सफरचंद नारळवडी (Apple Naral Vadi Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
सफरचंद नारळवडी(नारळी पौर्णिमा स्पेशल)

सफरचंद नारळवडी (Apple Naral Vadi Recipe In Marathi)

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
सफरचंद नारळवडी(नारळी पौर्णिमा स्पेशल)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
8 सर्व्हिंग्ज
  1. 1नारळ
  2. 1सफरचंद
  3. 1 वाटीदूध
  4. 1 वाटीसाखर
  5. 1/2 चमचावेलची पूड
  6. 2 चमचेतूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम नारळ फोडून तो काढून त्याच्या मागची साईट चे साल काढून घ्यावे व ते मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेणे.

  2. 2

    गॅसवर तसराले ठेवून त्यात तूप घालावे व नारळाचा किस चांगला परतून घ्यावा पाच मिनिटांनी त्यात साखर व दूध मिक्स करावे.

  3. 3

    दूध पूर्ण आटल्यानंतर त्यात सफरचंदाचे बारीक तुकडे करून घालावे व ते मध्यम गॅस ठेवून चांगले परतत राहावे अगदी त्याचा गोळा होईपर्यंत.

  4. 4

    खाली ताटाला तूप लावून तयार झालेले मिश्रण त्यात घालावे व ते चांगले थापून घ्यावे नंतर आपल्याला हवा तसा आकार द्यावा.

  5. 5

    सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes