नाचणी रवा उत्तपम (nachni rava uttapam recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
नाचणी रवा उत्तपम (nachni rava uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये रवा आणि नाचणीचे पीठ एकत्र करा.आता त्यात दही मिक्स करा.हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.आता हे वीस मिनिटे झाकून ठेवा.
- 2
तोपर्यंत कांदा टोमॅटो मिरची बारीक कापून घ्या.कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- 3
आता भिजवलेले
पीठ चांगले घोटून घ्या.आता यात मीठ घाला व मिसळून घ्या.सर्वात शेवटी यात ईनो घाला.गॅस वर नॉन स्टिक तवा ठेवा त्यावर थोडे तेल टाका.
- 4
आता भिजवलेले पीठ चमच्याने तव्यावर टाका.त्यावर बारीक केलेले मिरची कांदा टोमॅटो घाला.थोडी कोथिंबीर घाला.आता यावर झाकण ठेवा.
- 5
तेल सोडून उत्तपम दोन्हीं बाजूने लाल सर भाजून घ्या गरमगरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#5ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पाचवी रेसिपी ....मस्त झटपट होणारा रवा उत्तपम..... Supriya Thengadi -
रवा उत्तपम.. (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमखूप साधी सोपी असणारी रेसिपी.. घाईच्या वेळेस काहीतरी चटपटीत आणि लवकर काहीतरी हेल्दीखाण्याची आवड झाली तर, यासाठी उत्तम पर्याय....लागणारे साहित्य सहज रीत्या घरी केव्हाही उपलब्ध..कमी तेलात होणारा, स्वादिष्ट आणि तेवढाच पौष्टिक असलेला नाश्ता म्हणजे *रवा उत्तपम*... 💃 💕 Vasudha Gudhe -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमउत्तपम/उत्तप्पा आपण नेहमी खातो. तसा तो तांदूळाचे पिठाचा किंवा झटपट रव्याचा केला जातो. पण आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक उत्तपम केला आहे. चला तर मग रेसिपी बघुया गव्हाचा उत्तपम 😊👇 जान्हवी आबनावे -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे. Shama Mangale -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#GA4रवा उत्तपम गोल्डन ऐप्रन मधील माझी आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम आहे. दही वडा केल्यावर उरलेल्या मिश्रणामध्ये रवा मिक्स करून हा उत्तपम तयार केला आहे . उत्तपम हा दक्षिण भारतामध्ये खाण्यात येणारा लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ मी उडदाच्या डाळीपासून व रव्या पासून बनवीत आहे. rucha dachewar -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
रवा उत्तपम अगदी झटपट होणारा पदार्थ आहेवेळेवर रवा भिजवून पटकन होतो.आणि मुलांना पण आवडतो अगदी कमी वेळात होतो. Sapna Sawaji -
"रवा उत्तपम" (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#मंगळवार_उत्तपम " रवा उत्तपम" रवा उत्तपम ला वेगवेगळ्या पद्धतीने सजवुन नातवंडांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.. लता धानापुने -
चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 आज सकाळी नाश्त्याला रवा ओट्स उत्तपम केले होते . उत्तप्पा मलाच चंद्राचा आकार देऊन सादर केली आहे. अतिशय पौष्टिक व हेल्दी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट रात्रभर झोपल्या नंतर सकाळी पोट रिकामे असल्यामुळे जास्त भुक लागते त्यावेळी पोटभरीचा ब्रेकफास्ट घेणे जरूरीचे आहे त्यामुळे आपले मन तन उत्साही होते चला तर ब्रेकफास्ट साठी पोटभरीचा रवा उत्त पम व खोबर डाळ्यांची चटणी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)
#GA4#week 1 उत्तपम गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा की वर्ड आला आहे. म्हणून मी आज इन्स्टंट रवा उत्तपम ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी हा उत्तपम हा पदार्थ खूप मस्त आणि झटपट होणारा आहे. Rupali Atre - deshpande -
इंस्टेंट रवा उत्तपम (Instant Rava Uttapam Recipe In Marathi)
#SDR#रवाउत्तपमउन्हाळ्यामध्ये खूप हेवी असे रात्रीचे जेवण जात नाही खूप हलकेफुलके जेवण जाते. त्यात माझ्याकडे रात्री जास्त तर पोळी ,भात ,भाजी असे जेवण आवडीने घेत नाही जास्त करून स्नॅक्स चे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतो त्यातला सर्वात लोकप्रिय असा माझ्या घरात सगळ्यांचा आवडता इंस्टंट रवा उत्तपम मी नेहमीच तयार करतेझटपट बनणारा पटकन असा हलकाफुलका उत्तपम हा प्रकार रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
चीझी रवा उत्तपम (cheese rava uttapam recipe in marathi)
#GA4 #week1मुलांच्या छोटयाभुकेसाठी रवा उत्तपम खूप छान पर्याय आहे. Jyoti Kinkar -
क्रिस्पी रवा उत्तपम (crispy rava uttapam recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपीज चॅलेंज#रवा उत्तपम😋😋 Madhuri Watekar -
रवा मिनी उत्तपम (rava mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # झटपट होणारा आणि आवडेल त्याचे टॉपिंग करू शकणारा असा दक्षिण भारतीय पदार्थ! तथापि आता सर्वदूर मिळणारा...आवडीप्रमाणे लहान मोठा आकार धारण करणारा...असा उत्तपम... Varsha Ingole Bele -
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4#week7गोल्डन अप्रन पझलमधील क्रीवर्ड ओट्स ओळखून मी ओट्स उत्तपम ही रेसिपी आज ब्रेकफास्ट का केली.ओट्स किती पौष्टिक.आणि आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहीत आहेच.आमच्या घरी मी ओट्स चा भरपूर वापर करीत असते. Rohini Deshkar -
उत्तपम (ब्रेडचे मिनी उत्तपम) (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टमंगळवार_उत्तपमआज मी ब्रेडचे मिनी उत्तपम करुया झटपट होतात आणि चवीला उत्तम.कोणी म्हणार सुद्धा नाही की ब्रेडचे आहेत. Shilpa Ravindra Kulkarni -
नाचणी (नागली/रागी) डोसा (nachni dosa recipe in marathi)
#नाचणी/रागी डोसा. नाचणी हे श्रीधान्य आहे.लोहाचे प्रमाण यात जास्त आहे. नाष्टयासाठी पौष्टिक, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रवा उत्तपा (rava uttapam recipe in marathi)
#bfrब्रेकफास्ट रेसिपी चॅलेंजरात्रीचा उपवास सकाळी तोडणे. म्हणजे ब्रेकफास्ट असा अर्थ आहे. हा ब्रेकफास्ट व्यवस्थित पोट भरीचा असायला हवा. रव्याच्या जाळीदार उत्तपम बरोबर मँगो मिल्क शेक सर्व्ह करते, त्यामुळे एकदम दमदमीत ब्रेक फास्ट होतो. Shama Mangale -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4#week25#कीवर्ड रवा डोसागोल्डन एप्रन4 वीक 25पझल क्र 25मधील की वर्ड रवा डोसा ओळखून मी इन्स्टंट रवा डोसा बनवला आहे.आम्ही हा डोसा नाश्त्यासाठी बरेच वेळा करतो. Rohini Deshkar -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज उत्तपम Rupali Atre - deshpande -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
पोहे रवा थालिपीठ (poha rava thalipeeth recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट#पोहा रवा थालीपीठब्रेकफास्टसाठी पोटभरीचा नाश्ता म्हणून हे थालीपीठ नक्की करून बघा. Deepa Gad -
-
नाचणी ऑमलेट (nachani omlet recipe in marathi)
#हेल्थ#रागी#नाश्तारोज रोज सकाळी नाश्ता काय करायचा हा प्रश्न प्रत्येक गृहिणी समोर असतो. घरी नाचणी चे पीठ होते म्हणून नेहमीचे वेज ऑमलेट आज नाचणी पीठ वापरून केले. पहिल्यांदाच करत असल्याने काहीच अंदाज न्हवता म्हणून जोडीला थोडे थोडे तांदूळ पीठ, बेसन वापरले. अगदी कमी तेल वापरून छान ऑमलेट झाली.Pradnya Purandare
-
स्प्रिंग ओनियन उत्तपम (spring onion uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम#Tuesdayइन्स्टट रव्याचे उत्तपे बनवले त्यात स्प्रिंग ओनियनचा वापर केला आहे. Jyoti Chandratre -
-
रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
सकाळचा नाश्ता गरम गरम झटपट होणारे ( रवा अप्पे )Sheetal Talekar
-
मसाला उत्तपम (masala uttapam recipe in marathi)
#cpm7#रेसिपी मॅगझीन# मसाला उत्तपम साउथ इंडियन पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचे असतात.... पौष्टिक, पोटभरीचा आणि चविष्ट असा मसाला उत्तपम.... पाहुयात रेसिपी Shweta Khode Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14454448
टिप्पण्या