कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#trending भारती संतोष किणी

कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

#trending भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्राम भेंडी
  2. 2 चमचेबेसन
  3. 1 चमचातांदळाचे पीठ
  4. 1 चमचामसाला
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1/2 चमचाधने जीरे पावडर
  7. 1 चमचासाखर
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1/2लिंबू
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत वती उभी उभी बारीक चिरावी

  2. 2

    नंतर त्यात बेसन तांदळाचे पीठ मसाला हळद मीठ साखर धने-जीरे पावडर व लिंबू पिऊन सर्व एक जीव करून घेणे

  3. 3

    गॅस वर फ्रायपॅन ठेऊन त्यात तळण्यासाठी तेल घालणे

  4. 4

    तेल गरम झाल्यानंतर मिक्स केलेली भेंडी त्यात डीप फ्राय करून घेणे

  5. 5

    सर्व्ह करण्यास तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes