कुरकुरीत तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#EB9 # W9
अगदी झटपट होणारी ही तीळ चिक्की खूप पातळ होतें , त्यामुळे खूपच कुरकुरीत होते . अगदी तिळाचं एकच थर असतो.

कुरकुरीत तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)

#EB9 # W9
अगदी झटपट होणारी ही तीळ चिक्की खूप पातळ होतें , त्यामुळे खूपच कुरकुरीत होते . अगदी तिळाचं एकच थर असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
१०-१२
  1. 1/2 कपभाजलेले तीळ
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/2 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम एका नॉनस्टिक पॅनमध्ये साखर घालावी व मध्यम आचेवर साखर वितळून द्यावी सतत ढवळत राहावे.७-८ मिनिटांनी साखर पूर्ण वितळल्यावर लगेच तीळ घालावे

  2. 2

    गॅस मंद असावा.३० सेकंद मिश्रण मिसळून द्यावे व लगेच एका तूप लावलेल्या ताटावर काढून
    लाटण्याने अगदी पातळ लाटून घ्यावे. सगळी कृती खूप झटपट करावी लागली नाहीतर चिक्की पातळ होत नाही.

  3. 3

    लगेच तयार झाली कुकुरीत चिक्की. वड्या पडणार नाही हातानी तुकडे करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Nilima Vijay Khadatkar
रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes