रिबीन सॅलड (Ribbon salad recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#सॅलड# उन्हाळ्याच्या दिवसांत जेवण कमी जाते मग वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड बनवली जातात आज मी रिबीन सॅलड बनवली आहे,..

रिबीन सॅलड (Ribbon salad recipe in marathi)

#सॅलड# उन्हाळ्याच्या दिवसांत जेवण कमी जाते मग वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड बनवली जातात आज मी रिबीन सॅलड बनवली आहे,..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 3गाजर
  2. 4कढीपत्त्याची पाने
  3. 4लसूण पाकळ्या
  4. तेल
  5. १/८ टीस्पून जीरे
  6. 1 चिमूटहिंग
  7. १/८ टीस्पून तीळ
  8. चवीनुसार मीठ घालावे
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. १ हिरव्या मिरच्या
  11. लिंबू

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण गाजर स्वच्छ धुवून पुसून घ्यावी मग त्याचे रिबीन कट करून घ्यावे मग कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, बारीक चिरून घ्यावे लसूण पाकळ्या ठेचून घ्या मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, कढीपत्त्याची पाने, लसूण, हे सर्व घालून फोडणी करावी मग त्यात तीळ व चवीनुसार मीठ घालून गाजर घालून मिक्स करावे व गॅस बंद करून...

  2. 2

    मग एक प्लेट मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून सर्व्ह करावे मस्त हेल्दी 😋😋👌👍

  3. 3

    टीप... उन्हाळ्याच्या दिवसांत पालेभाज्या व फळे हे उत्तम अन्न आहे..
    आहारात मीठ व साखर यांचे प्रमाण कमी असावे..👌👍😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes