वरई भात (Varai bhat recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#EB15
#W15
#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज
वरईलाच काही ठिकाणी भगर म्हंटले जाते
वरई पचायला हलकी पटकन झटपट तयार होते शिवाय लहान बाळा पासून अगदी वयस्कर व्यक्ती पण खाऊ शकतात

वरई भात (Varai bhat recipe in marathi)

#EB15
#W15
#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज
वरईलाच काही ठिकाणी भगर म्हंटले जाते
वरई पचायला हलकी पटकन झटपट तयार होते शिवाय लहान बाळा पासून अगदी वयस्कर व्यक्ती पण खाऊ शकतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाट्याभगर
  2. 2हिरवी मिरची
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1 टीस्पूनतूप
  5. चवीनुसारउपवासाचे सैंधव मीठ
  6. आवश्यकतेनुसार थोडे पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम भागर घेवून निवडून स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यावी नंतर गॅसवर एक जाड बुडाचे भांडे घेऊन ते गॅसवर ठेवावे एक चमचा तूप घालावे किंवा तेल घातले तारी चालेल त्यात जीरे घालावे मिरची बारीक कट करून घालावी धुतलेली भगर घालवी परतवावी नंतर त्यात पाणी घालावे चवीनुसार मीठ घालावे सर्व हलवून घ्यावे झाकण लावून पाच ते दहा मिनिटे शिजवावे झाकण काडून परत एकदा हलवावे गरम गरम भगरीचा भात तयार त्यावर साजूक तूप घालावे खूप छान लागतो किंवा आमटी सोबत सर्व्ह करावे

  2. 2
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes