सुकी करदी तवा फ्राय (sukhi kardi tava fry recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
सुकी करदी तवा फ्राय (sukhi kardi tava fry recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम करदी साफ करून घेणे गॅस वर गरम पाणी करून त्यात ती दहा मिनिटे भिजत ठेवणे. नंतर कांदा, टोमॅटो व मिरची उभी चिरून घेणे गॅस वर तवा ठेवून तो गरम झाल्यावर थोडे तेल घालावे व कांदा आणि मिरची परतून घेणे.
- 2
कांदा थोडा शिजल्यानंतर त्यात टोमॅटो, हळद,मीठ, मसाला घालून चांगले एकजीव करणे व लगेचच भिजलेली कर दी घालून सर्व एकत्र करून घेणे.
- 3
नंतर त्यावर झाकण ठेवून चांगली वाफ येऊ देणे असे एक-दोन वेळा करणे तेल लागल्यास थोडे थोडे घालणे थोड्याच वेळाने खरपूस अशी चांगली करदी तयार होते सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तवा फ्राय कंटोली (Tava Fry Kantoli Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणीदाल फ्राय (मुगाची डाळ) Bharati Kini -
-
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कुरकुरीत चणाडाळ वडे (chanadal vade recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
चीज मटार बटाटा वडा (cheese matar batata vada recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15954672
टिप्पण्या