तिळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

तिळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीतिळ
  2. 1/2 वाटीशेंगदाणे
  3. 1/2 वाटीखोब-याचा किस
  4. 1 वाटीगुळ
  5. 1/२ टीस्पुन तूप
  6. 1/4 टीस्पुन वेलची पुड

कुकिंग सूचना

10 मि.
  1. 1

    प्रथम तिळ, व शेंगदाणे मंद ॲाचेवर भाजून घ्या तसेच खोबर पण किसुन भाजून घ्या

  2. 2

    वरील जिन्नस गार झाल्यावर मिक्सर मधे जाडसर वाटुन घ्या

  3. 3

    आता पॅन मधे गूळ घाला, विरघळला की थोडस तुप घाला, लगेचच मिक्सर मधील मिश्रण घाला, वेलची पुड घालुन मिश्रण एकजीव करा व मोदक साच्याला तूपाचा हात लावुन वरिल मिश्रण घालुन मोदक तयार करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes