आमरस पुरी (Aamras puri recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#gpr
#गुढी पाडवा स्पेशल नैवेध्याचे ताट

आमरस पुरी (Aamras puri recipe in marathi)

#gpr
#गुढी पाडवा स्पेशल नैवेध्याचे ताट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीट
२ लोक
  1. 2 कप कणीक
  2. 1 कप मैदा
  3. 1/4 टेबलस्पून मीठ
  4. तळण्या साठी तेल
  5. 4हापूस आंबे
  6. 2 टेबलस्पून साखर

कुकिंग सूचना

३० मिनीट
  1. 1

    प्रथम कणके मधे तेल व मीठ घालुन भिजवुन घ्यावी.

  2. 2

    आंब्याचा रस करुन घ्यावा व मिक्सर मधुन काढुन एका वाटीत घ्यावा, व वरण भात, भाजी, कोशिंबीर वपापड वाढुन नैवेध्याचे ताट तयार करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes