शुगर फी कोकोनट माँकटेल (coconut mocktail recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#KS6#जत्रेत नेहमी धमाल, मस्तीच असते, खाण्या-पिण्यासाठी सर्व जण बाहेरून येत असतात, तेव्हा सर्वांना मनापासून आवडणारे कोल्ड्रिंक्स म्हणजे माॅकटेल....

शुगर फी कोकोनट माँकटेल (coconut mocktail recipe in marathi)

#KS6#जत्रेत नेहमी धमाल, मस्तीच असते, खाण्या-पिण्यासाठी सर्व जण बाहेरून येत असतात, तेव्हा सर्वांना मनापासून आवडणारे कोल्ड्रिंक्स म्हणजे माॅकटेल....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ जण
  1. 1शाहळं
  2. 3 टेबलस्पूनगुलकंद
  3. 1/2हा. आंबा
  4. 3 टेबलस्पून मध
  5. आईस क्यूब
  6. 1/2लिंबू स्लाइस
  7. 5-6पुदीना पाने
  8. 2 पिंच काळं मीठ
  9. 4 टेबलस्पून रोज सरबत
  10. 3 टेबलस्पूनभिजवलेला सब्जा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ या.... सब्जा शहाळाच्यापाण्यात भिजवून घ्या.आंबाचे बारीक तुकडे करून घ्यावे. मलयी मिक्सर मधून बारीक करून घ्या.

  2. 2

    फ्रीज मध्ये रोज सरबत,आंबा रस, पुदीना पाने घालून क्यूब तयार करा.

  3. 3

    आता ग्लासाला रोजसरबत घालून फीजमध्ये ठेवा.

  4. 4

    आता सर्विस ग्लास घेऊन त्यात लिंबू रस, पुदीना पाने,मीठ घालून क़श करा.आईस क्यूब घाला.त्यावर आंबा स्लाइस,मलयी घालून वर मध घाला.वरून नारळाचे पाणी घालून ग्लास भरा..

  5. 5

    आता ग्लास घेऊन सर्व जिन्नस घालून घ्या.

  6. 6

    तयार आहे माॅकटेल...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes