तांबडा चिकन रस्सा (tambda chicken rassa recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#EB5
#week5
#कोल्हापूर म्हटलं कि तांबडा रस्सा पांढरा रस्सा नी कोल्हापूर ला जाऊन तुम्ही हे रस्से खाल्ले नाही तर कोल्हापूर वारी परिपूर्ण होत नाही असे म्हटले जाते. पण ते मटणाचे रस्सा करतात.मी आज चिकनचा तांबडा रस्सा करणार आहे.बघा तर कसा करायचा तो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमचिकन
  2. 3 टेबलस्पूनसुके खोबरे
  3. 1 टेबलस्पूनकाजू
  4. 1/2 टेबलस्पूनखसखस
  5. 1कांदा
  6. 2 टेबलस्पूनआललसुण मिरची पेस्ट घाला
  7. 1.5 टेबलस्पूनकोल्हापूरी मसाला
  8. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. फोडणीसाठी(दालचीनी,लवंगा,काळीमीरी,तमालपत्र,वेलची)

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    खालीलप्रमाणे तयारी करा.

  2. 2

    चिकन स्वच्छ धुवून त्यास आललसुण मिरची पेस्ट मीठ लावा नी मॅरीनेट करण्यासाठी 30मिनिटे बाजूला झाकून ठेवा.

  3. 3

    खोबरे भाजून घ्या नी कांदा ही गॅसवर भाजा.थंड झाले की मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्या. काजू नी खसखसही वाटा.

  4. 4

    गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे गरम झाले की फोडणीत तमालपत्र,वेलची, लवंगा
    दालचीनी घाला नी त्यात वरील वाटण घाला नी तेल सुटेपर्यंत परतून घ्या.आता त्यात कोल्हापूरी मसाला,लाल तिखट,हळद घाला नी परता नंतर मॅरीनेटेड चिकन घाला नी परतून घ्या.आता 2 कप गरम पाणी घाला नी चिकन शिजवून घ्या.

  5. 5

    मस्त तांबडा रस्सा तयार आहे. भाकरी,
    चपाती,भात कशाबरोबरही छान लागतो.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes