उपवासाची इडली (Upwasachi idli recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

उपवासाची इडली (Upwasachi idli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1/2 वाटीभगर
  2. 1/2 वाटीसाबुदाणा
  3. 1/4 वाटीभिजवलेल साबुदाणा
  4. मीठ चवीनुसार
  5. 1/2‌वाटी दही
  6. 1टिस्पून ईनो

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    भगरीचा मिक्सरमध्ये रवा काढावा.साबुदाण्याचा पण रवा काढावा.दोन्ही एकत्र करून पुन्हा एकदा फिरवून घ्यावे.

  2. 2

    दोन्ही रवा दह्यात अर्धा तास ‌भिजवून ठेवावा.

  3. 3

    अर्ध्या तासाने त्यात पाणी घालून सरबरीत करून घ्यावे आणि मीठ घालावे.भिजवलेला साबुदाणा घालावा.

  4. 4

    इडलीच्या स्टॅण्ड ला तेल लावून घ्यावे.

  5. 5

    पिठात एक चमचा ईनो घालून भराभर हलवून एक मोठा चमचा पिठ घालावे.ईडलीपात्रात10-12 मिनिटे ईडल्या वाफवून घ्याव्यात.नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह कराव्यात.छान जाळीदार लुसलुशीत होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes