लाल भोपळ्याची सातवीक भाजी (Lal bhoplyachi satvik bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

उपासाला करता येण्यासारखी कांदा-लसूण नसलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल

लाल भोपळ्याची सातवीक भाजी (Lal bhoplyachi satvik bhaji recipe in marathi)

उपासाला करता येण्यासारखी कांदा-लसूण नसलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोलाल भोपळा
  2. 1 टेबलस्पूनदाण्याचा कूट
  3. 1 टीस्पूनचणाडाळ, एक टी स्पून उडद डाळ
  4. 1/2 टीस्पूनमेथीदाणे
  5. 8हिरव्या मिरच्या
  6. 20कढीपत्त्याची पाने
  7. 1/2 चमचाहळद
  8. टेबल स्पूनतेल
  9. चवीनुसारमीठ
  10. 1 टीस्पूनमोहरी
  11. पाव टीस्पून हिंग

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम मिरच्या मध्ये कापून त्याचे दोन तुकडे करावेत. भोपळ्याची सालं काढून त्याचे बारीक तुकडे करावेत धून ठेवावे कढई गॅसवर ठेवून ती गरम करावी

  2. 2

    त्यामध्ये तेल घाला व तेल गरम झालं की दोन्ही डाळी,मेथीदाणा,मोहोरी हिंग, मिरची,हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करावी.

  3. 3

    मग त्यात भोपळ्याच्या फोडी व मीठ टाकून छान परतावे व वाफेवर भाजी शिजु द्यावी 6-7 भाजी शिजल्यावर शेवटी त्यामध्ये दाण्याचा कूट टाकावा एक मिनिट परतावे व गरम गरम चपाती वरण-भातावर बरोबर खावे अतिशय सुंदर टेस्टी पटकन होणारी ही भाजी खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes