वारीचा भात (पुलाव) (Varai bhat recipe in marathi)

वारीचा भात (पुलाव) (Varai bhat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भगर भाजून घेऊन स्वच्छ धुऊन ठेवली. बटाटे, रताळे मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये वाफवून घेतले. कोथिंबीर, मीरची चिरून घेतली. बटाटे व रताळे थंड झाल्यावर त्याचे काप करुन घेतले.
- 2
आता गॅसवर कढई मध्ये तूप गरम करून त्यात जीरे, हिरवी मिरची, कडीपत्ता, काजू, व बेदाणे घालून परतले. मग त्यात भगर घालून परतून घेतले.
- 3
आता त्यात थोडे वाफवलेले बटाटा व रताळ्याच्या फोडी घालून यात भगरीच्या दुप्पट गरम पाणी घातले.
- 4
पाण्याला उकळी आल्यावर त्यात मीठ व थोडी कोथिंबीर घालून भगर शिजवून घेतली. झाकण ठेवून चांगली वाफ आणली.
- 5
आपला तयार भगर (वरीचा) भात किंवा पुलाव तयार झाल्यावर डीश मध्ये काढून गार्निश करून सर्व्ह केला. हा पुलाव चवीला खूपच छान लागतो. शिवाय भाज्या ड्रायफ्रूट घातल्याने त्याचा पौष्टिकपणा अजून वाढतो. ही हाडांच्या मजबुतीसाठी खूप चांगली असते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#वरई भात ( भगरीचा भात) 😋😋😋 Madhuri Watekar -
वरईचा भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook { वरईचा भात }Sheetal Talekar
-
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
उपवासाचे व्हेजी पॅटीस (Upvasache Veggi patties recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
वरीतांदुळाचा भात (Varaitandulacha bhat recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजEbook challenge Shama Mangale -
-
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15#week15#वरई भातउपवासासाठी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
-
साबुदाणा गुलकंद खीर (Sabudana gulkand kheer recipe in marathi)
#EB15 #week15#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजवरईलाच काही ठिकाणी भगर म्हंटले जातेवरई पचायला हलकी पटकन झटपट तयार होते शिवाय लहान बाळा पासून अगदी वयस्कर व्यक्ती पण खाऊ शकतात Sapna Sawaji -
-
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त वाफाळळेला मटार भातSheetal Talekar
-
-
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #week14विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15#week15#वरईभातवरई भात म्हणजेच भगर कोणी याला सामा असे म्हणतात मला भगर खूपच आवडते उपवासाच्या दिवशी हमखास मी भगर तयार करून आहारातून घेते मला महिन्यात दोन एकादशी येतात तेव्हाही मी भगर घेते आणि कोणतेही मोठे व्रत आले तरी भगर मी नेहमीच घेतेमला उपवासाच्या दिवशी भगर हा पदार्थ हवा म्हणजे हवाच आवडीने मी भगर खात असते. त्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची भगर मी तयार करते दुधी टाकून, बटाटा टाकून, ताक, दही घालून मी वरई भात तयार करतेया रेसिपीत अगदी साध्या पद्धतीने वरई भात तयार केला आहे यावर भाताबरोबर बटाट्याची रस्सा भाजी छान लागते म्हणून बरोबर बटाटा भाजी केली आहे. Chetana Bhojak -
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11 #W11 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ( पावटे भात )Sheetal Talekar
-
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7Ebook विंटर स्पेशल रेसिपीज Manisha Satish Dubal -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #week14#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
उपवासाचे पॕटिस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त तिखट गोड असे ( उपवासाचे पॕटिस )Sheetal Talekar
-
-
-
रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #week12#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उपवासाचे थालिपीठ ही रेसिपी यासाठी मीआज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
More Recipes
टिप्पण्या