सांबर वडी (विदर्भ स्पेशल) (sambar vadi recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
#KS4 भारती संतोष किणी
सांबर वडी (विदर्भ स्पेशल) (sambar vadi recipe in marathi)
#KS4 भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात एक वाटी मैदा घेऊन जिर मीठ तेल घालून चांगले मिक्स करणे
- 2
थोडे थोडे पाणी घालून मळून घेणे मळून तयार झाल्यावर ते अर्धा तास झाकून ठेवणे
- 3
सांबर साठी एका कढईत तेल घेणे
- 4
तेल गरम झाल्यावर त्यात जिर फोडणीला घालून नंतर हिग आलं लसूण ची पेस्ट घालून परतून घेणे
- 5
नंतर मसाला हळद धणे जीरे पूड मीठ साखर घालून सर्व एकजीव करणे
- 6
नंतर खोबऱ्याचा किस व शेगदाण्याचा कूट घालून वरून तीळ व कोथिंबीर घालून 3 ते 4 मिनिटे परतून गॅस बंध करणे
- 7
मैद्याच्या मळलेल्या पिठाचे समान छोटे गोळे तयार करणे
- 8
नंतर एक गोळ्याची पोळी लाटून त्यात ते पुरण भरून कडा बंध करून रोल करणे
- 9
अश्या पद्धतीने सर्व रोल झाल्यावर मध्यम गॅस वर तेल गरम करणे
- 10
व सर्व रोल तळून घेणे
- 11
सर्व्ह करण्यास तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
झणझणीत मिरच्यांची भाजी (विदर्भ स्पेशल) (mirchyanchi bhaji recipe in marathi)
#Ks4 भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
-
सफेद वाटाण्याची भाजी (विदाऊट फोडणी) (vatanyachi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
पातीच्या कांद्याची भाजी (patichya kandyachi bhaji recipe in marathi)
#EB4 #w4 भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14998903
टिप्पण्या