एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम भात शिजवून घ्या आता एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर कांदे हिरव्या पातीचे कांदे घालून परतून घ्या तिखट मीठ हळद धने पूड घालून पुन्हा परतून घ्या
- 2
त्यात शिजलेला भात घालून हुं छान एकत्र परतून घ्यावे आता एका कढईत तेल गरम करून घ्या त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्या शेतात मीठ हळद घालून पुन्हा मिक्स करून घ्याआता यात आंडी फोडून परतून घेऊ
- 3
आता हे मिश्रण भातात मिक्स करून घेऊ वरून कोथिंबीर हिरव्या पातीचे कांदे घालून घेऊन एग फ्राईड राईस तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी Prabha Shambharkar -
एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16झटपट होणारा, अस्सल अंडयाचा स्वाद देणारा असा हा एग फ्राईड राईस. Sujata Gengaje -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
वेजिटेबल एग फ्राईड (Vegetable egg fried recipe in marathi)
#EB16#W16#एगफ्राईडराईसएग फ्राईड राईस लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता आणि झटपट देखील बनतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
एग फ्राईड राईस (Egg Fried Rice Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी एग फ्राईड राईस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
-
-
-
-
-
-
एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16E-book विंटर स्पेशल रेसिपी Manisha Satish Dubal -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#GA4#week7#breakfast# आज सकाळी सकाळी मुलाला ऑफिसला जायचे होते! आणि नाश्ता करायला वेळ नव्हता! फ्रिजमध्ये उकडलेले अंडे होते आणि भात होता! मग काय पुन्हा भाताचा प्रकार एकदा ....मात्र आज त्यात उकडलेल्या अंड्याचा उपयोग केला ! आणि फ्राईड राईस विथ एग तयार झाला.... थोडासा चेंज! नाही का... एकुण हा भात डब्यामध्ये नेण्याकरिता एकदम बेस्ट ! म्हणजे मुलगा म्हणत होता, म्हणून सांगते.. Varsha Ingole Bele -
एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
#अंडाफ्राईड राईस हया पदार्थाचा मुळ शोध लावला तो चिन मधील स्यूई ज्ञास्ते ह्यांनी.फ्राईड राईस हा पदार्थ हळूहळू इतर देशांत ही प्रसिद्ध होऊ लागला.घरातील इतर शिल्लक राहिलेल्या भात व त्या बरोबर,अंडी,भाज्या,चिकन,मटन,मासे असे आपल्याआवडी प्रमाणेचे विविध पदार्थ वापरुन फ्राईड राईस चे विविध प्रकार केले जातात Nilan Raje -
एग अँड फलाफल फ्राईड राईस (Egg and Falafel Fried Rice recipe in marathi)
#EB16#W16#komal_save#food_for_passion Komal Jayadeep Save -
-
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
व्हेज फ्राईड राईस (VEG FRIED RICE RECIPE IN MARATHI)
मदर्स डे निमित्त स्वतः साठी फ्राईड राईस केला. Preeti V. Salvi -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#तुमच्या कडे अचानक नाॅनव्हेज खाणारे पाहूणे आले नी फक्त अंडी आहेत तर तुम्ही हा भात करू शकता अगदी कांद्याची पात नसली तरी छान लागतो. Hema Wane -
जिरा फ्राईड राईस (jeera fried rice recipe in marathi)
#GA4 #week9 फ्राईड हा क्ल्यु ओळखून मी जिरा फ्राईड राईस केला आहे. करायला सोपा आणि पटकन संपणारा असा हा पदार्थ नक्की करुन पहा. Prachi Phadke Puranik -
काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)
फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात Supriya Devkar -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
एग राईस (egg rice recipe in marathi)
#cooksnapमी अमृता ताई ची रेसिपी बनविली आहे थोड़ा बदल करून खूप छान झाला आहे ताई एग राईस आरती तरे -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे. Varsha S M
More Recipes
- उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
- अमुल चीज (Amul cheese recipe in marathi)
- पालक व ब्रोकोली पराठा (Palak broccoli paratha recipe in marathi)
- स्वीट पोटैटो फ्रेंच फ्राई रेसपी (Sweet potato french fry recipe in marathi)
- कोथिंबिरीची चविष्ट चटणी (Kothimbirchi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16036962
टिप्पण्या