गार्लिक बागडा फ्राय (garlic bagda fry recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
गार्लिक बागडा फ्राय (garlic bagda fry recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बांगडा स्वच्छ धुऊन तो साफ करून घेणे व त्याला दोन्ही साईड ला चिरा पाडून त्याला लिंबू व मीठ लावून पाच मिनिटे ठेवून देणे.
- 2
पाच मिनिटानंतर मसाला व हळद घालून चांगले लावून घेणे गॅस वर तेव्हा ठेवून तो गरम झाल्यावर त्यात तेल घालावे व तेल गरम झाल्यावर लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात.
- 3
लसूण थोडे शिजल्यावर त्यात मसाला लावलेला बागडा घालून दोन्ही बाजूने चांगला खरपूस तळून घेणे सर्व्ह करण्यास रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
दुधी भोपळ्याची वडी (dudhi bhoplyachi vadi recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
तवा फ्राय कंटोली (Tava Fry Kantoli Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
तिरंगा वांग फ्राय (Tiranga Vang Fry Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चिकन पॅटीस विथ पपई (Chicken Patties With Papaya Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी (Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
गवार शेंगदाणे मिक्स भाजी (Gavar Shengdane Mix Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
चिकन टोस्ट सँडविच (Chicken Toast Sandwich Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15784585
टिप्पण्या