रथ सप्तमी विशेष- दूध भात नैव्यद (dudh bhat naivedhya recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

आज रथसप्तमी सकाळी सूर्याचे पूजन करून दूध उतू घालतात.
दुधात थोडे तांदूळ घालून हा प्रसादाचा भात शिजवताा.
:-)

रथ सप्तमी विशेष- दूध भात नैव्यद (dudh bhat naivedhya recipe in marathi)

आज रथसप्तमी सकाळी सूर्याचे पूजन करून दूध उतू घालतात.
दुधात थोडे तांदूळ घालून हा प्रसादाचा भात शिजवताा.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
३,४ जण
  1. 1/4 वाटीतांदूळ
  2. 1 फुल पात्र दूध
  3. अगदी थोडे साखर
  4. गोवरी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    सुगडे स्वच्छ धुवून घ्या.
    तांदूळ धुवून १/२ तास भिजत घालावी.

  2. 2

    होमकुंड गोवरिने कापूर टाकून पेटवावा.
    सुगडीत तांदूळ दूध थोडे पाणी घालून भात शिजवावा.भात शिजत आल्यावर साखर घालावी.खरपूस असा छान प्रसादाचा भात तयार..
    🙏🌞🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes