थंडगार आमरस (Aamras recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#GPR #गुढीपाडवा रेसिपीज गुढी पाडव्यापासुन वसंत ऋतुचे आगमन सुरु होते. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासुन सुरवात होते गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केले जाते. सोन्याची खरेदी नव्या वास्तुत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ अशा महत्वाच्या गोष्टीसाठी गुढी पाडव्याच्या दिवशी सुरवात केली जाते. हिंदु बांधव एकमेकांना नविन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात. घरोघरी गुढी उभारली जाते व तीची पुजा करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर नैवेद्याचा च व सिजनमधील प्रकार म्हणजे आमरस चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

नाही
३-४ जणांसाठी
  1. 3हापुस आंब्याचा गर
  2. 3-4 टेबलस्पुनसाखर कमी जास्त आंब्याच्या गोडी नुसार करावी
  3. ५० ग्रॅम थंड दुध
  4. 1 टिस्पुनवेलची व जायफळ पावडर
  5. 1-2 टिस्पुनड्रायफ्रुटचे काप

कुकिंग सूचना

नाही
  1. 1

    हापुस आंब्यांचा गर मिक्सर जारमध्ये काढुन फिरवुन घ्या

  2. 2

    नंतर त्यात चविप्रमाणे साखर मिक्स करून फिरवुन घ्या त्यात थंड दुध मिक्स करून फिरवुन घ्या

  3. 3

    तयार आमरस बाऊलमध्ये काढुन त्यात वेलची पावडर व जायफळ किसुन घाला व मिक्स करा आपला आमरस खाण्यास रेडी पण फ्रिजमध्ये थंड करून घ्या

  4. 4

    बाऊलमध्ये थंडगार आमरस वरून ड्रायफ्रुटचे काप सजवुन सर्व्ह करा सोबत पोळी पुरी देता येईल(गुढीला आमरस पोळीचा नैवेद्य दाखवा)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes