दूध शेवई (dood shevai recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet breakfast
दुधाची शेवई हा खूप चांगला आहार आहे. हा आरोग्यदायी snd झटपट बनवणारा आहे.

दूध शेवई (dood shevai recipe in marathi)

#Healthydiet breakfast
दुधाची शेवई हा खूप चांगला आहार आहे. हा आरोग्यदायी snd झटपट बनवणारा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
2 लोक
  1. 250 मि.लीदूध
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीबदाम आणि काजू
  4. चिमूटभरवेलची पावडर
  5. 1 चमचातूप
  6. 1 कपव्हर्निल शेवई

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    गॅस सुरू करा आणि तळण्याचे पॅन गरम करा आणि शेवई एक चमचा तुपावर भाजून घ्या.चिमूटभर वेलची पावडर घाला.

  2. 2

    तीन मिनिटांनी अर्धी वाटी ड्रायफ्रुट्सचा चुरा घाला. नंतर अर्धा कप साखर घाला, ढवळून घ्या आणि 250 मिली दूध घाला आणि दोन उकळा किंवा फक्त पाच मिनिटे शिजवा.

  3. 3

    ड्रायफ्रुट्सने सजवा आणि पुरीबरोबर सर्व्ह करा.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes