळा स्पेशल चँलेंज Neelam Ranadive -
अक्रोड लाडू रेसपी (akrod ladoo recipe in marathi)
#Walnut # वालनट लाडू रेसपी अक्रोड आणि इतरही ड्रायफ्रूट्स वापरून लाडू तयार करण्यात आले हे लाडू पौष्टीक असे आहेत हे लाडू बिना साखर बिना गूळ वापरून तयार केलेले आहेत Prabha Shambharkar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4पटकन होणारे पौष्टिक लाडू. Charusheela Prabhu -
डिंकाचे ड्रायफूट लाडू (dinkache dryfruit laddu recipe in marathi)
#EB4#W4# डिंकाचे ड्रायफ्रूट लाडू Gital Haria -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) आज मस्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू करणार आहोत . बाळंतीन बाई असो किंवा जॉईन पॅन असो हे लाडू खुपच पौष्टिक आणि चवीस्ट असतात.Sheetal Talekar
-
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4#डिंकाचे लाडूहिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋 Madhuri Watekar -
डिंक आणि सुका मेव्याचे लाडू (dink sukha mevyache laddu recipe in marathi)
# trending recipesहिवाळ्याचे दिवसात जास्त एनरजेटिक आणि पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. डिंकाचे सेवन केल्याने अशक्तपणा नाहीसा होतो. लहान मुले आणि बाळंतिणीला हे लाडू खायला देतात. Priya Lekurwale -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
डिंकाचे लाडू (बिना पाकातले) (dinkache ladoo recipe in marathi)
#ह्या आठवड्यातील टेंडिंग रेसिपी #डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळावी म्हणुन डिंकाचे लाडू घरोघरी केले जातात डिंकामुळे आपली हाडे मजबुत होतात सांधेदुखीसाठी डिंकाचा वापर योग्य असतो डिंकाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ति वाढते थकवा कमी होतो कॅलरीज वाढतात आपले आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते चला तर बघुया मी केलेल्या डिंकाच्या लाडूची रेसिपी Chhaya Paradhi -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
पौष्टिक डिंक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा#डिंक लाडू#लाडू#खारीक खोबरं Sampada Shrungarpure -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4#भारतात हिवाळ्यात बर्याच घरात डिंकाचे लाडू करायची पध्दत आहे .अर्थात बाळंतिणीसाठीही आवर्जून केले जातात. बघा तर कसे करायचे ते . Hema Wane -
डिंकाचे लाडू (dinka che ladoo recipe in marathi)
#GA4#week14#LADOOथंडी आणि डिंकाचे लाडू हे जणू काही समीकरणच आहे.उष्णता वर्धक,पूर्ण पाॅवरपॅक असे हे लाडू.चलातर मग पाहूयात डिंकाचे लाडू.. Shital Muranjan -
खजूर ड्रायफ्रूईट्स लाडू (kajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टिक ,रुचकर व पटकन होणारे सुंदर लाडू ज्यात जीवांसत्वांनी परिपूर्ण व साखर ,मैदा आधी हानिकारक घटकांपासूनलांब व उपसलाही चालतील असे हे लाडू सर्वांना नक्कीच आवडतील ह्यात शंका नाही. Charusheela Prabhu -
डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
#gprआपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा दिवस आपल्या गुरूंना वंदन करून ,खास नैवैद्य बनवून साजरा केला जातो. पावसाळ्यामध्ये मी नेहमी डिंक कणिक मेथी लाडू बनवते, त्याची बनवण्याची तयारी केलीच होती तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा नैवद्य मी अर्पण करून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे, त्याचा आनंद घ्यावा. Vandana Shelar -
डिंक खजुर सुकामेवा लाडू (dink khajur sukhamewa laddu recipe in marathi)
#EB4 #W4... हिवाळ्याच्या दिवसांत, शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा पुरविण्यासाठी, दरवर्षी, बहुधा प्रत्येक घरात बनवीत असलेले, डिंकाचे लाडू... मग त्यात, वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा, गुळ किंवा साखर किंवा खजूर वापरून बनवितात.. मीही केलेय लाडू... Varsha Ingole Bele -
-
शेंगदाना, तीळ, मखाना लाडू रेसिपी (makhana ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 # शेंगदाना तीळ मखाना गुळ लाडू रेसपी हे पोष्टिक असे लाडू तयार करण्यात आले Prabha Shambharkar -
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure -
फसवे डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#LOR अन्न हे नेहमीच आपला उरात राहत. स्पेशली पोळ्या मग काय पोळ्यांचा एकतर फोडणीची पोळी किंवा लाडु पण तोही आपल्या बायकांनाच खावा लागतो. म्हणून सर्वांना आवडेल आणि पौष्टिक असा आज मी पोळीचा लाडू पण थोड्या वेगळ्या स्वरूपात ट्राय केलाय. आठ ते दहा दिवस हा लाडू छान टिकतो. Deepali dake Kulkarni -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
सुक्यामेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mewyache ladoo recipe in marathi)
#लाडू #हिवाळा! आपली प्रकृती जपण्याची संधी! निरनिराळ्या पौष्टिक मेवाचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन करण्याची वेळ! अशावेळी हे सूक्यामेव्याचे लाडू तब्येती करिता एकदम मस्त! Varsha Ingole Bele -
"डिंकाचे पौष्टिक लाडू" (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET "थंडीसाठी पौष्टिक डिंकाचे लाडू" थंडीमध्ये खाण्यासाठी मस्त आणि पौष्टिक असतात डिंकाचे लाडू..बाळंतीण बाईला खाणे तर गरजेचे असते.त्यामुळे शरिराची झालेली झीज भरून येते.. लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावे असे हे पौष्टिक लाडू आहेत.. पुर्वी खारीक फोडण्यापासुन ते खलबत्त्यात कुटण्या पर्यंत सगळे घरीच केले जायचे..पण आता खारीक, खोबरे कुटण्याच्या मशीन उपलब्ध आहेत.. नाहीतर आपला रोजचा वाटप करुन देणारा सोबती आहेच मिक्सर दादा..नाही का..तर मी हे लाडू पारंपारिक पद्धतीने च केले आहेत पण मिक्सर दादांची मदत घेऊनच.. चला तर रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या