ओरीओ बिस्कीट कप केक (oreo biscuit cup cake recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
ओरीओ बिस्कीट कप केक (oreo biscuit cup cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओरीओ बिस्कीट पुडा घेतला.
- 2
नंतर ओरीओ बिस्कीट ची क्रिम काढून वेगळी काढून ठेवली.
- 3
नंतर ओरीओ बिस्कीट तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेतले.
- 4
नंतर ओरीओ बिस्कीट चुरा एका बाउल मध्ये काढून त्यात तुप, इसेन्स, बेकिंग पावडर,थोडे थोडे दूध घालून फेटून घेतले.
- 5
नंतर कप केक पाॅट ला तुप लावून मिश्रण कप मध्ये टाकून घेतले.
- 6
ओटीपी १० मिनीटे प्रिहीट करून १८० डिग्री वर २५ मिनीटे ठेवले.
- 7
ओरीओ बिस्कीट कप केक तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पार्ले जी बिस्कीट केक (parle-G biscuit cake recipe in marathi)
#cpm6 #थीम नुसार बिस्कीट केक करायचा होता. योगायोगाने लग्नाचा वाढदिवस साजरा करताना, तोच केक बनविला... त्यासाठी पार्ले जी बिस्कीट वापरले मी.. छान होतो केक.. Varsha Ingole Bele -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6 ओरिओ बिस्कीट पासून झटपट केक तयार होतो आणि खूप टेस्टी सुद्धा लागतो Smita Kiran Patil -
पार्ले जी चॉकलेट बिस्कीट केक (parle -G Chocolate Biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6पार्ले जी बिस्कीट केक Mamta Bhandakkar -
पार्ले जी बिस्कीट - चेरी अलमंड केक (cheery almond cake recipe in marathi)
#cpm6#बिस्कीट केक Sampada Shrungarpure -
बिस्किट केक (biscuit cake recipe in marathi)
#मारी बिस्कीट केक Weekly trending recipe Shobha Deshmukh -
वाटी बिस्कीट केक (katori biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4# वाटी बिस्कीट केकस्नेहा अमित शर्मा
-
ओरिओ मारी बिस्कीट केक (oreo marie biscuit cake recipe in marathi)
#thanksgiving #श्वेता आमले मॅडम ची केक ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. मस्त झालाय केक .मी रेसिपी मध्ये अगदी थोडासा बदल करून केली आहे Preeti V. Salvi -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4बिस्कीट केक खूपच झटपट आणि कमी साहित्यात तयार होतो. Poonam Pandav -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#cpm6 week 6आज ६० वा वाढदिवस आहे म्हणून आज खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
#EB4 #W4केक ही गोष्ट सर्वांनाच खूप आवडते, मुलांना तर जास्तच. आजची रेसिपी अगदी दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, ज्यामध्ये साहित्यही खूप कमी वापरले आहे. घरात कोणी अचानक पाहुणे आले आणि डेझर्ट सर्व्ह करायचे असेल तर हा केक खूप पटकन होतो. या केकला अजून छान टेस्ट देण्यासाठी व्हाइट चॉकलेट, फ्रेश क्रीम आणि चॉकलेट चा वापर केला आहे. मुलांना आवडेल असा हा क्रीमी केक नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
बिस्कीट (चीज)केक (biscuit cake recipe in marathi)
#cpm6 नो बेक - नो एग - bourbon बिस्कीट - चॉकलेट फ्लेवर् - क्रिमी चीज केक 😋🤤🍰🍫 सुप्रिया घुडे -
पारले जी बिस्कीट केक (parle G biscuit cake recipe in marathi)
#cpm6पारलेजी बिस्कीट मी लहानपानपासून खात आले आहे. पण पारले बिस्कीट वापरून आपण केकही बनवू शकतो असे लहानपणी मला कधीच वाटले नव्हते. पण कोरोना काळात लॉकडाउन मध्ये केक ची दुकानं बंद असल्यामुळे सगळेच बिस्कीट चा केक बनवायला लागले. मग मीही पारले जी बिस्कीट वापरून केक बनवला. आणि केक खूपच सुंदर झाला आणि लॉकडॉउन मध्ये केक खाण्याची इच्छा ही पूर्ण झाली.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
खुसखुशीत गव्हाचे बिस्कीट (gavache biscuit recipe in marathi)
#cpm6#week 6#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#खुसखुशीत गव्हाचे बिस्कीट अगदी सोपी आणि कमी साहित्य मध्ये होणारी ही पौष्टिक अशी बिस्कीट आहेत. लहान मुलांना, ज्यांना मैदा वर्ज्य आहे यांना ही बिस्कीट खूप छान आहेत. Rupali Atre - deshpande -
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
एकदम झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा हाईड अँड सीक बिस्कीट चा केक#cpm6 Pallavi Gogte -
-
-
बिस्कीट केक (biscuit cake recipe in marathi)
#cpm6 बिस्कीट केक आजची केक खास माझ्या मुला साठी राहुल साठी , आज त्याचा वाढदिवस आहे . व केला हा केक खुप आवडतो. Shobha Deshmukh -
रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक (rich oreo biscuit chocolate cake recipe in marathi)
#EB4#W4" रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक " केक म्हटलं की सर्वांचाच आवडीचा विषय, तोही अगदी स्वस्तात, घरच्याघरी बनवायचा म्हटल की तो अगदी जिव्हाळ्याचा विषय... आज मी ओरिओ बिस्कीट केक बनवला, लाडक्या लेकी साठी कारण तिला चॉकलेट नि केक दोन्ही फारच आवडत, म्हणून मग घरीं असलेल्या व्हीपिंग क्रिम ने आणि कंपाउंड चॉकलेट ने डेकोरेट करून घरच्या घरी तयार झाला हा "रिच ओरिओ बिस्कीट चॉकलेट केक" Shital Siddhesh Raut -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#week6#रेसिपी_मॅगझीन "ओरिओ बिस्कीट केक" लता धानापुने -
ओरियो बिस्कीट चीज केक (oreo biscuit cheese cake recipe in marathi)
#EB4#WK4# विंटर स्पेशल रेसिपीओरियो बिस्कीट चीज केक डेजर्ट चा प्रकार आहे. विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो. Rashmi Joshi -
चाॅकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4विंटर स्पेशल रेसिपीजबिस्किटांचे केक करायला खूप सोपे आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
कोकोनटी चाॅकलेट बिस्किट स्वीस रोल केक (coconut chocolate biscuit swiss roll cake recipe in marathi)
#cpm6#week6#बिस्कीटकेकबिस्कीट, कोकनट आणि चाॅकलेटचे काॅम्बिनेशन असलेले हे स्वीस रोल केक चवीला खूप छान लागतात ..😋😋माझी मुलं आणि मी एकदम खूश!!😊😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कप केक (cup cake recipe in marathi)
#ccs कूकपॅड शाळा सत्र 2 मधील मी कप असतो, पण मी चहा नाही ना कॉफी. मी आहे तरी कोण? उत्तर आहे कप केक. ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#cpm6#week6#बिस्कीट केकआज मी ओरिओ बिस्कीट केक बनविला. इतका अप्रतिम झालाय. खरंतर बिस्कीट केक पहिल्यांदाच बनविला, इतरांनी बनविलेले केक बघून वाटायचे.. बिस्कीटचा केक कसा लागत असेल चवीला.... पण आता मी बनवून बघितल्यावर मस्तच वाटला. Deepa Gad -
-
कप केक (cup cake recipe in marathi)
#केक # झटपट होणारा बिना अंड्याचा कप केक! 😋 आज नवीन वर्षाच्या निमित्ताने केलाय... Varsha Ingole Bele -
ओरिओ बिस्कीट केक (oero biscuit cake recipe in marathi)
#EB4 #W4 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी ओरिओ बिस्कीट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पार्ले जी बिस्कीट केक लोडेड विथ ड्राय फ्रुटस (biscuit dry fruit cake recipe in marathi)
#GA4 #week4#बेक (Baked)ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतGujarati, Gravy, Bell paper, Milk shake, Baked, Chutneyआज मी बेक (Baked) कीवर्ड वापरून केक केला आहे. Parle G बिस्कीट वापरून केला आहे. कुकर मधे बेक केला आहे, काही टिप्स मी Chef neha मॅम चा वापरल्या करतांना त्यामुळे खूपच सोप्पे गेले नो ओव्हन केक करायला. Sampada Shrungarpure -
बिस्कीटचा केक (biscuit cake recipe in marathi)
कधी कधी बिस्कीट उरतात आणि मुलांना तेंव्हा ती खायची नसतात... टेन्शन नही लेनेका पटकन त्या बिस्कीटांचा केक बनवला की मुलं आवडीने खाणारच.हा केक करणं इतकं सोपं आहे की मुलं पण करू शकतात.मी हा केक गॅस वर कढई मधे केलाय पण सांगितल्या शिवाय कळणार ही नाही इतका स्पॉनजीं झाला आहे.#cpm6 Kshama's Kitchen
More Recipes
- प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
- व्हेज बिर्याणी - वेजिटेबल बिर्याणी (Vegetable Biryani recipe in marathi)
- कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
- चिझी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
- खुप साऱ्या लेअर्स आणि खमंग कुरकुरीत अळुवडी (alu wadi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15319560
टिप्पण्या