पौष्टीक लाडू (paushtik laddu recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#cooksnap
हि रेसिपी. तृप्ती ( पुर्ण ब्रम्ह रेसिपी ) ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाले लाडू. धन्यवाद तृप्ती ताई.

पौष्टीक लाडू (paushtik laddu recipe in marathi)

#cooksnap
हि रेसिपी. तृप्ती ( पुर्ण ब्रम्ह रेसिपी ) ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाले लाडू. धन्यवाद तृप्ती ताई.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिट
  1. 1/2 कपशेंगदाणे
  2. 1/2 कपखोबऱ्याचा कीस
  3. 1/4 कपबदाम
  4. 5-6अक्रोड
  5. 2 टेबलस्पूनखसखस
  6. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. 1 टीस्पूनवेलची जायफळ पूड

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम शेंगदाणे भाजून साल काढून घेतले. मग बदाम, अक्रोड तुपाचा हात लावून मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये भाजून घेतले.

  2. 2

    खोबरं, खसखस भाजून घेतले. शेंगदाणे, बदाम, अक्रोड मिक्सर वर जाडसर भरड करून घेतली. खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला.

  3. 3

    आता एका वाटी मधे बारीक केलेला खजूर, दाणे, अक्रोड, बदाम ह्यांची भरड, भाजून चूरुन घेतलेलं खोबरं, खसखस, वेलची जायफळ पूड, सर्व मिक्स करुन त्यात तुप घालून मिक्स केले. व त्यांचे लहान लहान गोळे करून लाडू वळले. ्

  4. 4

    हे लाडू अतिशय टेस्टी व पौष्टिक आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes