ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)

#cpm6 ओरिओ बिस्कीट पासून झटपट केक तयार होतो आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6 ओरिओ बिस्कीट पासून झटपट केक तयार होतो आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो
कुकिंग सूचना
- 1
ओरिओ बिस्कीट मधले मधला क्रीम काढून बिस्किट मिक्सरमध्ये ग्राइड करून घेतले
- 2
साखर बारीक करून घेतली
- 3
आता या बिस्किट मध्ये साखर मिक्स करा आणि एक कप कोमट दूध हलवत मिक्स करा
- 4
आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा इनो घालून मिक्स करा
- 5
ज्या भांड्यात आपण केक भाजणार आहे त्याला बटर ने ग्रीस करून मैदा पसरून घ्या
- 6
वरील मिश्रण या भांड्यात ओतून केक बेक करायला ठेवा मोहन पहिल्यांदा प्रिहीट करा नंतर 180 डिग्रीला केक बेक करा. ओव्हन नसेल तर कुकर मध्ये केक भाजून घ्या
- 7
30 ते 40 मिनिटात केक बेक होतो
- 8
बिस्किट मधले क्रीम काढलं होतं त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा एक चमचा साखर विरघळून घ्या आणि यामध्ये थोडीशी कोको पावडर घाला आणि हलकसं गरम करून घ्या
- 9
आता हे गनाश तुम्ही केक वर तयार केक वर ओता
- 10
वरून विपिंग क्रीम पण लावू शकता वरून डार्क चॉकलेट किसा तुमचा ओरिओ बिस्कीट केक तयार आहे
- 11
फारच झटपट केक तयार होतो मुलांनाही खूप आवडतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6#बिस्कीट केकआज मी ओरिओ बिस्कीट केक बनविला. इतका अप्रतिम झालाय. खरंतर बिस्कीट केक पहिल्यांदाच बनविला, इतरांनी बनविलेले केक बघून वाटायचे.. बिस्कीटचा केक कसा लागत असेल चवीला.... पण आता मी बनवून बघितल्यावर मस्तच वाटला. Deepa Gad -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#week6#रेसिपी_मॅगझीन "ओरिओ बिस्कीट केक" लता धानापुने -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
केक म्हटला की, लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं ,ओरिओ बिस्कीट केक लागतो खुप छान.विंटर स्पेशल रेसिपीज#EB4#W4 Anjali Tendulkar -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो. Poonam Pandav -
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
पार्ले जी बिस्कीट केक (parle-G biscuit cake recipe in marathi)
#cpm6 #थीम नुसार बिस्कीट केक करायचा होता. योगायोगाने लग्नाचा वाढदिवस साजरा करताना, तोच केक बनविला... त्यासाठी पार्ले जी बिस्कीट वापरले मी.. छान होतो केक.. Varsha Ingole Bele -
ओरीओ बिस्कीट कप केक (oreo biscuit cup cake recipe in marathi)
#cpm6 #Week 6#मॅगझीन रेसिपी#बिस्कीट केक😋 Madhuri Watekar -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
एकदम झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा हाईड अँड सीक बिस्कीट चा केक#cpm6 Pallavi Gogte -
चॉकलेट बिस्कीट केक (Chocolate Biscuit Cake Recipe In Marathi)
#KS माझ्या माझ्या मुलाला चॉकलेट केक खूप आवडतो. आणि हा चॉकलेट केक अगदी कमी साहित्यात झटपट घरच्या घरी तयार होतो. Poonam Pandav -
पार्ले जी चॉकलेट बिस्कीट केक (parle -G Chocolate Biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6पार्ले जी बिस्कीट केक Mamta Bhandakkar -
पार्ले जी बिस्कीट - चेरी अलमंड केक (cheery almond cake recipe in marathi)
#cpm6#बिस्कीट केक Sampada Shrungarpure -
पारले जी बिस्कीट केक (parle G biscuit cake recipe in marathi)
#cpm6पारलेजी बिस्कीट मी लहानपानपासून खात आले आहे. पण पारले बिस्कीट वापरून आपण केकही बनवू शकतो असे लहानपणी मला कधीच वाटले नव्हते. पण कोरोना काळात लॉकडाउन मध्ये केक ची दुकानं बंद असल्यामुळे सगळेच बिस्कीट चा केक बनवायला लागले. मग मीही पारले जी बिस्कीट वापरून केक बनवला. आणि केक खूपच सुंदर झाला आणि लॉकडॉउन मध्ये केक खाण्याची इच्छा ही पूर्ण झाली.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
चाॅकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4विंटर स्पेशल रेसिपीजबिस्किटांचे केक करायला खूप सोपे आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
वाटी बिस्कीट केक (katori biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4# वाटी बिस्कीट केकस्नेहा अमित शर्मा
-
-
ओरिओ बिस्कीटांचा केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6#ओरिरो_बिस्कीटांचा_केक Ujwala Rangnekar -
ओरिओ पॅन केक (oreo pancake recipe in marathi)
#पॅनकेकनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर ओरिओ पॅन केक ची रेसिपी शेअर करत आहे.खरंतर चॉकलेट पॅन केक्स आपण खूप वेळा बघितलेत आणि खाल्ली आहेत पण आज मी तुम्हाला ओरिओ बिस्कीट पासून पॅन केक कसे बनवायचे हे दाखवणार आहे. हे पॅनकेक्स मुलांना खुप आवडतात एकतर ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपण केक पण नाही करू शकलो तर ओरिओ पॅन केक हा एक उत्तम पर्याय आहे 🙏😘Dipali Kathare
-
-
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#cpm6 बिस्कीट केक आजची केक खास माझ्या मुला साठी राहुल साठी , आज त्याचा वाढदिवस आहे . व केला हा केक खुप आवडतो. Shobha Deshmukh -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) लहानांन पासून ते मोठ्यांपर्यत आवडतो.... तो म्हणजे केक. कोणताही समारंभ असो किंवा पार्टी किंवा खास बड्डे असो... केक तर पहिला पाहिजे . अशीच साधी आणि सोप्पी रेसिपी ती म्हणजे ( बिस्कीटचा केक ).........Sheetal Talekar
-
बिस्किटांचा चॉकलेट केक (biscuit chocolate cake recipe in marathi)
#झटपट आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁 Shweta Amle -
वन मिनिट चोकोचिप्स ओरिओ मग केक (one minute chocochips oero mug cake recipe in marathi)
#GA4#WEEK13#KEYWORD_CHOCOCHIPS एकदम सोप्पी आणि जेव्हा कधी काही गोडगोड खावंसं वाटलं की, मी आवर्जून ही मग केक ची रेसिपी करते.. स्वतःसाठी 1 मिनिटांचा वेळ नक्कीच काढू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
ओरिओ बिस्कीट आईस्क्रीम (oreo biscuit ice cream recipe in marathi)
#cooksnapमंगल शहा ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पटकन होणारे आईस्क्रीम... Manisha Shete - Vispute -
-
बिस्कीटचा केक (biscuit cake recipe in marathi)
कधी कधी बिस्कीट उरतात आणि मुलांना तेंव्हा ती खायची नसतात... टेन्शन नही लेनेका पटकन त्या बिस्कीटांचा केक बनवला की मुलं आवडीने खाणारच.हा केक करणं इतकं सोपं आहे की मुलं पण करू शकतात.मी हा केक गॅस वर कढई मधे केलाय पण सांगितल्या शिवाय कळणार ही नाही इतका स्पॉनजीं झाला आहे.#cpm6 Kshama's Kitchen -
बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
#मारी बिस्कीट केक Weekly trending recipe Shobha Deshmukh -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
बिस्कीट केक/ ओरियो केक (oero cake recipe in marathi)
हा केक माझ्या भावाला आवडतो त्याझा बर्थडे साठी बनवला होता.#cpm6 Vaishnavi Salunke -
More Recipes
- डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
- स्ट्रीट स्टाईल, मक्याचे भाजलेले कणीस (makyache bhajlele kanis recipe in marathi)
- काकडी, टोमॅटो, कांदा कोशिंबीर (kakadi tomato kanda koshimbir recipe in marathi)
- बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
- इडली-चटणी (idli chutney recipe in marathi)
टिप्पण्या (5)