चिकन समोसा (chicken samosa recipe in marathi)

चिकन समोसा (chicken samosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका वाटी मध्ये मैदा, मीठ,ओवा हातावर चोळून घालावा.तेल घालून मैदयाला चोळून घ्यावे. थोडे,थोडे पाणी घालून घट्ट मळून घेणे. तेलाचा हात लावून चांगले मळून घेणे व झाकून ठेवावे.
- 2
चिकनचे तुकडे स्वच्छ करून व धुवून घेणे.मिक्सरमधुन खिमा करून घेणे.खिमा करताना कोथिंबीर घालावी. आलं व लसूण किसून घेणे किंवा ठेचून घेणे.कांदा बारीक चिरून घ्यावा.
- 3
गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात तेल टाकावे. तेल तापले की, कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा. नंतर सर्व मसाले घालून परतणे. 5-6 मिनिटे लागतात.
- 4
खिमा व मीठ घालून मिक्स करून घेणे. पाणी घालायचे नाही. मीठ व चिकन चे पाणी सुटते. झाकण ठेवून शिजवून घेणे. अधूनमधून हलवून घेणे. 8-10 मिनिटे लागतात. चिकन शिजले की गॅस बंद करावा. चिकन मसाला घालून मिक्स करून घेणे.
- 5
पीठ पुन्हा मळून घेणे व त्याचे समान भाग करून घ्यावेत. एक लाटी लंबगोल लाटून घेणे. सुरीने दोन भाग करून घेणे.एका भागाचा कोन करून घेणे. त्यात चिकन खिमा भरून घेणे.
- 6
वरच्या बाजूला पाणी लावून घेणे. दोन्ही तोंडे दाबून बंद करून घेणे. अशाप्रकारे सर्व समोसे करून घेणे.
- 7
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल तापले की, गॅस मंद आचेवर ठेवून, तयार समोसे घालून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. दोन्ही बाजूंनी हलवत राहावे. 7-8 मिनिटे तळण्यासाठी लागतात.
- 8
हे समोसे हिरवी चटणी, शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje -
मूग डाळीची भजी (moong dalichi bhaji recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्ररेसिपी क्र. 2#मूग भजीभजीचे अनेक प्रकार आहेत.त्यापैकी एक मूग भजी.नासिकला जाताना नारायणगाव बसस्टॅन्डच्या पुढे एक छोटे हाॅटेल आहे. तेथे मूग भजी खूप छान मिळतात. आम्ही नेहमी जाताना-येताना घेतो.करायला सोपी, पौष्टिक व खमंग, चटकदार अशी ही भजी.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
पाव चटणी (pav chutney recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र रेसिपी क्र. 3सोलापूर स्पेशल स्ट्रीट फूड #पाव चटणी.कूकपॅड मुळे वेगवेगळ्या रेसिपी करून पाहता येत आहे. त्यामुळे धन्यवाद! मी पहिल्यांदा ही रेसिपी करून बघितली. खूप छान झाली होती. तुम्ही नक्की करून बघा. चटणी वेगळयाच प्रकारे आहे. चवीला खूप छान लागतो. Sujata Gengaje -
मुंबई स्ट्रीट फूड फ्रॅंकी रोल (frankie roll recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sumedha Joshi -
रगडा पॅटिस रेसिपी (स्ट्रीट फूड मुबंई) (ragda patties recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र nilam jadhav -
स्ट्रीट स्टाईल खस्ता समोसा (khasta samosa recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो.तिखट ,गोड चटणी आणि गरमागरम चहा सोबत खूप छान लागतात गरमागरम समोसे...😋😋वडापाव ,भजीपाव सोबतच मला स्ट्रीट फूड वरील , कुरकुरीत आणि खस्ता गरमागरम समोसा खाण्यात पण एक वेगळीच मजा असते...😊😋चला तर मग पाहूया खस्ता समोसा. Deepti Padiyar -
नागपूरचे तर्री पोहे (tari pohe recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम ८ प्रत्येक शहराचे स्वतःचे असे काही ना काही असतेच. त्यासाठी मी नागपुरची स्पेशल तर्री पोहे ही रेसिपी बनविली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव वडा (pav vada recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र थीम८ यात मी आज नाशिकचा स्पेशल पाव वडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकन खिमा पाव (Chicken Kheema Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी Sujata Gengaje -
समोसा (samosa recipe in marathi)
#ks8समोसा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत हा सर्वांनाच आवडतो. महाराष्ट्रातही वडा पाव नंतर समोसाच खूप लोकप्रिय आहे. तिखट, गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत गरमागरम समोसे खूप छान लागतात...😋👍चला तर मग पाहूया..... Vandana Shelar -
रोस्टेड व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#KS8 थीम८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबईच्या खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड लोकप्रिय आहेत. त्यातलेच सर्वांचेच आवडते पौष्टिक असे सँडविच. नेहमीच्या धावणाऱ्या मुंबईत, तळागाळातील सर्व लोकांच्या खिशाला परवडणारे व भूक भागवणारे असे हे " रोस्टेड व्हेज सँडविच". तर बघुया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पोहा पट्टी समोसा (poha pati samosa recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड...ओनियन समोसा म्हणून खूप ठिकाणी मिळतो. पोह्याचे सारण असल्याने थोड्या प्रमाणात तरी पौष्टिक...वरुन खुसखुशीत आणि चवीला उत्तम. मुंबईच्या श्रीकृष्ण वडेवाल्याकडे मिळतो अगदी तसाच चवीचा पोहा समोसा... Manisha Shete - Vispute -
खस्ता आलू मटार लेअर समोसा (khasta aloo mutter layer samosa recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Samosaसमोसा, सौमसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा, सिंघाड़ा इत्यादी नावाने ओळखला जाणारा समोसा हा सर्वांचाच आवडता.स्ट्रीट फूड मधील एक लोकप्रिय पदार्थ . नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं...😋😋आता तर , विविध प्रकारच्या स्टफिंगसने भरलेले समोसे आपल्याला पाहायला मिळतात.असाच एक माझा आवडता ,बटाटा ,मटारच्या चमचमीत स्टफिंग्सने भरलेला , लेअर समोसा सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
स्ट्रीट स्टाईल चीझी पनीर चपाती पॉकेट्स (cheese paneer pockets recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sampada Shrungarpure -
स्ट्रीट स्टाईल - तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल... Sampada Shrungarpure -
इराणी समोसा (irani samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1#माझी आवडती रेसिपीआज मी माझे आवडते इराणी समोसे बनविले जे हैद्राबादी समोसा, ओनीयन समोसा म्हणूनही ओळखले जातात. करायला सोपी आणि मस्त चवीला क्रिस्पी असे हे समोसे खुपच छान लागतात. आपण जी समोसा पट्टी बनविणार आहोत ती तुम्ही जास्त करून ठेवलात तर स्प्रिंग रोलसाठीही वापर करू शकता. Deepa Gad -
स्ट्रीट स्टाईल - बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबई खाऊ गल्ली स्पेशल ... Sampada Shrungarpure -
समोसा (samosa recipe in marathi)
#cook along मध्ये ममता जी नी शिकवलेली रेसिपी समोसा करून पाहीली छान झाली. Supriya Devkar -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रगजबजलेल्या मुंबईत अनेक "स्ट्रीट फूड" लोकप्रिय आहेत. त्यातलीच सर्वांची आवडती "पाणी - पुरी ". "पाणी- पुरी" म्हटले की, स्ट्रीटवरील भैयाचीच पाणीपुरी खाण्याचा मोह आवरत नाही. त्यातल्यात्यात मुंबई च्या चौपाटीवर जाऊन खाण्यात तर काय औरच मज्जा.. 🥰 तर लोकप्रिय अशी "पाणी -पुरी" घरी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन च्या काळात "स्ट्रीट फूड रेसिपी घरी करून बघण्यात व खाण्यात खूपच मज्जा आली. तर बघूया! "पाणीपुरी"रेसिपी.😋 Manisha Satish Dubal -
बटाटे वडे (batate vade recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रफूट पाथ ते फाईव्ह स्टार बटाटा वडा, लहानापासून वृद्धांन पर्यंत सर्वांचा प्रिय बटाटा वडा. वाढदिवसा पासून लग्ना पर्यंत ताटात मान मिळवणारा बटाटा वडा. Shama Mangale -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
चीज स्टफ्ड समोसा (Cheese Stuff Samosa Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट स्टाइल फूड रेसिपीचीज समोसा,मस्त टेस्ट । Sushma Sachin Sharma -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र.ब्रेड पकोडा वडा पाव च्या गाडीवर जागो जागी मिळतो. Shama Mangale -
हराभरा चिकन तंदूर मोमोज (chicken tandoor momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरनेपाळ वरून आलेला हा पाहुणा आज आपल्याकडे रस्तोरस्ती स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जातो.तर आज मी या मोमोज ला हरा भरा करून तंदूर बनविला आहे.... Aparna Nilesh -
कढी भेळ (kadhi bhel recipe in marathi))
#ks8स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रनाशिक चे प्रसिद्ध स्ट्रीट फूड कढी भेळ. Sumedha Joshi -
समोसा विथ थ्री शॉट..(samosa recipe in marathi)
#cooksnap#photographyclass Preeti V. SalviSwara Chavan MamAnita Kothawadeयांची रेसिपी मी cooksnap करत आहे. बाहेर छान पाऊस पडत आहे. आता बाहेर पाऊस म्हंटला कि... नक्कीच पोटात काहीतर खंमग व तेवढेच झणझणीत खाण्याची इच्छा होणार नाही अशी एक ही व्यक्ती सापडणार नाही... मग आम्ही त्याला अपवाद कसे असणार बरे... त्यात मुलींना भजे.. पकोडे नको.. काही तरी टेस्टी.. त्यांच्या भाषेत... मग काय तर समोसा करायचा असे ठरले... आणि लागले कामाला.. समोसे अप्रतिम झालेत..या मग चव बघायला... समोसा विथ थ्री शॉट...💃💕💃💕 Vasudha Gudhe -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#sp स्टार्टर्स रेसिपी काॅन्टेस्ट मधील ही 2 री रेसिपी. चिकन 65 घरातील सर्वांना आवडते.मी 65 तळून घेत नाही. पॅन मध्ये तेलावर भाजून घेते.तेल जास्त लागत नाही. Sujata Gengaje -
खर्डा चिकन (Kharda chicken recipe in marathi)
चिकनचे अनेक प्रकार आपण करतो.चिकन घरात थोडे शिल्लक होते.आज मी खर्डा चिकन करून पाहिले. खूप छान झाले. Sujata Gengaje -
पंजाबी समोसा (Punjabi Samosa Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStory#chefsmitsagarभारतात जवळपास बरेच समोसा आवडीने खाणारे लोक तुम्हाला दिसतील. फेमस स्ट्रीट फूड म्हणून समोसा हा भारतात उपलब्ध आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात समोसा आणि वडापाव खाऊन दिवस भागवणारे लोक तुम्हाला दिसतील .कधीही कुठेही मिळणारा कोणत्याही वेळेस खाल्ला जाणारा हा फेमस असा स्ट्रीट फूड आहे नेहमीच तुम्हाला अवेलेबल असेल.भारतात प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यात, नाक्या, चौकात याच्या टपऱ्या तुम्हाला दिसतील .समोसा हा भारतात13 व्या 14 व्या शतकात इराणकडून आला असे सांगितले जाते तेव्हा हा समोसा नॉनव्हेज प्रकारात तयार करायचे भारतात हा प्रकार खूप वेगळ्या पद्धतीने तयार झाला आणि सगळ्यांचा आवडीचा प्रकार बनला. आता हा भारतात नाही तर जगात बऱ्याच देशांमध्ये समोसा खाणारे लोक तुम्हाला मिळतील. समोसा आणि चहाची जुगलबंदी आहे.जिथे जिथे भारतीयांचा राहणीमान झाले तिथे स्ट्रीट फूड फेमस झाले आहे भारतीय लोकांनी जगभरात पसरवले आहे. समोसा वेगवेगळ्या टेस्टमध्ये आपल्याला मिळतो प्रत्येक ठिकाणी समोसाचा टेस्ट हा वेगळा असतो मी तयार केलेला प्रकारा पंजाबी सामोसा आहे.करायला अगदी सोपा हा प्रकार असला तरी आपल्याला बाहेरचा खायला जास्त आवडतो समोसाला काही जास्त असे सामानही लागत नाही मैद्याचे पिठापासून पुऱ्या लाटून बटाट्याची भाजी चे सारण भरून तळून समोसा तयार होतो. बघूया मी तयार केलेला समोसा चा प्रकार कसा वाटतो कमेंट करून सांगा. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या