बाजरी ज्वारी आप्पे (bajri jowari appe recipe in marathi)

बाजरी ज्वारी आप्पे (bajri jowari appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाजरी स्वच्छ धुऊन चार पाच तास पाण्यात भिजत घातली. मग मिक्सर च्या जार मध्ये बाजरी आलं लसूण मिरची सर्व बारीक वाटून घेतले. कांदा, टमाटा, सिमला मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घेतले.
- 2
मग ते मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात ज्वारीचे पीठ मिक्स केले. त्यात बारीक चिरलेला कांदा, टमाटा, कोथिंबीर, सिमला मिरची सर्व मिक्स केले. मग त्यात धणेपूड, तिखट, मीठ, एक टेबलस्पून तेलाचे मोहन, दही घालून मिक्स केले. तीन चार मिनिट फेटुन घेतले.
- 3
आता त्या मिश्रणात सोडा घालून त्यावर एक टीस्पून पाणी घातले. व वरील मिश्रणात मिक्स करून घेतले.
पाणी घातल्यामुळे सोडा चांगला फसफसून येतो. आता अप्पे पात्राला तेलाने ग्रीसिंग करून त्यात चमच्याने वरील पीठ घातले व झाकण ठेवून आप्पे दोन्ही बाजूंनी वाफवून घेतले. तयार आप्पे डिश मध्ये ठेवून गार्निश करून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले. - 4
हे आप्पे हेल्दी तर आहेच पण चवीलाही छान होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ज्वारी बाजरी व्हेजिटेबल आप्पे (jowari bajri vegetable appe recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बाजरीची रेसिपी स्पेशल कुकस्नॅप चॅलेंजबाजरीचे आप्पे😋😋सोनाली ताई सुर्यवंशी यांची ज्वारीबाजरी व्हेजिटेबल आप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाले 👌👌🤤🤤🙏🙏 Madhuri Watekar -
झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बिर्याणीमी उज्वला रांगणेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई बिर्याणी मस्त झाली. Sumedha Joshi -
गार्लिक टोमॅटो राईस (Garlic Tomato Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदूळ रेसिपीजवर्षा ताई बेळे ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई राईस छान झाला. धन्यवाद. Sumedha Joshi -
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
राईस थालिपीठ (Rice Thalipeeth Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदूळ रेसिपीहि रेसिपी सुषमा सचीन शर्मा ह्यांची आहे. मी कुकस्नॅप केली. ताई थालीपीठ छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#बाजरी रेसिपी स्पेशल चॅलेंजहि शीतल इंगळे पारधे ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
आलू भुजीया (Aloo Bhujia Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपीजमीनल कुठून ह्यांची रेसिपी थोडा बदल करून मी कुकस्नॅप केली. ताई शेव खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मटारचे कटलेट (Matar cutlets recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमी सुषमा पेडगावकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई कटलेट छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
गोड आप्पे (God Appe Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#गोड रेसिपी चॅलेंजरंजना ताई तुमची रेसिपी केली.आप्पे खुपचं छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
मी सुप्रिया ताईंची उपवासाचे आप्पे ची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त आणि सोप्पी.मुलांनी सुद्धा अवडी ने खाल्ले आप्पे.धन्यवाद ताई.#cooksnap Deepali Bhat-Sohani -
चिजी पोटॅटो चिप्स (Cheesy potato chips recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजसुवर्णा पोतदार ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. ताई चिप्स खुपचं छान झाले सगळ्यांना आवडले. व एक नविन रेसिपी शिकायला मिळाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
उपवासाचे भाजणी वडे (Upvasache Bhajni Vade Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#उपवास रेसिपीहि चारुशीला प्रभू ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजणीचे वडे एकदम खुसखुशीत झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
इंडोनेशिया सेराबी स्टफ्ड पॅनकेक (pancake recipe in marathi)
#cooksnap#kirti killedar या ताई ची इंडोनेशिया सेरबी स्टफ्ड पॅनकेक ही रेसिपी मी थोडा बदल करून cooksnap करत आहे. Sandhya Chimurkar -
पोह्याचे पॅनकेक (Poha Pancake Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज# सावंत ताई, तुमच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi -
बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)
#GA4 #week24 #cooksnap# आज मी माधुरी वाटेकर यांची बाजरी चमचमीया ही रेसीपी कूकस्नॅप केली आहे . झटपट होणारी आणि पौष्टिक व चविष्ट अशी ही रेसिपी एकदम मस्त आहे.. यात फक्त एक फरक आहे ..माधुरी ताईंनी बाजरीचे पीठ वापरलेले आहे.. मी बाजरीच्या पिठाच्या ऐवजी , बाजरी भिजत घालून त्याची केलेली पेस्ट वापरली आहे ...पण एकंदरीत रिझल्ट खूप छान.. Varsha Ingole Bele -
सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (Shimla Mirchi Gravy Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजस्नेहल रावल ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी खुप छान झाली स्नेहल जी. धन्यवाद. Sumedha Joshi -
व्हिजीटेबल तिरंगा (vegetable tiranga recipe in marathi)
#कुकन्सॅप चॅलेंज#तिरंगाहि रेसिपी संपदा ताईंच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
मसाला पुलाव (Masala Pulao Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमेघा जमदाडे ह्यांची मसाला पुलाव ही रेसिपी मी कुकस्नॅप केली. ताई छान झाला पुलाव. धन्यवाद. Sumedha Joshi -
दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#आपली आवडती रेसिपीसुप्रिया देवकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली. ताई छान झाली भेळ. धन्यवाद. Sumedha Joshi -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
खेरू (kheru recipe in marathi)
#उत्तर#cooksnapहि हिमाचल प्रदेश मधील रेसिपी आहे. हेमा वाणे ह्यांची ही रेसिपी आहे. छान आहे. मी करून पाहिली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#Cooksnap#कोजागिरी स्पेशल चॅलेंजमी सपना सावजी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
राईस आम्लेट (Rice Omelette Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीभारती किणी माईंची रेसिपी कुकस्नॅप केली. झटपट होणारी व छान रेसिपी आहे. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
तीळगुळ गजक (tilgul gajak recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#संक्रांती स्पेशल रेसिपी चॅलेंज प्रभा शामभारकर ह्यांची हि रेसिपी मी कूकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कशाय काढा (kashay kadha recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#काढा चॅलेंजसुप्रिया देवकर ह्यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली. काढा छान झाला. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#Cooksnap Challeng#नाताळ स्पेशल बेकिंग रेसिपी चॅलेंजमी राजश्री ताईंची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या