संत्र्याचा ज्युसी हलवा (Orange Juice Halwa Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#CookpadTurns6 भारती संतोष किणी
संत्र्याचा ज्युसी हलवा (Orange Juice Halwa Recipe In Marathi)
#CookpadTurns6 भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सत्र सोलून त्याचा गर काढून घ्यावा व साला च्या वरच्या बाजूचा थोडा किस काढून घ्यावा नारळ फोडून त्याच्या बॅक साईटचा काळपटपणा काढून मिक्सरला लावावे.
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालावे व प्रथम नारळाचा कीस चांगला भाजून घ्यावा नंतर त्यात वेलची पावडर खवा व संत्र्याचा गर घालावा ते चांगले एकजीव झाल्यावर साखर घालावी.
- 3
मिश्रण सर्व एकजीव करून ते आटेपर्यंत परतत राहावे एकदम घट्ट झाल्यावर त्यात फ्रेश संत्र्याचे तुकडे करून टाकावे सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
गाजर हलवा गूळ घालून (Gulacha Gajar Halwa Recipe In Marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
दुधी कोकोनट हलवा (Dudhi Coconut Halwa Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कॉलिफ्लॉवर लॉलीपॉप (cauliflower lollipop recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कलिंगडच्या साला चा हलवा (Kalingadhchya sala cha halwa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मुगाचे मोमोज (moongache momos recipe in marathi)
#kdr भारती संतोष किणी(मोड आलेली कडधान्य आपल्या साठी खूपच पौष्टिक असतात) Bharati Kini -
-
-
ओल्या नारळाचे लाडू (स्वादासाठी खायचे पान) (olya naralache ladoo recipe in marathi)
#rbr भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कच्च्या केळ्याचे पकोडे (Kachha Kelyache Pakode Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
# shr भारती संतोष किणी Bharati Kini -
सुधारस (झटपट होणारी स्वीट डिश) (Sudharas Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
ओल्या नारळाच्या वड्या (olya naralachya vadya recipe in mrathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16677035
टिप्पण्या (2)