गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#EB7 #W7
या मध्ये मी मिल्क पावडर वापरून हलवा बनवला आहे.मी या आधी खवा ऍड करून रेसिपी केली आहे.

गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

#EB7 #W7
या मध्ये मी मिल्क पावडर वापरून हलवा बनवला आहे.मी या आधी खवा ऍड करून रेसिपी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मि
6-7 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोगाजर
  2. 40 ग्रॅममिल्क पावडर
  3. 1 कपदूध
  4. 1 वाटीसाखर
  5. 1 टेबलस्पूनतूप
  6. 1 टीस्पूनवेलदोड्यांचीपूड
  7. 1/2 टीस्पूनजायफळ पावडर
  8. आवडीनुसार ड्रायफ्रूट

कुकिंग सूचना

40-45 मि
  1. 1

    प्रथम गाजर धुवन साल काढून खिसुन घ्यावीत. आता पण मध्ये तूप ऍड करून माध्यम आचेवर गरम करा. तूप गरम झाले कि त्या मध्ये गजाराचा खिस, साखर, दूध ऍड करा मिक्स करून घ्या.

  2. 2

    नंतर यात मिल्क पावडर, ड्रायफऊत चे काप टाकून छान मिक्स करून झाकून 15 मिनिटे हलवा शिजून घ्या.

  3. 3

    नंतर वेलची पूड, जायफळ पावडर घालून झाकण काढून परत 5-10 मिनिटे हलवा शिजूवन घ्या.

  4. 4

    मस्त टेस्टी गाजर हलवा तयार.गरम पण छान लागतो आणी थंड झाल्यावर पण हा हलवा मस्त लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes