तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गव्हाची कणिक मळून घ्यावे आणि दहा मिनिटांसाठी तशीच ठेवा आता पांढरे तीळ आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यावेत आणि थंड झाल्यावर त्याचे कूट करून घ्यावे
- 2
कुट थंड झाला की त्यात चिरलेला गूळ घालून घ्यावा सोबत वेलची पूड घालून घ्यावी आणि एकदा सर्व चांगले एकत्र मिक्स करून घ्यावे आता कणकेचे गोळे लाटून त्याच्या छोट्या पुर्या बनवून घ्यावेत आणि त्यात हे सारण भरावे व मोदकाचा आकार द्यावा असे सर्व मोदक बनवून घ्यावेत
- 3
आता हे मोदक उकडीचे चाळणीत ठेवून पंधरा मिनिटांसाठी उकडून घ्यावेत खोबऱ्याचे मोदक जसे असतात तसेच हे मोदकही चवीला लागतात तयार आहेत आपले तिळाचे उकडीचे मोदक गरमागरम तूप घालून हे मोदक सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12 #W12#Healthydietहे खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे. Sushma Sachin Sharma -
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#week 12#EB12विंटर स्पेशल तिळाचे मोदक Suchita Ingole Lavhale -
तिळाचे मोदक(tilache modak recipe in marathi)
#EB12 #W12 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook तिळाचे मोदकSheetal Talekar
-
तिळाचे मोदक /तिळकुंद मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12#W12#तिळाचेमोदकगणपतीच्या भक्तांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सणांपैकी एक म्हणजे माघी गणेश जयंती. गणेश जयंती म्हणजे गणपतीचा जन्मदिवस. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेश जयंती गणेशभक्त उत्साहाने साजरी करतात.गणपतीला तिळाचे लाडू अथवा तिळाचे मोदक या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो.यालाच तीळकुंद मोदक असेही म्हणतात. Deepti Padiyar -
-
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12उद्या रथसप्तमी निमित्ताने तिळाचे मोदक केले#तिळाचे मोदक😋😋 Madhuri Watekar -
-
तिळाचे मोदक आणि लाडू (tilache modak laddu recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळाचे मोदक या कीवर्ड साठी मी आज माझी तिळाचे मोदक आणि लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे.(माघ महिन्यात येणाऱ्या गणपती बाप्पा ना तिलकुंद चतुर्थि) असे म्हणतात. आणि म्हणून गणपती बाप्पासाठी तिळाचे मोदक बनवितात. Mrs. Sayali S. Sawant. -
-
डिलिशियस तिळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)
#EB12 #W12.तीळ आरोग्यास अत्यंत चांगले आहे. थंडीच्या दिवसात तिळाचं सेवन अधिक प्रमाणात करतात. भरपूर प्रमाणात त्यातून विटामिन्स व तेल मिळते. थंडीत हवा कोरडी असते त्यावेळेस तिळाचा खूप प्रमाणात उपयोग होतो. तीळापासून तेल, चटण्या, पोळ्या,वड्या अनेक वस्तू तयार करता येतात. इथे तिळाचे मोदक तयार केले. तीळ खूपच गुणकारी आहे. पाहुयात काय साहित्य लागते.... Mangal Shah -
-
तळलेले तिळाचे मोदक(Talniche tilache modak recipe in marathi)
#EB12 #Week 12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 12#तळलेले तिळाचे मोदक😋😋 Madhuri Watekar -
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12 #W12विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#मोदक आज सकाळी श्री गणेशाला कोणत्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा याचा विचार करीत होते. वेळ कमी होता म्हणून झटपट होणारे मोदकांचा विचार करताना लक्षात आले , की तिळाचे मोदक पट्कन होतील. म्हणून आज पौष्टिक आणि पट्कन होणारे तिळाचे मोदक ..... Varsha Ingole Bele -
फुलांच्या आकाराचे गव्हाचे उकडीचे मोदक (gavhyache ukadiche modak recipe in marathi)
#gur तादंळाचे उकडीचे मोदक वेगवेगळ्या आकाराचे बनवले जातात मग कनकेचे ही बनवून पहायला काय हरकत आहे म्हणून चला बनवूयात फुलांच्या आकाराचे गव्हाचे उकडीचे मोदक. Supriya Devkar -
-
-
-
-
-
-
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
श्रावण संपत आला की चाहूल लागते ती बाप्पाच्या आगमनाची.लहाणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा आपला सण आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून आवडतात ते मोदक तेही उकडीचे,चला तर मग आज आपण उकडीचे मोदक करूया.#gur Anjali Tendulkar -
तीळगुळाचे तळणीचे मोदक (tilgulache talniche modak recipe in marathi)
#EB12 #W12 #तीळाचे_मोदक ... आपण नेहमी वेगवेगळे सारण भरून मोदक बनवतो..... पुरणाचे, खोबऱ्याचे , रव्याचे असे विविध सारण बनवतात तसेच अजून एक तीळ आणि गुळाचे सारण बनवून त्याचे मोदक बनवले जातात ...मी आज तळलेले तीळगुळ सारण भरून मोदक बनवले खूप छान लागतात .... Varsha Deshpande -
तिळाचे मोदक (tilache modak recipe in marathi)
#Healthydiet#EB12 #W12तीळ, गूळ आणि ड्रायफ्रूट्स हिवाळ्यात अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार आहेत. Sushma Sachin Sharma -
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
तळलेले मोदक (tadlele modak recipe in marathi)
#trending तसं तर मोदक मला फार आवडतात ,त्यात उकडीचे मोदक जास्त आवडतात पण आज बदल म्हणून मी तळलेले मोदक केलेले आहेत तर मग बघूयात कसे करायचे ते मोदक Pooja Katake Vyas -
कलरफुल उकडीचे मोदक (ukadcihe modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक #प्रसाद #प्रसादाचीरेसिपीहे कलरफुल उकडीचे मोदक मी प्रथमच ट्राय करून पाहिले आणि छान जमून आले.यात दोन गोष्टी नवीन ट्राय केल्या, त्या म्हणजे मी थोडे चोको चिप्स चा वापर केला सारणात चॉकलेट फ्लेवर साठी.आणि दुसरी म्हणजे आपली गव्हाची कणिक वापरली मोदकांसाठी.आपण शक्यतो तांदळाचे पीठ किंवा मावा वापरतो मोदक करण्यासाठी. पण मी तांदळाचे उकडीचे मोदक "नैवेद्य" थीम मध्ये केले असल्याने गव्हाची कणिक वापरून मोदक केले आहेत.जर तुमची गव्हाची कणिक जर थोडी उरली असेल तर हे मोदक नक्की ट्राय करून पाहा. Archana Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15954784
टिप्पण्या (9)