विर्दभ स्पेशल मुग वडे (Vidarbh special moong vada recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#SFR
#विर्दभ_स्पेशल_स्ट्रीट_फुड_मुग_वडा

विर्दभ स्पेशल मुग वडे (Vidarbh special moong vada recipe in marathi)

#SFR
#विर्दभ_स्पेशल_स्ट्रीट_फुड_मुग_वडा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
3_4 सर्व्हिंग
  1. 2 कपभिजवलेले मूग
  2. 3_4 हिरव्या मिरच्या आवडीने कमी अधिक करू शकता
  3. 1 आले तुकडा
  4. 8_10 कढीपत्ता पाने
  5. 2_3 टेबलस्पून बेसन पिठ
  6. 1 1/4 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनबडीशोप
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    मुग 5_6 तास भिजवुन घ्या. सगळे साहित्य जमा करून घ्या. एका मोठ्या बोल मध्ये मुग हिरव्या मिरचीचे तूकडे,आल्याचे तूकडे,कढीपत्ता एकत्र करून घ्या.

  2. 2

    मिक्सर पाॅटमध्ये थोडे थोडे हे एकत्र केलेले मिक्शर जाडे भरडे फिरवून घ्या. आता त्यात मीठ,जीरे,बडीशोप,बेसन पीठ घालून एकत्र करून घ्या.

  3. 3

    आता तेल तळण्यासाठी लो मिडीयम फ्लेमवर गरम करायला ठेवा. मिश्रण एकत्र करा. व गोळे करून छोटे छोटे वडे हातावर बनवून घ्या. खरपूस तळून घ्या.

  4. 4

    तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes