झटपट दुधी हलवा (Dudhi halwa recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#MWK
वीकेंडला काहीतरी गोड हव असतं, पटकन होणारा हा दुधी हलवा काय करता येईल

झटपट दुधी हलवा (Dudhi halwa recipe in marathi)

#MWK
वीकेंडला काहीतरी गोड हव असतं, पटकन होणारा हा दुधी हलवा काय करता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
  1. 1मध्यम आकाराचा दुधी
  2. 1/4 किलोखवा
  3. 4 चमचेसाजूक तूप
  4. 2 वाटीभरून साखर
  5. 1/4 वाटीड्रायफ्रूट्स चे काप
  6. 1 चमचावेलची पावडर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    दुधीची साले काढून दुधी किसून घ्यावा मग जाड पॅन गॅसवर ठेवून त्यात तूप घाला व दुधीचा कीस परतून घ्यावा

  2. 2

    तो कोरडा झाला की त्यामध्ये साखर व खवा एकत्र घालावा अजून परतत राहा. हलवा सुखा झाला की

  3. 3

    त्यामध्ये वेलची पावडर ड्रायफ्रुट्स घालून एकजीव करावं. उरलेले ड्रायफ्रूट्स घालून गरम किंवा थंड हलवा सर्व्ह करावां

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes