डाळ माखनी (dal makhni recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
रात्रभर उदिड,राजमा भिजत भरपूर पाण्यात ठेवा आणी जेव्हा बनवणार तेव्हा कूकर मध्ये 4 शिटी करुन घ्या शिजवून घ्या
- 2
जर तुमच्य कडे वेळ असेल तर तुम्ही उदिड,राजमा पाते ल्या मध्ये शिजवून घेऊ शकता पण वेळ एका तासाहून जास्त लागेल.(झटपट करायला कूकर बरा)
- 3
आता गैस वर कढईमध्ये फोडणीसाठी तुप टाकून चीरलेला लसूण,ठेचालेल्या लवंगा, लाल तिखट,सर्व छान भाजून घ्या.आणी शिजवलेले उदिड,राजमा छान घोटून घ्या आणी मग फोडणी मधे ओता.आणी छान एक उखळि काढून घ्या.पाणी हव असेल तरच आवश्यक ते नुसार गरम पाण्याचा वापर करा. आता वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घाला.
- 4
तयार गरमा गरम दाल माखनी भात,भाकरी, नान सोबत खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ माखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक अशी "डाळ मखनी" ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल. तर बघूया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
मिक्स डाळ, राजमा मखणी (mix dal rajma makhni recipe in marathi)
#EB4#w4#डाळ मखनी Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
-
सुकट घालून कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#W4 kalpana Koturkar -
डाळ मखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुकWeek 4#डाळ मखनी😋😋 Madhuri Watekar -
-
-
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
पंजाबी पद्धतीची स्वादिष्ट दाल मखनी..#EB4 #w4 Sushama Potdar -
कोल्हापुरी पांढरा रस्सा (चिकनचा) (pandra rassa recipe in marathi)
#EB4 #w4 #रेसिपी इ बुक चॅलेंज Chhaya Paradhi -
डाळ मखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4#W4#इ बुक रेसिपी चॅलेंजहिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात.उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो.उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतातहिवाळ्यात उडीद डाळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे चला तर बघूया उडदाच्या डाळीची डाळ मखणी Sapna Sawaji -
दाल माखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त डाळ हि शरिराला उपयुक्त असते.पंजाबी लोकांच्या जेवणात राजमा,आख्खी उडीद डाळ खाण्यात येते ते दाल माखणीच्या स्वरूपात. तसे तर माखणीमध्ये सालासकट डाळ वापरली जाते यात तुम्ही मसुर,राजमा, उडीद, हरबरा वापरू शकता. चला तर मग आज आपण मसूर,हरबरा, मुघमग आणि उडीद डाळ वापरून दाल मखणी बनवूयात. Supriya Devkar -
-
मिक्स डाळींचा मसाला खिचडी तडका (mix dalicha masala khichdi tadka recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स_डाळींची_खिचडी Jyotshna Vishal Khadatkar -
कांद्याची पात पिठ पेरून (kandyachi pat pith perun recipe in marathi)
#EB4#W4कांद्याची पात भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
झटपट राजमा पुलाव (Rajma Pulao Recipe In Marathi)
#CCRधावपळीच्या जीवनात झटपट स्वयंपाक करताना आपण कुटुंबातील सदस्यांना कसा पोषक सकस आहार कमी वेळात बनवून देऊ शकतो. मग तो जरा चमचमीत ही असला पाहिजे. म्हणून माझा प्रयत्न. झटपट राजमा पुलाव. Saumya Lakhan -
-
-
-
-
-
मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी Sampada Shrungarpure -
-
-
मुगाची डाळ घालून कांद्याची पात (moongachi dal ghalun kandyachi pat recipe in marathi)
#EB4 #W4 कांद्याची पात हा की वर्ड घेऊन मुगाची डाळ घालून कांद्याच्या पातीची भाजी केली.भाकरीसोबत इतकी सुंदर लागते...मस्तच.. Preeti V. Salvi -
-
रेस्टॉरंट स्टाईल - डाळ फ्राय (Restaurant Style Dal Fry Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#डाळ फ्राय Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15798781
टिप्पण्या