झटपट दुधातली गोड आंबोळी (jhatpat dhudhatil god amboli recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#KS1 कोकण स्पेशल झटपट रेसिपी आहे.

झटपट दुधातली गोड आंबोळी (jhatpat dhudhatil god amboli recipe in marathi)

#KS1 कोकण स्पेशल झटपट रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनीटे
  1. 1/2 कपतांदळाचे पीठ
  2. 1/4 कपखवलेला नारळ
  3. 2-3 टेबलस्पूनसाखर...आवडीनुसार
  4. चिमूटभरमीठ
  5. 1 टेबलस्पूनतूप
  6. 1 कपदूध...अंदाजे

कुकिंग सूचना

१०-१२ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    तांदळाच्या पिठात नारळाचा खव,मीठ,साखर,दूध घालून छान मिक्स करून घेतले.

  3. 3

    तवा छान गरम झाला की त्यावर थोडे तूप घालून तयार पीठ गोलाकार पसरवले.मंद आचेवर झाकण ठेऊन शिजवले.

  4. 4

    दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेतले.

  5. 5

    झटपट होणाऱ्या दुधातील गोड आंबोळ्या खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes