ज्वारीचा हुरडा (jowaricha hurda recipe in marathi)

Sushama Potdar @cook_26985187
ज्वारीचा हुरडा (jowaricha hurda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ज्वारीचा हूरडा कढईत भाजून घ्या.
- 2
गरम तेलात मोहरी-हिंग कढीपत्ता हळद घालून खमंग फोडणी करा त्यात बारीक चिरलेला कांदा व मिरच्या घालून कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्या
- 3
भाजलेला हूरडा मिक्सर च्या भांड्यात टाकून मिक्सर on-off करीत जाडसर वाटून घ्या
- 4
आता वरील फोडणीत हा हूरडा टाका.चवीनुसार मीठ-साखर टाका झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या.
- 5
आता वरून भाजलेले तीळ व शेंगदाणे टाका. लिंबाचा रस टाकून मिक्स करा वरून कोथिंबीर पेरून खाण्यास द्या गरमागरम ज्वारीचा हूरडा...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पिठलं भाकरी (Pithla Bhakri Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्यात गरमागरम पिठलं भाकरी आणि ठेचाखाण्याची मजा काही औरच असते. आशा मानोजी -
कुरकूरीत बटाटा पोहे कटलेट (batata pohe cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबरमस्त पाऊस पडतो आहे.अशा वेळी गरमागरम कटलेट्स खाण्याची मजा काही औरच असते. Archana bangare -
-
कोथिंबीर वडी (kothimbir badi recipe in marathi)
#स्नॅक्स#रेसिपी नंबर एककोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची केली जाते. आमच्या नागपूरकडे ह्याला पाटोडी देखील म्हणतात. हिवाळ्यामध्ये हेचि खाण्याची मजा काही औरच असते. वर्णांमध्ये ह्यासोबत श्रीखंड चा बेत केला जातो. Rohini Deshkar -
-
ओल्या हळदीचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)
#EB10 #W10विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडीच्या दिवसात मटार भरपूर प्रमाणात मिळतात.त्याचे विविध प्रकार आपण करतो .थंडी मधे गरम गरम भात व त्यावर साजूक तूप ची मजा काही औरच आहे. Rohini Deshkar -
-
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- रविवारी-पावभाजी- सर्वांना आवडणारीसहज,सोपी आणि सर्व भाज्या एकाच वेळी खाता येतात.थंडीत गरमागरम पाव भाजी खाण्याची मजा काही औरच !!!!!!!! Shital Patil -
झणझणीत झिरकं...नाशिक स्पेशल (Zirke recipe in marathi)
#KS2 #पश्चिम_महाराष्ट्र_रेसिपीज #झिरकं.. झिरकं.... नाशिक जिल्ह्यातील एक पारंपरिक आणि घरोघरी हमखास केली जाणारी शाकाहारी झणझणीत रेसिपी... शाकाहारींसाठी लाभलेलं वरदानच आहे..कारण नेहमी त्याच त्याच भाज्या ,आमट्या खायचा कंटाळा येतो..तसंच उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या पण मिळत नाहीत.. अशा वेळेस झिरकं या रेसिपीला प्राधान्य दिले जाते..एवढेच नव्हे तर धाबे,हाँटेलांमध्ये मेनू कार्डवर पण ही रेसिपी हमखास असतेच असते..कोथिंबिरीमुळे अप्रतिम अशा हिरवा रंग या आमटीला येतो.त्यामुळे बघताचक्षणी डोळ्यांना थंडावा मिळतो..आणि चव म्हणाल तर अफलातून😋😋..नाशिक जिल्ह्याचं हे मानाचं हिरवं पानच..💚💚 Bhagyashree Lele -
वडे उडीद मुगाचे (vade udid moongache recipe in marathi)
#Cooksnap # सोनल इसल कोल्हे # मस्त पावसाळी वातावरणात, गरम वडे किंवा भजे खाण्याची मजा काही औरच.. म्हणून मग आज मी केली आहे सोनलची ही रेसिपी.. खूप छान होतात हे वडे. Thanks.. Varsha Ingole Bele -
आलं, मिरची, आंबी हळद लोणचे... (वाडवळी पद्धतीने) (aala mirchi ambi haldi lonche recipe in marathi)
#EB10#W10 Komal Jayadeep Save -
लेंटील सुप (Lentil Soup Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#मेडीटेरियनकरीजरेसीपीचॅलेंजपावसाच्या दिवसात अशा प्रकारचं, वेगळ्या चवीचं ,गरमागरम सूप पिण्या ची मजा काही औरच!! अगदी सोपं आणि घरातल्या साहित्यापासून बनणारे असे लेंटील सुप पिऊन खूप समाधान होतं. Anushri Pai -
पोपट पोहे(पोपटीचे दाणे घालुन केलेले पोहे) (popat pohe recipe in marathi)
#EB10#W10विदर्भात थंडीच्या दिवसात पोपटीच्या शेंगा मूबलक प्रमाणात मिळतात,मग मस्त याचे दाणे घालुन विविध पदार्थ केले जातात.पोहे,मसालेभत,कचोरी,मिक्स भाजी....,चला तर पाहुया मग विदर्भ स्पेशल पोपट पोहे...... Supriya Thengadi -
लाल मिरचीचा ठेचा (lal mirchi cha thecha recipe in marathi)
महाराष्ट्रामध्ये जेवणामध्ये ठेचा,कोशिंबीर,चटणी , सलाड असल्याशिवाय जेवणाचे ताट अपूर्ण वाटते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केला ठेचा केला जातो.. ज्वारीची भाकरी.आणि भरीत या सोबत ठेचा असला की जेवणाची मजा काही औरच असते.त्यामुळे लाल मिरचीचा ठेचा करत आहे. rucha dachewar -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
थंडीत च्या दिवसात गरमा गरम डाळ 🍆 खाण्याची वेगळीच मजा. SONALI SURYAWANSHI -
पिकलेल्या लाल मिरच्यांचा ठेचा /खरडा (mirchicha thecha recipe in marathi)
#रेसिपीबुक#पोस्ट2#वीक2हिरव्या गार शेतात बसून खास करून शिळ्या भाकरी बरोबर ठेच्यावर तेल घालून व तोंडीला कांदा खाण्याची मजा काही औरच. Arya Paradkar -
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10 थंडीच्या दिवसात ओली हळद आरोग्यास उष्णता प्रदान करण्यासाठी एक उत्तम रेसिपी.. या रेसिपी ची चव आंबट, गोड, कडू , तिखट चटपटीत अशी आहे..चला मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
ओल्या हळदीचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसांमध्ये ओली हळद भरपूर प्रमाणात मिळते. आमच्याकडे हळदीचे लोणचे आम्ही दरवर्षी घालतो. त्यात आम्ही हिरव्या मिरच्या व आले यांचाही समावेश करतो. आले व हळद ही इम्मुनिटी बूस्टर त आहेतच पण मिरची ने त्याचा स्वाद अजून वाढतो. Rohini Deshkar -
कुळीथाचं पिठलं (kulithache pithla recipe in marathi)
# EB11 #W11 गरमागरम वाफाळलेला भात, कुळीथाचं पिठलं सोबत एखादं लोणचं किंवा सांडगी मिरची.असं साधं जेवण.. पण मन त्रुप्त करणारं...... Sushama Potdar -
थंडगार खमंग काकडी (Khamang Kakdi Recipe In Marathi)
ही काकडीची कोशिंबीर चवीला अतिशय चांगली असते व उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटते Charusheela Prabhu -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विंटर स्पेशल- थंडीच्या दिवसात अतिशय सुंदर वांगी मिळतात ,त्याची चवही अप्रतिम असते Charusheela Prabhu -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसात होणार्या सर्दी,खोकला,घसा खवखवणे यावरचे रामबाण औषध म्हणजे आलेपाक.....तर पाहुया याची सहज,सोपी रेसीपी..... Supriya Thengadi -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#gurपुरणपोळी हा अनेकांचा आवडता पदार्थ. सण आले की पुरणपोळी करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. गरमागरम तव्यावरून डायरेक्ट ताटात आलेली, स्वादिष्ट पुरणाने टम्म फुगलेली आणि साजूक तुपात थबथबलेली पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते.आज गौरीच्या माहेरपणाला खास पुरणपोळीचा थाट ...😊 Deepti Padiyar -
मेथीच्या मुठिया घालून पापडी ची भाजी (Methi Muthiya Papdi Bhaji Recipe In Marathi)
या दिवसात चपटी पापडी मिळते ती अतिशय टेस्टी असते त्याच्यामध्ये मेथीच्या मुठिया घालून भाजी केली तर ती अजून सुंदर होते Charusheela Prabhu -
-
रताळ्याची भजी (Ratalyachi Bhajji Recipe In Marathi)
#COOKSNAP-Challengeपावसाळ्यात नवनवीन प्रकारची भजी चहा बरोबर खाण्याची मजा काही औरच!!! Anushri Pai -
सरसरीत पिठलं (pithale recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मधली ९ वी रेसिपी आहे या आठवड्यात पावसाळी गंमत अशी थीम आहे. म्हणून मी गरमागरम सरसरीत पिठलं बनवले आणि पावसाळा म्हटलं की गरमागरम झणझणीत स्पायसी खायला पावसाळ्यात मजा येते. छान ज्वारी च्या भाकरी आणि हिरव्या मिरच्या चा ठेचा आणि सोबत च हाताने फोडलेला कांदा मिळाला की आहाहांं.....।।।।। चला तर बघुया💁 सरसरीत गरमागरम पिठलं नक्की करून बघा.....! Jyotshna Vishal Khadatkar -
मुंबईचा फेमस वडापाव आणि चटणी (vadapav ani chutney recipe in marathi)
#ks8वडापाव ही महाराष्ट्राची खास ओळख!गरमागरम बटाटे वडे सुक्या लसणाच्या चटणी सोबत पावा सोबत किंवा अगदी आल्याच्या चहा सोबत खा, खूप छान लागतात आणि पावसाळ्यात गरमागरम बटाटे वडे खाण्याची मजा काही औरच..महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वडापाव बनवला जातो. आज आपण मुंबईचा फेमस वडापाव आणि त्या सोबत दिलेल्या दोन चटण्या कशा बनवायच्या ते बघूया😋 Vandana Shelar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15896234
टिप्पण्या