पोपटी ची उसळ (Popatichi usal recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

पोपटी ची उसळ (Popatichi usal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मीनीटे
4-झणांसाठी
  1. 300 ग्रामपोपटी चे दाणे
  2. 1कांदा
  3. 1टमाटा
  4. 4लसून पाकळ्या
  5. 6-7कढिपत्ता पाने
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर धूवून चीरलेली
  7. 1हीरवि मीरची
  8. 3 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1 टीस्पूनजीर
  11. 1 टीस्पूनहींग
  12. 1 टेबलस्पूनतीखट
  13. 1/2 टीस्पूनहळद
  14. 1 टीस्पूनगोडा मसाला
  15. 1 टीस्पूनमीठ
  16. 1/2 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

30-मीनीटे
  1. 1

    सगळे साहित्य काढून घेणे....

  2. 2

    गॅसवर कढईत तेल गरम करणे त्यात जीरे मोहरी टाकून ती तडतडली त्यात हींग कढीपत्ता हिरवी मिरची,लसून टाकणे...

  3. 3

    कांदे, कोथिंबीर टाकणे परतणे...तीखट,हळद, मसाला टाकणे...

  4. 4

    कांद्यासोबत मसाला एक मिनिट परतणे आणि टमाटे टाकणे.... टमाटे परतून पोपटी चे दाणे टाकणे....

  5. 5

    मसाला सोबत पोपटीचे दाणे एक मिनिट परतून त्यात मीठ,साखर पाणी टाकावे आणि झाकण ठेवून शिजू देणे....

  6. 6

    शीजलेली पोपटी ची उसळ एका बाऊलमधे काढून घेणे....

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes