गुढीचे काकण, हार(Gudhiche kakn haar recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#GPR
#गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज ््््््््
गुढीपाडव्याला लहान मुलांना टाकणं देण्याची प्रथा आहे. तसेच हार व टाकणं गुढीलापण घालून पुजा घालतात.

गुढीचे काकण, हार(Gudhiche kakn haar recipe in marathi)

#GPR
#गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज ््््््््
गुढीपाडव्याला लहान मुलांना टाकणं देण्याची प्रथा आहे. तसेच हार व टाकणं गुढीलापण घालून पुजा घालतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 1/2 मेजरींग कप साखर
  2. 1/4 मेजरींग कप पाणी
  3. 2थेंब
  4. 1 टिस्पून साजुक तूप

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये साखर व पाणी मीक्स करून उकळत ठेवले. त्याचा पक्का पाक होईपर्यंत उकळले.

  2. 2

    पाक पक्का झाल्यावर त्यात साजूक तूप व रोझ इसेन्स मीक्स केले‌.ेताटलीला व गुढीच्या साचाला तुप लागले. व त्यात दोरा घालून घेतला. मग ताटलीत सेंटरला छोटी ताटली ठेवून तीला पण तुप लावले.

  3. 3

    आता साच्यात सेंटरला थोडा केशरी खायचा रंग घालून घेतला. व तयार पाक ताटलीत व साच्यांमधे ओतले.

  4. 4

    थोड्या वेळाने थंड झाल्यावर उलट करून काढून घेतले. व डीशमधे काढून गुढीला घातले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes