मसुर डाळ मखनी (masoor dal makhni recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#EB4 #W4 #रेसिपी इ बुक चॅलेंज

मसुर डाळ मखनी (masoor dal makhni recipe in marathi)

#EB4 #W4 #रेसिपी इ बुक चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ जणांसाठी
  1. ५० ग्रॅम मसुर
  2. २५ ग्रॅम राजमा
  3. 1-2 टेबलस्पुनबटर
  4. 2कांदे
  5. 4-5लसुण पाकळ्या
  6. 1 इंचआल
  7. 1-2मिरच्या
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 2टोमॅटोची प्युरी
  10. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  11. 1 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनगरम मसाला
  14. 1 टेबलस्पुनकोथिंबीर
  15. 1-2 टेबलस्पुनक्रिम
  16. 1 टेबलस्पुनतेल
  17. चविनुसारमीठ
  18. 1 पिंचहिंग

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मसुर व राजमा स्वच्छ धुवुन ८-१० तास भिजत घाला नंतर परत धुवुन लहान कुकरमध्ये पाणी मिक्स करून ४-५ शिट्टया शिजवुन घ्या

  2. 2

    कढईत तेल बटर गरम करून त्यात जीरे, हिंग, कांदे लसुण आल्याची जाडसर पेस्ट, मिरच्या उभ्या चिरलेल्या मिक्स करून परतत रहा नंतर त्यात हळद, तिखट, काश्मिरी तिखट टाकुन परता नंतर त्यात टोमॅटो प्युरी व मीठ मिक्स करून झाकण ठेवुन२-४ मिनिटे शिजवा

  3. 3

    नंतर त्यात शिजवलेले मसुर राजमा मिक्स करून शिजवा परत झाकण ठेवुन ५-७ मिनिटे शिजवा शेवटी त्यात गरम मसाला व चिरलेली कोथिंबीर मिक्स करा व गॅस बंद करा व बटर क्रिम टाकुन ढवळा

  4. 4

    डिश मध्ये गरमागरम मसुर डाळ मखनी वरून बटर व कोथिंबीर पेरूनसोबत कांदा, लिंबु व पोळी देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes