सब्जा स्ट्रॉबेरी मॉकटेल (Sabja strawberry mocktail recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
सब्जा स्ट्रॉबेरी मॉकटेल (Sabja strawberry mocktail recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलित केले. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन कट करून घेतली.
सब्जा पाण्यात भिजत ठेवला. - 2
आता मिक्सर च्या जार मध्ये स्ट्रॉबेरी व पुदिना घालून पेस्ट करून घेतली. त्यात मध, काळ मीठ मीक्स केले.
- 3
मग ग्लास मधे भिजलेला सब्जा घातला. त्यावर स्ट्रॉबेरी पूदिना मीश्रण, मग बर्फ क्युब, व इनो घालून वरून पाणी ओतून मीक्स केले.
- 4
तयार सब्जा स्ट्रॉबेरी मॉकटेल सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सब्जा स्ट्रॉबेरी माॅकटेल (sabja strawberry mocktail recipe in marathi)
#cooksnapBhagyshri lele ताईंची ही रेसिपी .स्ट्रॉबेरी भरपूर असल्यामुळे नव्या रेसिपी बनवूयात असे ठरले तरी जुन्या रेसिपींना पहीले प्राधान्य दिले जातेच हातखंडा असतोना म्हणून. Supriya Devkar -
-
ग्रिन अपल मॉकटेल (सब्जा घालुन) (green apple mocktail recipe in marathi)
#GA4 #week17 # chia सब्जा बी ह्याचा वापर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात केला जातो उन्हाळा सुरू झाल्यावर शरीरातील वाढलेल्या उष्णतेमुळे होणारा दाह कमी करून शरीराला आतुन थंडावा आणण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे पाणी किंवा सरबतामधुन सब्जा बीचे सेवन करणे त्यात पोषक अँटी ऑक्सिंडंड असतात तसेच प्रथिने लोह फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात युरीन इनफेक्शन वर फायदेशीर जळजळ कमी करते मधुमेहांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते गॅसेसचा व बद्दकोष्ठता त्रास कमी होतो वजन नियंत्रित राहाते त्वचा व केसांवर चांगला परिणाम होतो चला तर सब्जा घालुन केलेले ग्रिन अॅपल मॉकटेल बघुया Chhaya Paradhi -
स्ट्रॉबेरी मॉकटेल...Virgin Strawberry Mojito (strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड- Mocktail उन्हाळ्याच्या काहिली मध्ये म्हणा किंवा अगदी बोचर्या थंडीतही थंडगार बर्फ, आपल्याला हवी असतील ती फळे आणि त्याबरोबर लिंबू ,पुदिना ,कोथिंबीर ,काकडी यासारखे थंड स्वभावाचे सखे सोयरे एकत्र आले की पाठोपाठ Chilled Soda पण धावत येतोच खूब जमेगा रंग म्हणत त्याच्या या मित्रांची साथसंगत द्यायला...😀 आणि मग यांच्या दोस्तीतून जन्माला येतात एकापेक्षा एक सरस असे.. alcohol नसून सुद्धा केवळ यांच्या दोस्तीची नशा चढवणारे Mockails, आपणही या Chill सवंगड्यांच्या संगतीत Chill होऊन कधी stressfree होतो हे आपल्याला देखील कळत नाही... मैत्री पण अशीच असते ना...जिच्या संगतीत आपण मनमुरादपणे ,हवे तसे जगतो,मैत्रीला वय नसतेच,आपण कधीच मोठे होत नसतो मैत्रीमध्ये..ना कुणाचे बंधन असते..मैत्री आपला श्वास असते..आपला ऑक्सिजनच..म्हणून नुसत्या मैत्रीच्या आठवणीनेच लय भारी वाटतं ना..आणि जेव्हां प्रत्यक्ष भेटतो तेव्हां तर विचारुच नका.मन उधाण वार्याचं होतं..आणि मग ये दोस्ती हम नही छोडेंगे म्हणत आपण परत refresh होतो.तुकाराम महाराजांनी पण म्हटले आहे..." माझिया कुळीचा मज भेटो कुणी.." ..तर अशी ही दोस्तीची नशा ..चला तर आज आपण स्ट्रॉबेरी आणि त्याच्या सवंगड्यांच्या दोस्तीचा नशा अनुभवूया.. Bhagyashree Lele -
स्ट्रॉबेरी स्मूदी (strawberry smoothie recipe in marathi)
#GA4 #week15सध्या बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी आल्या आहे. पौष्टीक वा झटपट ब्रेकफास्ट साठी ही रेसिपी आहे. Kalpna Vispute -
-
टोमॅटो-काकडी मॉकटेल(टोमॅटो -cucumber Mocktail recipe in marathi)
#mocktail#टोमॅटो -cucumberटोमॅटो आणि काकडी चे हे मॉकटेल बनवायला ही सोपे आहे आणि प्यायला तर त्याहून छान.नक्की करून पहा. Prajakta Vidhate -
-
हेल्दी मॉकटेल (healthy mocktail recipe in marathi)
#GA4 #week17हे मॉकटेल ह्या करोनाच्या काळात फार उपयुक्त आहे. Sumedha Joshi -
स्ट्रॉबेरी ज्यूस (strawberry juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हटलं की थंड थंड प्यावेसे वाटतेआणि स्ट्रॉबेरी 🍓म्हटलं की सगळ्यांचीच आवडती 😋 स्ट्रॉबेरी चा सिझन तसा हिवाळ्यात असतो तेव्हा फ्रेश स्ट्रॉबेरी घेऊन ज्यूस करू शकतो पण आता सीजन नाही त्यामुळे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरून ज्यूस केला आहे आणि झटपट तयार होतो. Sapna Sawaji -
अलुबूखार फ्रुट पंच (plum fruit punch recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#NO-OIL RECIPES Sumedha Joshi -
ऑरेंज मिंट मॉकटेल (orange and mint mocktail recipe in marathi)
#GA4#week1कीवर्ड-मॉकटेल Sanskruti Gaonkar -
लेमन मिंट स्ट्रॉबेरी मोकटेल (Lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
#Valentine22 Janhavi Pingale -
रुहअफजा मॉकटेल (roohafza mocktail recipe in marathi)
#GA4#week17#रुहअफजामॉकटेल#मॉकटेल#mocktailगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मॉकटेल हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली रुहअफजा हा आपल्या सगळ्यांचा लहानपणीचा आठवणीतला हा सिरप आहे, जवळपास सगळ्यांनी या सिरप चे लहानपणा पासून बनलेले सरबत, दुध कोल्ड्रिंक ,आइस्क्रीम पिले, खाले असेलच मला तर आठवते मी लहानपणी ह्या बॉटल कडे बघत राहायचे उन्हाळ्यात सारख वाटायचं बस किंवा आई याचे सरबत बनवून देईल पूर्वी फ्रिज मध्ये बाटल्या ठेवत नव्हते पाण्याच्या माठाकडे बाटली असायची त्या वेळेस पाणी प्यायला माठाकडे जायचं तितक्या वेळेस पाण्यात टाकून गुपचूप सरबत पिऊन घ्यायचे अशी आमच्या सगळ्याच भाऊ-बहिणीची सवय होती जितक्या वेळेस रूहफजा पासून काही बनवते बालपणीच्या आठवणी समोर येतात. बऱ्याच पूर्वीपासून गुलाबाचे सरबत आपल्या आहारात आपण समावेश केलेले आहे, त्यात रुहअबजा चा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे सर्वात पटकन पिता आले आजही खूप पटकन आणि झटकन मॉकटेल्स तयार करता आले, मोकटेल्स फक्त साऊंड भारी वाटतं बाहेर ह्याची किंमत खूप मोजावी लागते , पण ठीक आहे आपण जोपर्यंत बाहेर काही टेस्ट करणार नाही तोपर्यंत आपण घरात बनवणार नाही हे पण तेवढेच सत्य आहे, बाहेर नवीन काहीतरी टेस्ट करत राहू आणि ते नक्कीच घरात ट्राय करायची हे आपली स्वभावाच बनलेला आहे. आता तर कूकपॅड मिळाले आहे खूप रेसिपी बघून बनवण्याची उत्साह येत आहे . आज मी रुहअबजा पासून मॉकटेल बनवला आहेशरीरासाठी खूपच चांगले आणि उपयुक्त आहे यात सब्जा बिया टाकल्यामुळे अजूनही हेल्दी ड्रिंक होते.ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी तर हे ड्रिंक खूप उपयुक्त आहे. सगळ्यांनी एकदा ट्राय केलं पाहिजे. Chetana Bhojak -
-
ब्लू मॉकटेल (blue mocktail recipe in marathi)
#cookpadमॉकटेल हा आपल्या सर्वांना प्रिय आहे. बाहेर तर आपण पितो पण आज आपण घरात करून बघुया अता तर सध्या बाहेरच खायला भीती वाटते म्हणूनच आपण घरीच करूया. Supriya Gurav -
कलिंगड मिल्कशेक दूध न वापरता (Watermelon shake Recipe In Marathi)
#SSRउन्हाळा सुरू झाला की थंडगार पेय प्यायल्यावर प्रसन्न वाटते. आज आपण कलिंगड मिल्कशेक बनवणार आहोत मात्र दूध न वापरता. कलिंगडात पाण्याचा अंश भरपूर असल्याने उन्हात थंडावा निर्माण करण्यात मदत होते. Supriya Devkar -
पुदिना लेमन मॅाकटेल (PUDIINA LEMON MOCKTAIL RECIPE IN MAARTHI)
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिना लिंबु शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यात पुदिन्याचा आपल्या जेवणात जास्त वापर केला पाहिजे चला आज मी तुम्हाला पुदिना लेमन मॉकटेल कस बनवायच ते दाखवते Chhaya Paradhi -
-
शुगर फी कोकोनट माँकटेल (coconut mocktail recipe in marathi)
#KS6#जत्रेत नेहमी धमाल, मस्तीच असते, खाण्या-पिण्यासाठी सर्व जण बाहेरून येत असतात, तेव्हा सर्वांना मनापासून आवडणारे कोल्ड्रिंक्स म्हणजे माॅकटेल.... Shital Patil -
कैरी, किसमिस पंच (Kairi Kishmish Punch Recipe In Marathi)
#KKR#कैरी रेसिपीजहा पंच पचनाला चांगला व शरीराला थंडावा देणारा आहे. Sumedha Joshi -
लेमन, सब्जा गुळाचे मधुर सरबत (Lemon Sabja Gulache Sarbat Recipe In Marathi)
#SSR #उन्हाळा स्पेशल... उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा सब्जा.... शरीराची उष्णता कमी करते Varsha Deshpande -
-
-
-
मोकटेल (कॉकटेल)रेसिपी (mocktail cocktail recipe in marathi)
#GA4#Week17-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील मॉकटेल हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
लेमन- मिंट- जिंजर मॉकटेल (lemon mint ginger mocktail recipe in marathi)
#GA4#week17#mocktailबेस्ट अपेटायझर व नो शुगर खूप टेस्टी व पौष्टिक ड्रिंक.थंड प्यायल की खूप फ्रेश वाटत. Charusheela Prabhu -
-
-
स्ट्रॉबेरी क्रीम डेस्सर्त
#प्रेमासाठीही रेसिपी माझ्या हसबंड ची फेवरिट डिश आहे, आणि जेव्हा पण स्ट्रॉबेरी येते मी ही डिश त्यांच्या साठी नेहमी बनवते. Nikita singhal
More Recipes
- सोयाबीन (सोया चंक्स)ची भाजी (Soyabean bhaji recipe in marathi)
- हिरवी चटणी -बटाटे सँडविच (Hirvi chutney batata sandwich recipe in marathi)
- ग्रेप्स (द्राक्षे) मिल्क शेक (Grape milkshake recipe in marathi)
- टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
- चमचमीत तंदुरी चिकन टिक्का (Tandoori chicken tikka recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15999382
टिप्पण्या