तिळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

तिळाचे मोदक (Tilache modak recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
  1. 1 कपतिळ (गावठी)
  2. 1 कपगुळ
  3. 3 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  4. 1 टिस्पून तूप
  5. 1 टिस्पून वेलची जायफळ पूड
  6. 1 टिस्पून दालचिनी पावडर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम साहित्य तयारी करून घ्या. गुळ चिरून किंवा किसून घ्यावा.

  2. 2

    तिळ भाजून घ्या खमंग. गार झाल्यावर मिक्सर चा भांड्यात घाला. चिरून घेतलेला गुळ, शेंगदाणा कूट, तूप, वेलची जायफळ पूड, दालचिनी पावडर त्यात घाला व मिक्सर मधे बारीक फिरून घ्या. नंतर एका ताटात मिश्रण काढून घ्या.

  3. 3

    मोदक मोल्ड मधे मधे घालून मिश्रण त्यात दाबून भरावे म्हणजे आकार व्यवस्थित येतो (तुटत नाही). अश्या पद्धतीने सगळे मोदक करून घ्या.

  4. 4

    तिळाचे मोदक तयार आहेत.

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (6)

Similar Recipes