डाळ पालक (Dal palak recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

डाळ पालक (Dal palak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी बारिक चिरलेला पालक
  2. 1 वाटीतूरडाळ
  3. मूठभरशेंगदाणे
  4. 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचलेल्या
  5. मोहरी
  6. हळद
  7. 1/2 चमचातेल
  8. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

15 मिनट
  1. 1

    पालक साफ करुन स्वच्छ धूऊन घ्या आणी बारिक चिरुन घ्या.
    आता गैस वर कढईमध्ये मोहरी,लसुण,लाल तिखट,शेंगदाणा,हळद,भाजन्या पुरत तेल घालून सर्व छान भाजुन घ्या.

  2. 2

    आता पालक,डाळ घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला आणी चविनूसार मीठ घाला व छान बारिक गैस वर शिजवून घ्या.

  3. 3

    गरमा गरम डाळ पालक तयार.

  4. 4

    तयार डाळ पालक भाकरी सोबत चुरून खायला अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Similar Recipes