राजमा मसाला सॅलड (rajma masala salad recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
राजमा मसाला सॅलड (rajma masala salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम राजमा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावा. सकाळी तो कुकरला शिजवून घ्यावा. कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालून तडतडू द्यावे. त्यानंतर हिंग घालावा. लाल तिखट, जीरे पूड, धने पूड व काळे मीठ, चवीनुसार मीठ घालावे. शिजवलेला राजमा घालावा चांगले परतून घ्यावे.
- 3
राजमा गार झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा, टोमॅटो घालावा, लिंबाचा रस घालावा. व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. सर्व्ह करावे. राजमा सॅलड.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
"राजमा-अक्रोड सॅलड" (rajma akrod salad recipe in marathi)
#SP#साप्ताहिक_सॅलड_प्लनर" राजमा-अक्रोड सॅलड " खूपच पौष्टिक, पोटभरीचा आणि खूप साऱ्या प्रथिनांनी परिपूर्ण असं हे सॅलड, डायट करणाऱ्यांसाठी परफेक्ट मिल....👌👌आणि अक्रोड घातल्यामुळे यातील पौष्टिक तत्वे अजूनच वाढतात..👌👌 Shital Siddhesh Raut -
राजमा सॅलड (rajma salad recipe in marathi)
#spभरपूर प्रमाणात प्रोटीन असणारा राजम्याची फक्त उसळ मी केली होती.पण आज सॅलड केले . खूप छान झाले. Archana bangare -
-
-
-
चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)
#SP#शनिवार#चटपटीत काळा चना सॅलडRutuja Tushar Ghodke
-
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
राजमा अतिशय पौष्टिक असतो. हिवाळ्यात जसा ओला हिरवा वाटाणा मिळतो तसाच ओला राजमा पण मिळतो. मी राजमा वाटाण्यासारखा फ्रीझरमध्ये स्टोर करते. छान टिकतो आणि मुख्य म्हणजे आयत्यावेळेला पण करता येतो.#wdr Pallavi Gogte -
-
-
-
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#mfrराजमा हा पंजाब हरियाणा मध्ये जास्त खायला जातो हॉटेल मध्ये सुद्धा राजमा मसाला खूप लोकप्रिय आहे.प्रथिने, फायबरने समृद्ध असलेला राजमा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. राजमा खाल्ल्यानंतर राजमा खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. Smita Kiran Patil -
राजमा सलाद (RAJMA SALAD recipe in marathi)
#sp #KEYWORD_राजमा हे द्विदल कडधान्य आहे. त्याचा आकार किडनीप्रमाणे असतो म्हणून त्याला इंग्रजी मध्ये ‘किडनी बिन्स’ असे संबोधले जाते. राजम्याचे लाल आणि पांढरा असे दोन प्रकार आहेत. खासकरून भारतामध्ये लाल राजमा हा लोकप्रिय आहे. शाकाहारी लोक आपल्या जेवणामध्ये सर्रास वापर करतात. जास्त करून पंजाबी लोकांच्या जेवणामध्ये राजम्याचे प्रमाण जास्त असते. राजमा हा शरीराला पोषक असे प्रोटिन मिळण्यास उपयुक्त असे कडधान्य आहे. याने पोषणाची क्षमता वाढते. कारण यात ऊर्जा, प्रोटिन, काबरेहाइड्रेट, मॅग्नेशिअमचा समावेश असून फॅट अतिशय कमी प्रमाणात असतं. चला तर आज बनवू या राजमा सँलड!! जरा हटके सँलड...जसे स्प्राऊट्सचे सँलड बनवतो तशाच पद्धतीने... पण हे भिजवून शिजवलेले राजमा खाताना खूप रेशमी लागतात.आणि सँलडही टेस्टी,हेल्दी!!💪👍👍 Sushama Y. Kulkarni -
बीटरुट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp#बीटरुटसॅलड सॅलड प्लॅनर मधली दुसरी रेसिपी...बीटरुट सॅलड.... Supriya Thengadi -
राजमा सलाड (rajma salad recipe in marathi)
कुठलीही रेड बीनस् ही हार्ट स् साठी खूप चांगली असते. राजमा त तर खूप सारे proteins fibers असतात.ते अत्यंतअसे अवश्या क आहे.आज वर्ल्ड हार्ट डे निमित्त ही रेसिपी.:-) Anjita Mahajan -
राजमा चावल (rajma chawal recipe in marathi)
#crपोटभर खायचा तोंडाला चव पण आली पाहिजे आणि वजन पण नाही वाढलं पाहिजे तर राजमा चावल हा उत्तम पर्याय आहे राजमा हा सगळ्यांना आवडीचा पदार्थ पण बरेच लोक हा फक्त स्वादासाठी खातात पण राजमा हा बहुगुणी आहे राजमा मुळे सर्व शरीराला पोषण मिळतेलोह, तांबे, फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासारखे पौष्टिक पदार्थ आढळतात. आपले वजन वाढले म्हणजे चिंता वाढते. यामुळे वजन कमी करण्यासाठी राजमा हा उत्तम पर्याय आहे तर अशा ह्या प्रोटीन युक्त राजम्याची रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
राजमा मसाला रेसिपी (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21# राजमा मसाला रेसिपी ही रेसीपी पंजाबी डिश आहे Prabha Shambharkar -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#HLRराजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
राजमा मसाला (राजमा चांवल) (rajma masala recipe in marathi)
#kdr राजमा किंवा कीडनी बीनस् म्हणजे भरपुर प्रोटीन्स् . आपण आहारात घेतले पाहीजे , पण जास्त कोणी वापरत नाहीत भाता बरोबर छान लागते. Shobha Deshmukh -
-
राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी राजमा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#गोल्डन एप्रोन 4.0 #विक 21#किवर्ड किडनी बीन्स (राजमा) Mrs. Sayali S. Sawant. -
मसाला व्हेजिटेबल मिक्स राजमा राईस (masala vegetable mix rajma rice recipe in marathi)
#crराजमा राईस फक्त वेगवेगळा बनवून खाल्ला जातो. तसंच व्हेजिटेबल्स आणि राईस राजमा पण मिक्स करून डिश बनवली जाते ... Gital Haria -
पंजाबी स्टाईल राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#GA4 #Week1गोल्डन एपरॉन puzzle मध्ये पंजाबी हा शब्द बघितला आणि राजमा करायचं ठरवलं. राजमा ची भाजी खूप आवडते मला. Panjabi Roshni Moundekar Khapre -
राजमा चावल (rajma chawal recipe in marathi)
#crराजमा चावलझटपट आणि पटकन होणारा डिलिशियस राजमा राईस मुलांसाठी नेहमी बनवत असते... चला तर मग त्याची रेसिपी बघूया.. Gital Haria -
राजमा (rajma recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड_ फुड_डे_स्पेशल#माझी_आवडती_रेसिपीराजमालग्ना अगोदर दिलेला राहात होते दिल्लीमध्ये राजमा चावल खूप फेमस आहे आणि तिथे राहून माझी आई पण राजमा बनवायला शिकले आणि मी त्यांच्याकडून शिकले हे रेसिपी.. आपल्या महाराष्ट्रात जसे ठेल्या ठेल्यावर पोहे किंवा समोसे कचोरी असं विकतात दिल्लीला राजमा चावल असे ठेल्यावर विकले जातात लंच टाइम मध्ये गोरमेंट ऑफिस च्या समोर. आणि पिकाचे लोक खूप आवडीने खातात मला पण राजमा चावल खूप आवडतेचला मग मी तुम्हाला राजमा ची रेसिपी दाखवते Mamta Bhandakkar -
चिकन टिक्का सॅलड (chicken tikka salad recipe in marathi)
#spचिकन टिक्का सॅलड खूपच टेस्टी लागते.माझ्या मुलांना प्रचंड आवडते हे सॅलड. Preeti V. Salvi -
More Recipes
- बीटरूट सॅलड... बीटाची कोशिंबीर.. (beetachi koshimbir recipe in marathi)
- इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
- कच्च्या केळीचे काप (raw banana kaal) (kachyachya kediche kaap recipe in marathi)
- सूजी हलवा / साजूक तुपातला शिरा (suji hlawa recipe in marathi)
- चटपटा मसाला काॅर्न (chatpata masala corn recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14769557
टिप्पण्या