नाचणीची पेज

हा अतिशय जुना व पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी आपले घरात आजी असताना लहान मुलांना जरूर बनवून खाऊ घालत असे. उन्हाळ्यात नाचणीची पेज ही शरीरासाठी अतिशय थंड पो षक पौष्टिक व पोटभरीचा अशी आहे. ह्यात कॅल्शियम आणि
आयर्न भरपूर प्रमाणात मिळते. चला तर मग पाहूया याची रेसिपी.
नाचणीची पेज
हा अतिशय जुना व पारंपरिक पदार्थ आहे पूर्वी आपले घरात आजी असताना लहान मुलांना जरूर बनवून खाऊ घालत असे. उन्हाळ्यात नाचणीची पेज ही शरीरासाठी अतिशय थंड पो षक पौष्टिक व पोटभरीचा अशी आहे. ह्यात कॅल्शियम आणि
आयर्न भरपूर प्रमाणात मिळते. चला तर मग पाहूया याची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यामध्ये नाचणीचे पिठ भिजवून घ्यावे. मग कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यात हिंग, हळद, तिखट, तीळ असे सर्व घालून त्यात दोन वाट्या पाणी ॲड करावे मग त्यात मीठ घालून पाणी हलवून घ्यावे.
- 2
पाण्याला उकळी आली की त्यामध्येभिजवलेले नाचणीचे पीठ घालून 1जुन सारखे ढवळत राहावे.
- 3
आवश्यकता वाटल्यास परत थोडे पाणी घालू शकतो आणि झाकण ठेवून वाफ आणावी. सुंदर नाचणीची टेस्टी पेस्ट तयार होते.तेरी गरम गरम खायला द्यावी अतिशय पौष्टिक असते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नाचणीचे आंबील
#goldenapron3 #12thweek#lockdownCurd ह्या की वर्ड साठी उन्हाळ्याच्या दिवसात दही घालून जे नाचणीचे आंबील बनवले जाते ,जे पौष्टीक आणि थंड आहे त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर तो कमी होतो,ते बनवले आहे,.पूर्वी पौष्टीक नाश्ता म्हणून उन्हाळ्यात नाचणीची आंबील पीत असत. Preeti V. Salvi -
नाचणीची आंबील (nachnichi ambil recipe in marathi)
#trending समर स्पेशल ड्रिंक म्हणाल तर माझ्यासाठी नाचणीची आंबील हे एक नंबर वर आहे.नाचणी फायबर युक्त असून तिच्या सेवनाने रक्तवाढी ला मदत होते ,तसेच कोलेस्टेरॉल कमी करते ,रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य ठवते अशी ही बहुगुणी नाचणी लहान बाळापासून वृद्ध व्यक्ती पर्यंत सगळ्यांना अतिशय उपयुक्त आहे.म्हणूनच मी आज या नाचणीच्या आंबील ची रेसिपी शेयर करत आहे अगदी सोपी व पौष्टिक अंबिल कशी करायची ते बघू.. Pooja Katake Vyas -
ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील (nachnichi ambil recipe in marathi)
#FD भारतीय पारंपरिक नाश्ता हा विषय पाककृती करण्यासाठी मिळाला आणि आनंद वाटला कारण यात वेगळं काही फार विचार करून करावं लागणार नाही कारण या विषयाला धरूनच रोज आपल्या घरी नाश्ता बनवला जातो . या विषयावर आधारित एकदम जुना व करायला अतिशय सोपा आणि खायला अतिशय पौष्टिक पदार्थ मी आज सादर करत आहे ,ते म्हणजे ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील. वयाच्या 6-7 महिन्या पासून ते म्हातारपणी पर्यंत हा पदार्थ लोकप्रिय आहे .नाचणी तर लोहयुक्त, कौल्शिअयम, प्रोटिन युक्त असून रक्त वाढिसाठी एक उत्तम पर्याय ,उन्हाळ्यात तर शरीरातील उष्णतेचा दाह कमी करणारी बहुगुणी नाचणी तिचे सांगावे तितके गुण कमी आहेत.ज्वारी तर आपला पारंपरिक आहारातील घटक वेट लॉस साठी ज्वारी एक उत्तम पर्याय ,पचायला हलकी जीवनसत्त्व युक्त ज्वारी म्हणजे वरदानच आहे. ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील हा पूर्वीच्या लोकच्यातील नाश्त्यासाठी चा प्रमुख पदार्थ.असं मी ऐकलय की बाळूमामा च्या देवळात याच ज्वारीच्या कण्याचा व नाचणीच्या आंबील चा प्रसाद असतो.हा पदार्थ तुम्ही 12 महिने करू शकता खाऊ शकता त्याचा काही त्रास होत नाही.ज्वारीच्या कन्या करण्यासाठी ज्वारीची भरड/रवा वापरतात तो मी एकदमच गिरणीतूनच बनवून आणते,घरी पण ज्वारी तुम्ही मिक्सर मध्ये भरडून कन्या बनवू शकता.ज्वारीच्या कन्या व नाचणीची आंबील हे दोन्हीही तुम्ही गरम अथवा थंड ही खाऊ शकता. तर मग बघूयात या कश्या करायच्या ते... Pooja Katake Vyas -
नाचणीची भाकरी (nachnichi bhakhri recipe in marathi)
#GA4#Key Words 20#Ragi (नाचणी)# (मऊसूत डिझाईन नाचणीची भाकरी)नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग[१](गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. Archana Sunil Ingale -
नाचणीची सुखडी (nachnichi sukhdi recipe in marathi)
#KS7#lostrecipes#नाचणीचीगुळपापडीसुखडी हा गुजराती शब्द आहे. सुखडीला महाराष्ट्रात गुळपापडी असे संबोधले जाते.पारंपरिक पद्धतीने केलेली नाचणीची गुळपापडी काळाच्या ओघात हरवत चालली आहे .नक्की करून पहा. अतिशय पौष्टिक अशी ही नाचणीची वडी आहे. Shital Muranjan -
नाचणीची भाकरी (Nachnichi Bhakri Recipe In Marathi)
#MDRनाचणीची मऊ आणि पौष्टिक भाकरी आईला खूप आवडते Charusheela Prabhu -
नाचणीचा ढोकळा (Nachni Dhokla Recipe In Marathi)
#SDRनाचणी एक पौष्टिक धान्य असून भरपूर कॅल्शियम आणि लोहयुक्त आहे.पचायला हलकी आणि गुणांनी थंड असल्याने उन्हाळ्यात तर फार उपयुक्त आहे.डिनर रेसिपी साठी अगदी योग्य आहे. Pragati Hakim -
नाचणीची भाकरी (nachnichi bhakhri recipe in marathi)
#HLRनाचणी ही थंडीमध्ये जरूर खावी आपल्याला उष्णता मिळते नाचणी ही कोण पोष्टिक आहे. ज्यांना हाडांच्या तक्रारी आहेत त्यांनी तर जरूर खावी Smita Kiran Patil -
नाचणीचे लाडू (Nachni laddu recipe in marathi)
#GPRनाचणी हे अतिशय पौष्टिक धान्य असून भरपूर कॅल्शियम आणि लोहयुक्त आहे.ह्या दिवसांत शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.गुणांनी थंड आणि पोटभरू आहे. Pragati Hakim -
राजगिरा पिठाचे लाडू (rajgira pithache ladoo recipe in marathi)
राजगिर्याला रामदाना असेही म्हणतात. याच्यामध्ये कॅल्शियम ,आयर्न,पोटॅशियम ,प्रोटीन ,अँटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. याच्यामध्ये दुधाच्या दुप्पट कॅल्शियम असते. राजगिर्या मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले पाचन तंत्र व्यवस्थित राहते .याच्या सेवनाने कोलेस्टरॉल ची लेव्हल कमी होते .व्हेरिकोज व्हेन्स साठी हा अतिशय लाभदायी आहे तसेच वेटलॉस होण्यासही राजगिरा अतिशय उपयुक्त आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी.. Ashwini Anant Randive -
नाचणीचे आंबिल (nachniche ambil recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज कोकणातील तांदळाबरोबरच टिकणारी एक प्रमुख पीक म्हणजे नाचणी.. नाचणी अतिशय थंड गुणधर्माची असल्याने उन्हाळ्यामध्ये विशेष करून त्याचा जास्त उपयोग केला जातो.. या नाचणीपासून कोकणामध्ये मुख्यत: भाकरी नाचणीची खीर नाचणीचे आंबील नाचणीचे लाडू वड्या इत्यादी पदार्थ आवर्जून केले जातात आणि आपल्या शरीरामध्ये थंडावा कायम टिकावा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून हे पदार्थ घरोघरी केले जातात..चला तर मग आपण पण beat the heat करण्यासाठी नाचणीची आंबिल कशी करायची ते बघू.. Bhagyashree Lele -
-
उपवास लिंबू आचार (LIMBU AACHAR RECIPE IN MARATHI)
#Goldenapron3 week18 ह्यात किवर्ड आहे आचार. आणि दुसरा कीवर्ड आहे चिली मी इथे रेड चिली पावढंर वापरली आहे.लिंबू लोणचे जे पारंपरिक आहे. माझी आजी खूप सुंदर बनवायची हे लोणचे. हे लोणचे तिच्या अतिशय आवडीचे होते. हे झटपट पान बनते. बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
नाचणीचे लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
एक लाडू खाऊन जर एनर्जी मिळत असेल तर ह्यापेक्षा जास्त काय हवय....फायबर,कॅल्शियम,आयर्न सगळ मिळतंय की ह्या लाडूतून.... Preeti V. Salvi -
नाचणीचे आंबील (nachniche ambil recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीनाचणी मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस खूप प्रमाणात असते. नाचणी पित्तशामक, थंड आणि रक्तदोष कमी करणारी आहे. नाचणी भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवते. Shama Mangale -
नाचणीचे सतू (सत्व) (nachniche satva recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक . सात्विक थीम दिल्यावर सर्व प्रथम नजरेसमोर आलेला पदार्थ. नाचणी चे भरपूर फायदे आहेत. त्याच्या भाकरी सुद्धा अतिशय उत्तम लागते. नाचणी मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, लोह,असते, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक तंतूमय पदार्थ असतात. नाचणी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते. चला अश्या आरोग्यदायी नाचणीचे सतू करू. आता जी पद्धत आपण पाहणार आहोत ती अगदी फास्ट होते. पूर्वी सतू म्हटले की भरपुर कष्टाचे वाटायचा पण ह्या पद्धतीने केले तर नक्कीच जास्त वेळा हा पदार्थ केला जाईल. Veena Suki Bobhate -
डाळ ढोकली,चिकोल्या किंवा वरण फळ (Dal dhokli recipe in marathi)
वेगळ्या चवीचा उन्हाळ्यात थोडसं हलकंफुलकं व पोटभरीचा असा प्रकार Charusheela Prabhu -
सातूचे पीठ
lockdownresipe मला ही रेसिपी माझ्या सासूबाई सांगितली व मला ही रेसिपी तुमच्या साेबत शेअर करावी वाटली. ही पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे. कारण या मधून आपल्याला पाेेटीन, आयरन ,कॅल्शियम मिळते. आणि नेहमी बनवले जाते. विशेष म्हणजे ही उन्हाळ्यात बनवले तर फारच उत्तम कारण मुलांसाठी तर अतिशय चांगली आहे. तर चला मग आज काहीतरी नवीन बनवू या. Mrs.Rupali Ananta Tale -
-
उन्हाळा स्पेशल नाचणी,काकडी,गाजर चिला (nachni kakdi gajar chilla recipe in marathi)
उन्हाळा वाढला की स्वभावतः शीत पदार्थ खाल्ले की उन्हाळ्याचा त्रास होत नाही.नाचणी ,काकडी थंड असते ,गाजर ह्या सिझन मध्ये छान मिळतात आणि व्हिटॅमिन ने भरपूर ,नाचणी मध्ये ही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.नाश्ता किंवा जेवणासाठी मस्त पदार्थ आहे. Preeti V. Salvi -
दुधीची रस्सा भाजी (Dhudhi Rassa recipe in Marathi)
हिरव्या भाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामध्येही दुधी भोपळा हा शरीरासाठी खाणे चांगला असतो. दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. अन्नाव्यतिरिक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो.उन्हाळ्यात विशेष करून दुधी भोपळा खाल्ल्याने आपले शरीर थंड राहते.इतकं असूनही दुधीची काय फारशा पसंती ची भाजी नाही पण मी या बोरिंग दुधीची मसालेदार रस्सा भाजी केली आहे चविष्ट आणि आरोग्यदायी ही आहे. Prajakta Vidhate -
आरोग्यदायी तांदळाची पेज (tandlachi pej recipe in marathi)
#tandalachipej#पौष्टिककोकणात पारंपरिक नाश्त्याचा हा प्रकार पोटभरीचा तर आहेच आणि पटकन होणारा सुध्दा आहे.पचायला अगदी हलकी अशी ही तांदळाची पेज आजारी व्यक्ती साठी शक्तिवर्धक आहे. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
ज्वारीची उकड/उकडपेडी (ukadpedi recipe in marathi)
#ks3विदर्भातील नाष्टाचा पदार्थ ज्वारीची उकड / उकडपेडी माझ्या आजी विदर्भातील असल्याने आणि तिला वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड असल्याने ती नेहमी ज्वारीची नाचणीची तांदूळाची उकड करायची कित्येकवेळा उकड ताकामध्ये पीठ भिजवून करतात पण माझी आजी ताकात पीठ न भिजवता करायची... Rajashri Deodhar -
नाचणीची आंबील (nachani ambil recipe in marathi)
#नाचणीची आंबील सकाळच्या नाष्ट्या साठी पौष्टीक रेसिपी आहे. शरीराला थंडावा मिळतो व पोटही भरते करायला सोपी रेसिपी चला तर बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
नाचणी सातू लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
#tri प्रथम स्वतंत्र दिवसाच्या सर्वाना ऍडव्हान्स हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐 स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने ठेवलेल्या या थीम मध्ये मी अतिशय पौष्टिक असे नाचणी-सातू चे लाडू बनवले आहेत.नाचणी तर अतिशय पौष्टिक, रक्तवाढी साठी अतिशय उपयुक्त अशी आहे आणि त्याच्यासोबत सातूचे पीठ व गूळ म्हणजे एक आरोग्यदायी संगम ,तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
नाचणीची भाकरी (nachnichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Key Words 20 #Ragi (नाचणी) # (मऊसूत डिझाईन नाचणीची भाकरी) नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा धान्याचा एक प्रकार आहे. कोकण आणि डांग१ प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो. Archana Ingale -
तांदूळ पेज (tandul page recipe in marathi)
#झटपट आता पावसाळा आहे त्यामुळे गरम गरम लिक्विड बरे वाटते प्यायला. त्यामुळे फास्ट बनणारी पेज करावी अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि एनर्जी बुस्ट करणारा पदार्थ आहे. विशेष म्हणजे तरुण, बाल, वृद्ध सर्वांना आवडेल चालेल व त्रास न होणारा पदार्थ आहे. म्हणून मी स्पेशल इथे केला आहे. झटपट ही होतो टेस्टी ही लागतो.आजारपणात ही उपयोगी असते. हलकी व तोंडाला चव आणते. लहान बेबीज णा जरूर दिली जाते. Sanhita Kand -
झुणका भाकरी (Zunka bhakai recipe in marathi)
झुणका भाकरी हा महाराष्ट्रीन पदार्थ असून महाराष्ट्रासह गोवा आणि उत्तर कर्नाटकात हा पदार्थ लोकप्रिय आहे. झुणका हा बेसन म्हणजेच चन्याच्या पिठाने बनणारी भाजी असून ते आपण भाकरी मिर्चीचा ठेचा तिळाची चटणी यासोबत सर्व्ह करतो. आपण झुणक्यासोबत नाचणीची भाकरी बनवत असून नाचणी म्हणजेच रागी ही पौष्टीक असून खूप आरोग्यदायी आहे. Nishigandha More -
झटपट उकरपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#झटपटअचानक कोणी पाहुणे आले की ऊकार पेंडी आपला जुना पदार्थ पोटभरीचा तर आहेच व पोष्टिक आणि छान पण लागतो आज अचानक शेजारच्या मावशी दोन-तीन महिन्यानंतर भेटायला आल्या लॉकडाऊन मध्ये फक्त दारातून बोलण होत होत म्हणून मग काय करायचं खायला झटपट मग केली उकरपेंडी Deepali dake Kulkarni -
इन्स्टंट रागी बटर उत्तपम (instant ragi butter uttapam recipe in marathi)
#GA4#week20#keyword_ragiमाझा मुलगा आर्यदित्य एक वर्षाचा होई पर्यंत छान नाचणी सत्त्व, नाचणीची खीर खात असे... पण नंतर अजिबात नाही 😭😭 नाचणी एक उत्तम कॅल्शियम चा खजिना आहे त्यामुळे एकदा त्याचा उत्तपा करून खाऊ घातला आणि चक्क जाम आवडला 😋😋 बिचारी आई खुश झाली 💃💃 Monali Garud-Bhoite
More Recipes
टिप्पण्या