खाकरा (Khakhra recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#EB 14 #Week 14
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14
#खाकरा 😋😋

खाकरा (Khakhra recipe in marathi)

#EB 14 #Week 14
#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week14
#खाकरा 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 मेजरींग कप कणीक
  2. 2 टीस्पूनतिखट
  3. 1/3 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. थोडीशी कसुरी मेथी
  6. चवीनुसारमीठ
  7. 2-3 टीस्पूनतेल (मोहन)

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम खाकरा बनविण्याचे सर्व साहित्य काढून घेतले.

  2. 2

    नंतर एका बाउल मध्ये कणीक घेऊन त्यात तिखट मीठ हळद जीरे, कसुरी मेथी, धने पूड घालून तेलाचे मोहन घालून मिक्स करून घेतले.

  3. 3

    नंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट सर गोळा तयार करून थोडावेळ झाकून ठेवला.

  4. 4

    नंतर छोटे छोटे गोळे करून घेतले.नंतर पातळ चपाती लाटुन घेतली.

  5. 5

    गॅसवर तवा गरम करून त्यात लाटुन घेतलेला खाकरा शेकुन दोन्ही बाजूंनी खंमग परतुन घेतला.

  6. 6

    खाकरा तयार झाल्यावर शेजवान सॉस बरोबर डीश सर्व्ह केली.(तेल लावून खाकरा तयार करू शकता मी तेल न लावताच खाकरा बनविला.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes