दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)

#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या.
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण हरभरा डाळ एक तास भिजता घालावे मग दोडक्याची शिरा काढून घ्यावे मग त्याचे छोटे छोटे तुकडे चिरून घ्यावे मग लसूण पाकळ्या ठेचून घे.
- 2
मग एक कढ ईमधे तेल घालून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, व लसूण घालून फोडणी तडतडल्यावर त्यात सर्व मसाला घालून परतावे मग त्यात बारीक चिरलेला दोडक्याची फोडी व हरभरा डाळ घालून थोडे वेळ परतून झाल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ घालून.
- 3
वरून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे आपली दोडक्याची सुखी भाजी तयार झाली आहे एक वाटी मध्ये काढून वरून लिंबू ठेवून सर्व्ह करावे
- 4
मी भाजी मध्ये पाणी घातले नाही वाफेवर शिजवून घेतली आहे
हरभरा डाळ एक तास भिजता घालावे म्हणजे ती माऊ शिजते.
माझी आई बनवायची अशी भाजी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी चणाडाळ घालून .चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#Learn_with_cookpad "दोडक्याची भाजी" लता धानापुने -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skmदोडका ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.चला तर मग पाहूयात कांदा , लसूण विरहीत दोडक्याची भाजी ...😋😋 Deepti Padiyar -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
गावरान चमचमीत दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm"गावरान चमचमीत दोडक्याची भाजी" दोडकी सध्या बाजारात बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहेत, यालाच शिराळी असं देखील बोलतात...!!पचायला हलकी असल्याने ,आणि बरेच औषधी गुणधर्म असल्याने,ही भाजी पथ्याची भाजी म्हणून देखील ओळखतात...यात फॅट चे प्रमाण खूपच कमी असते...माझ्या घरी सर्वांनाच ही भाजी आवडते, आज मी मुगाची डाळ टाकून ही झणझणीत आणि चमचमीत गावरान पद्धधतीची ही भाजी बनवली....!!! सर्वांना खूप आवडली...👍 Shital Siddhesh Raut -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmही भाजी सात्विक असते. एका वाफेवर शिजते. अनेक प्रकारे बनवली जाते. आज मी हिरव्या मिरचीची भाजी बनवली आहे. Shama Mangale -
दोडक्याची भाजी आणि चपाती (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#DR2दिवसभराच्या धावपळीतून पटकन तयार होणारा स्वयपाक असतो तो गरमा गरम भाजी पोळी.दोडक्याची भाजी ही अगदी कमी वेळात होते, चला तर बनवू या गरमा गरम भाजी पोळी. SHAILAJA BANERJEE -
भरली दोडक्याची भाजी (bharli dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याचीभाजीSudha kunkalienkar madam उकडीचे मोदक आणि पातोळ्या शिकवणार आहे यांच्या झुम लाईव्ह मध्ये भाग घेण्यासाठी दोडक्याची भाजी रेसिपी पोस्ट करत आहेदोडक्याची भाजी, घोसाळे, शिराळे ,दोडका ,तुरई,वेगवेगळ्या नावाने या भाजीची ओळख आहेमाझ्या खूपच आवडीची ही भाजी आहेमाझ्या आजी मुळे मला ही भाजी खाण्याची सवय लागली Chetana Bhojak -
कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRR कारले म्हणजे कडू पण आज मी कुरकुरीत कारल्याची भाजी बनवली आहे हे रेसिपी माझ्या छोट्या बहीणी ची आहे लहान मुलांना पण खूप आवडले नक्की बनवून बघा.. Rajashree Yele -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
# दोडक्याची चटणी . झटपट होणारी ही चटणी . Rajashree Yele -
-
झणझणीत खानदेश शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 आज मी झणझणीत खानदेश शेव भाजी बनवली आहे मी अशीच भाजी नांदेड मध्ये खाली होती . Rajashree Yele -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
"दोडक्याची चटणी"दोडक्याची भाजी सुकी, रस्सा भाजी तर करतोच.पण या पद्धतीने बनवलेली भाजी किंवा चटणी (खरं तर दोडक्याचा ठेचा हे नाव आहे.पण ठेचा म्हणजे पाटा, वरवंट्याखाली केलेला दोडक्याचा भुगा..पण पाटा, वरवंटा नेहमी वापरात नसतो,मग तो साफ करत बसा, म्हणून याला ऑप्शन दोडका किसून घेणे.) खुप छान चविष्ट होते ही चटणी. मी नेहमी बनवते. चला रेसिपी बघुया.. लता धानापुने -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
दोडक्याची मसालेदार भाजी (dodka masala bhaji recipe in marathi)
तसे पाहिले तर मी नेहमी दोडक्याची भाजी साधी किंवा मुगाची डाळ भिजून घातलेले करत असते. पण या वेळेस कुठेतरी वाचण्यात आले, आणि मग त्यांत चणा डाळ आणि उडीद अख्खे घालून भाजी केलेली आहे. आणि थोडा रस्सा ठेवला आहे. भाजी खुप छान वाटते! आमच्याकडे तर सगळ्यांना खूप आवडली..😋 Varsha Ingole Bele -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#कुकस्नॅप #Deepa Gad यांच्या भेंडी मसाला आज मी बनवली आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली खूप छान झाली आहे .😋😋👍 Rajashree Yele -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चवदार सांडग्याची भाजी/ मुग वडेची भाजी (moong vadechi bhaji recipe in marathi)
#KS3# सांडगे# नागपूर मध्ये सांडग्याची भाजी बनवली जाते तसेच विदर्भ खान्देश कडे खूप बनवल्या जातात हा एक वाळवणी पदार्थ आहे.. याची भाजी खूप चविष्ट बनते चला तर मग आपण याची रेसिपी बघूया Gital Haria -
दोडक्याची भाजी(Dodkyachi bhaji recipe in Marathi)
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे.अर्थात इतके सारे फायदे असलेल्या दोडक्याची भाजी आपल्या आहारात आपण नेहमी सामाविष्ट केली पाहिजे तेव्हा जाणून घेऊया ही भाजी कशी करायची. Prajakta Vidhate -
चटपटीत वाटली डाळ (chatpatit vatli dal recipe in marathi)
#gur खिरापत म्हणून किंवा गणपतीसोबत शिदोरी म्हणून दिली जाते चटपटीत वाटली डाळ आज मी हे रोसिपी बनवली आहे 😋 Rajashree Yele -
कारल्याची सुकी भाजी (Karlyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी कारल्याची सुखी भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#gp# गुढीपाडवा# बटाट्याची सुकी भाजी आज मी बनवली आहे सगळेजण बनवत असतात ....पण आज मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बटाट्याची सुकी भाजी पुरी आणि श्रीखंड अशा पद्धतीने महाराज थाळीबनवली आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची सुकी भाजी कॉम्बिनेशन छान लागते😊😊.... Gital Haria -
चिकन पहाडी कबाब (chicken pahadi kabab recipe in marathi)
#चिकन# आपण होटेल मध्ये गेलेवर प्रथम सूप किंवा स्टार्टर मागवतो आज मी चिकन पहाडी कबाब बनवली आहेत चला तर मग रेसिपी बघू या . Rajashree Yele -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
लांब लांब कोवळे दोडके याची छान भाजी होते.विशेष हे फायबर युक्त आहे.:-) Anjita Mahajan -
सांडग्यांची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
"सांडग्यांची रस्सा भाजी"आज मी इन्स्टंट सांडगे बनवुन रस्सा भाजी बनवली आहे.. इन्स्टंट सांडगे ची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे आता रस्सा भाजी.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मसालेदार दोडका भाजी (masale daar dodka bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#मसालेदार दोडका भाजी मी आज वर्षा ताईंची दोडका भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 ही टेस्टी रेसिपी पोस्ट केली. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या (4)