हदग्याच्या फुलांची चमचमीत भाजी (hadgyachya fulanchi bhaji recipe in marathi)

हादग्याची फुलेही हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळतात या फुलांची भाजी आणि भजी दोन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे होतात आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवतात ते पाहूयात अगदी सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते प्राथमिक बनवण्यात हादग्याच्या फुलांची चमचमीत भाजी
हदग्याच्या फुलांची चमचमीत भाजी (hadgyachya fulanchi bhaji recipe in marathi)
हादग्याची फुलेही हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळतात या फुलांची भाजी आणि भजी दोन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे होतात आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवतात ते पाहूयात अगदी सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते प्राथमिक बनवण्यात हादग्याच्या फुलांची चमचमीत भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम हे त्याची फुले घ्यावेत आणि आणि त्याचा देठ आणि मधला भाग काढून टाकावा म्हणजेच फुलाच्या पाकळ्या फक्त घ्याव्यात
- 2
खाली दाखवल्याप्रमाणे सर्व पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात आणि स्वच्छ धुऊन घ्यावा कारण काही वेळा त्याच्यावरती आळी हि असू शकते. आता कढईमध्ये मध्ये तेल गरम करून जीरे मोहरी हिंगाची फोडणी तयार करावी
- 3
फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि कांदा घालावा आणि छान परतून घ्यावा कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यात टोमॅटो घालून घ्यावा आणि मीठ घालून टोमॅटो विरघळू द्यावा टोमॅटो विरघळत आला की बेसनपीठ घालून दोन ते तीन मिनिटे चांगले परतावे
- 4
बेसन पीठ परतल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला मी गरम मसाला आवश्यक असल्यास हळद घालून हलवावे त्यानंतर थोडेसे पाणी घालून तो मसाला शिजू द्यावा आणि मग निवडलेली फुलांच्या पाकळ्या बारीक चिरून त्यात घालावा आणि सर्व एकदा चांगले हलवून घ्यावे
- 5
दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊ द्यावी पाकळ्या असल्याकारणाने भाजी लवकर शिजते ही भाजी तिखट असेल तर छानच लागते भाजी शिजल्यानंतर यामध्ये टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून हलवून घ्यावे गरमागरम भाकरी सोबत ही भाजी सर्व करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हेटीच्या फुलांची भाजी (Hetichya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी हेटीची फुले किंवा हादग्याची फूले ही या मोसमात भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात या फुलांची भाजी किंवा भाजी खूपच छान बनतात चला तर मग बनवूयात आज हेटीच्या फुलांची भाजी Supriya Devkar -
हेटीच्या फुलांची भजी (hetichya fulanchi bhaji recipein marathi)
हेटीची फुले म्हणजेच हादग्याची फुले.ही फुले जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होतातच अशावेळी याची भाजी ,भजी बनवली जातात .ही भजी खूपच सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात आपण हेटीच्या फुलांची भजी किंवा हादग्याच्या फुलांची भजी. Supriya Devkar -
शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
#BR2शेवगा हया झाडाचे पान, फूल,शेंगा सर्वच आरोग्यकारक आणि पौष्टिक. नक्की करून पहा एकदम टेस्टी आणि पोष्टिक अशी रेसपी शेवग्याच्या फुलांची भाजी. Shital Muranjan -
ओल्या हळदीची चमचमीत भाजी (Olya Haldichi Bhaji Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात भाज्यांची भरपूर आवक असते त्याचप्रमाणे हळद ही या सीजनमध्ये उपलब्ध होते ओली हळद मोठ्या प्रमाणात वापरले जाते ती भाजी बनवण्यासाठी लोणचं बनवण्यासाठी आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खूपच पौष्टिक असते यात भरपूर भाज्या वापरल्या जात असतात त्यामुळे ती खूपच टेस्टी बनते. चला तर मग आज बनवण्यात ओल्या हळदीची चमचमीत भाजी Supriya Devkar -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
हिरव्या वांग्याची भाजी (Hirvya Vangyachi Bhaji Recipe In Marathi
#PRRबाजारामध्ये हिरव्या रंगाची वांगी,पांढऱ्या रंगाची ,जांभळ्या रंगाची वांगी पाहायला मिळतात. सांगली भागात हिरव्या वांग्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असते. जांभळी वांगी क्वचितच दिसतात आणि पांढरी वांगी अगदी कधीतरीच. हिरवी हिरवी वांगी चवीला चांगली असतात. चला तर मग आज आपण हिरव्या वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया Supriya Devkar -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
लाल भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR लाल भोपळ्याची भाजी विदर्भातील भागात मोठ्या प्रमाणावर बनवली जाते.महालक्ष्मी, गणपती प्रसादात आवर्जून बनवतात भोपळा हा शरीरास उपयुक्त असा पदार्थ आहे Supriya Devkar -
शिजवलेल्या भाताचे भजी/पकोडे (Bhatache Pakode Recipe In Marathi)
#cookpadturn6कोणताही कार्यक्रम असू दे किंवा समारंभ असू दे जेवणामध्ये भजी पकोडे हे असतातच भजन चे विविध प्रकार आहेत आज आपण जे भजी बनवणार आहोत ते शिजवलेल्या भातापासून बनवणार आहोत हे भजी खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात चला तर मग आज बनवूया शिजवलेल्या भाताचे भजी अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
पनीर टोमॅटो भाजी (Paneer Tomato Bhaji Recipe In Marathi)
#KGR अगदी झटपट बनणारी पनीर टोमॅटो भाजी रोजचे जिन्नस वापरून बनवता येते. खूप सोपी अशी ही भाजी आज आपण बनवूयात. Supriya Devkar -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#भाजी#भरलीवांगीअगदी सोपी आणि लवकर तयार होणारी रेसीपी जवारीची भाकरी किंवा पोळी दोन्ही सोबत खायला अप्रतिम Sushma pedgaonkar -
अंबाडीच्या बोंडाची/ फुलांची चटणी (fulanchi chutney recipe in marathi)
#HLRअंबाडीच्या फुलांची चटकदार चटणी.. अंबाडीची चटणी आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असलेली, आंबट-गोड चवीला असलेली अंबाडीच्या फुलांची चटणी...ही चटणी पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. या फुला पासून सरबत देखील बनविले जाते. व या सरबताच्या सेवनाने शरीरात वाढलेली उष्णता शमविण्यासाठी उपयोग होतो.लक्षवेधक असलेली अंबाडीची फुले ही रंगाने लालचुटुक असतात.. आहारात रंग आणि चव आणणारा असा हा रानमेवा.. म्हणजेच अंबाडीच्या फुलांची चटणी...💃 💕 Vasudha Gudhe -
वालाच्या दाण्यांची भाजी (valyachya danachya bhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्यात मिळणाऱ्या वालाच्या हिरव्या शेंगांची आपण भाजी करतो. पण त्याच शेंगा जरड झाल्या की त्याच्या दाण्यांची भाजीही खूप छान लागते. मग कधी ती रस्सा भाजी, किंवा थोडीशी , कमी रस्सा असलेली असते. मी आज , कमी रस्सा असलेली भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
सांडग्याची भाजी (sandgyachi bhaji recipe in marathi)
#झटपटसांडगे हा वाळवणीचा पदार्थ.... उन्हाळ्यात सांडगे वळवून ठेवले कि आयत्या वेळी झटपट होणारी ही भाजी आहे..आणि करायला ही अगदी सोपी. घरी पाहुणे आले असतील तर कमी वेळेत करायला ही भाजी बेस्ट ऑपशन आहे. टेस्ट तर एकदम जबरदस्त.... Sanskruti Gaonkar -
रोस्टेड वांग्याची भाजी (Roasted vangyachi bhaji recipe in marathi)
वांग्याचं भरीत कोणाला आवडत नाही पण तेच थोडंसं चमचमीत बनवायचा प्रयत्न केला तर आपण तर ते आणखीनच खायला मजा येते चला तर मग आजपण हेच वांग्याच भरीत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवण्यात Supriya Devkar -
अख्ख्या गवार भाजी सावजी स्टाईल (gavar bhaji recipe in marathi)
#Trending_recipe ....... ....... 😋👉नागपूर सावजी स्पेशल चमचमीत तर्रीदार... 𝙂𝙖𝙫𝙖𝙧 𝙗𝙝𝙖𝙟𝙞अख्खा गवार....सावजी स्टाईल👍👍😋😋😋विदर्भ म्हंटलं की ब-याचशा झक्कास भाज्यांचे नांवे पुढे येतात आणि त्यातल्याच खूप प्रसिद्ध असलेल्या सावजी भाज्या मग त्या व्हेज असाे की नाॅनव्हेज सगळ्या कशा एका पेक्षा एक सरस आणि झणझणीत. आज मी घरी सावजी पद्धतीची चमचमीत #अख्खागवार भाजी बनवलेली आहे ,जी नागपूरला खासकरून सावजींच्या लग्नप्रसंगात किंवा इतरही कार्यक्रमात, स्पेशली माझ्या घरी गणपतीच्या जेवणात बनवलेली जाते, अख्ख्या गवार भाजी ही 😋खूप चमचमीत तर्रीदार तर असतेच पण चवीला अप्रतिम असते. 😋😋😋....#Jyotshnaskitchan🤗👉 Jyotshna Vishal Khadatkar -
चवळीची रस्सा भाजी (chavli chi rasa bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची रस्सा भाजी हि अगदी सोपी आणि झटपट बननारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
दुळीच्या फुलांची भाजी (dulichya fulachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #पोस्ट३ #विक२ही फुले पावसाळ्यात रानात येतात चवीला ही खूप छान लागतात गावाकडे सहज उपलब्ध होतात Dipali patil -
हेटीच्या फुलांची तीळ घालून भाजी (hetichya fulachi til ghalun bhaji recipe in marathi)
#मकर # ग्रामीण भागात हेटी ची फुले मिळतात. त्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात. खुप छान लागते या फुलांची भाजी!!! Varsha Ingole Bele -
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
मशरूम मसाला भाजी (mushroom masala bhaji recipe in marathi)
#HLRमशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. Priya Lekurwale -
-
आलू पालक भाजी (aloo palak bhaji recipe in marathi)
पटकन होणारी पौष्टिक भाजी. चवीलाही अप्रतिम 😋 Manisha Shete - Vispute -
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
घोसाळ्याची चमचमीत भाजी (Ghosalyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 घोसावळा हा दोडका या प्रकारात मोडतो पाणीदार असल्याकारणाने याची भाजी ही छान होते मात्र बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही आज आपण घोसावळ्याची छान चमचमीत भाजी बनवणार आहोत Supriya Devkar -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी Supriya Devkar -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4#विंटर स्पेशल रेसिपी#कांद्याच्या पातीची भाजीहिवाळ्यात भरपुर प्रमाणात पातीचा कांदा मिळतो त्यासाठी खास भाजीची रेसपी..... Shweta Khode Thengadi -
श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_french_beansथंडीच्या सिझनमध्ये श्रावणी घेवडा बाजारात भरपूर प्रमाणात येतो. याची आज मी भाजी केली आहे अगदी साधी सोपी पद्धतीने. चला तर मग रेसिपी बघुया 😊👇 जान्हवी आबनावे -
मिश्र भाज्यांचा रस्सा (Mix bhajyancha rassa bhaji recipe in marathi)
#MLR अतिशय रुचकर,स्वादिष्ट असा हा रस्सा आमच्याकडे लंच साठी अगदी पर्वणीच असते.अगदी झटपट होणारी ही रेसिपी ..प्रत्येक भाजीचा स्वतः चा स्वाद या रश्श्यात उतरतो आणि एकत्रित भाज्यांचा अप्रतिम चविष्ट रस्सा तयार होतो..चलख तर मग या लंच रेसिपीकडे Bhagyashree Lele -
चविष्ट बीन्स शेंगा ची भाजी
#goldenapron3Keyword: beans या रेसिपी मध्ये मी जास्त मसाले नाही वापरले, काही भाज्यांना त्यांची चव असते खूप मसाले वापरले कि मसाले ची चव जास्त लागते म्हणून अशी ही साधी सोपी भाजी बनवली पण खूप रुचकर लागते.वेगळ्या पद्धतीने बनवायची असेल तर यात दही न मसाले घालून केलीत तर छान चमचमीत होईल. Varsha Pandit
More Recipes
टिप्पण्या (3)