उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya Batatyachi Bhaji Recipe In Marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
महाराष्ट्रीयन थाळीमधील आवर्जून असणारी, माझी सर्वात आवडती भाजी.
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya Batatyachi Bhaji Recipe In Marathi)
महाराष्ट्रीयन थाळीमधील आवर्जून असणारी, माझी सर्वात आवडती भाजी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी बटाटे उकडून घ्या, त्या नंतर कांदा, मिरची आणि लसूण बरीक चिरुन घ्या.
- 2
आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हिंग मोहरी,जीरे,कडीपत्ता, लसूण आणि उडदाची डाळ घालून कडकडीत फोडणी करून घ्या
- 3
नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या,नंतर हळद घालून परतून घ्या,आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्या
- 4
भाजी हलक्या हाताने मिक्स करा,वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या
- 5
आणि गरममगरम भाजी पुरी किंवा वरण भातासोबत खायला तयार आहे
Similar Recipes
-
ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
"ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी"श्रावणात आवर्जून केली जाणारी भाजी...या भाजी ला ढाबा स्टाईल मध्ये बनवून पहिली, अगदी भन्नाट झाली, खूप आवडली सर्वांना...👌👌 Shital Siddhesh Raut -
उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋#Cooksnap# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋 वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते. माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)
सगळ्यांचीच आवडती अशी बटाट्याची भाजी आज मी Dhanashree Phatak -
बटाट्याची भाजी (नैवेद्यासाठी) (batatyachi bhaji recipe in marathi)
#नैवेद्य#सर्वाची आवडती भाजी, लहान थोरांना आवडणारी नी सणासुदीला हमखास नैवेद्यासाठी बनवतातच.आज गुढीपाडवा मग म्हटल चला पारंपारिक भाजी करावी .चला तर मग बघुयात कशी करायची ते . Hema Wane -
कंठोली स्टिर फ्राय (Kantoli Stir Fry Recipe In Marathi)
' कंठोली / कर्टूल स्टिर फ्राय '#SSR माझी सर्वात आवडती भाजी, जी या ऋतू मध्येच खायला मिळते, आणि ती मी तरी आवर्जून खाते. Shital Siddhesh Raut -
डब्यासाठी बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
शाळेत जाणाऱ्या मुलांना बटाटा जास्त प्रिय असतो आणि म्हणून डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची सुकी भाजी आपण बनवू शकतो. त्यातलीच ही झटपट होणारी बटाट्याची पिवळी सुकी भाजी. Anushri Pai -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#gp# गुढीपाडवा# बटाट्याची सुकी भाजी आज मी बनवली आहे सगळेजण बनवत असतात ....पण आज मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बटाट्याची सुकी भाजी पुरी आणि श्रीखंड अशा पद्धतीने महाराज थाळीबनवली आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची सुकी भाजी कॉम्बिनेशन छान लागते😊😊.... Gital Haria -
पुदिना पुरी आणि बटाट्याची भाजी (pudina puri ani batatyachi bhaji recipe in marathi)
#cr#पुरी भाजी सरिता बुरडे -
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#CCR #भाजी #बटाट्याचि सुकी भाजी ... अगदीं लहानान पासून मोठ्यांना आवडणारी .... मूलांना टिफीन मधे द्यायला कींवा प्रवासात ,पिकनीकला नेण्यासाठी चटपटीत मॅजिक मसाला टाकून केलीली उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी .... खूप छान झाली आहे.... Varsha Deshpande -
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya batatyachi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Dhanshree Pathak यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे भाजी ..😊😋 Deepti Padiyar -
बटाट्याची भाजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबूक #week4#आठवण जयपूरची२०१६ ला जेव्हा राजस्थानच्या जयपूर शहराची भ्रमंती केली , तेव्हा सर्वात मोठा प्रश्न होता माझ्या मुलाचा , कारण तो अवघा १४ महिन्यांचा होता, मुख्य आहार नरम भात, खिचडी, खिर किंवा फळं... राजस्थानी जेवण आमच्या जिव्हेची तृप्ती करत होतेच , पण सर्वज्ञसाठी वाटायचं की काहीतरी मराठमोळ मिळालं तर उत्तम होईल... शेफ पवन तर जणू सर्वज्ञच्या दिमतीला सदैव उभे असायचे... प्रत्येक दिवशी रूम मध्ये काॅल करून विचारायचे , “मॅम, मुन्ने के लिए आज क्या बनाऊॅं?” सहज म्हटलं “कुछ मराठी खाना मिलेगा? रोटी के साथ?” आणि अप्रतिम मराठमोळी बटाट्याची भाजी, जयपूरी स्टाईल हजर झाली.लहानपणी या भाजीला मी पिकनिक भाजी म्हणायचे.... ही रेसिपी शेफ पवन साठी... इतक्या वर्षांनी ते सेम रेस्टाॅरंटला, हाॅटेलला असतील का ठाऊक नाही? ज्या मुन्नाच्या जेवणाची ते इतकी काळजी घ्यायचे तो मुन्ना त्यांना आठवतो का ? ठाऊक नाही, पण मी आणि माझ्या नवऱ्यासाठी शेफ पवन खास आहेत. कारण त्यांच्यामुळेच सर्वज्ञची पहिली टूर अगदी होमली झाली.... Gautami Patil0409 -
गवार बटाट्याची रस्सा भाजी (gavar batatyachi rassa bhaji recipe in marathi)
#cooksnapज्योती किंकर ताई ह्यांची गवार बटाट्याची भाजी मी कूकस्नॅप केली आहे. गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट, सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून केलेली रस्सा भाजीही छान लागते. चला तर मग बघूया गवार बटाट्याची रस्सा भाजी 👍 Vandana Shelar -
बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKRचतुर्थीच्या नैवेद्यासाठी केल्यामुळे कांदा न घालता ही भाजी बनवली. Neelam Ranadive -
बटाट्याची भाजी (लसूण कांदा विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन नो गार्लिक रेसिपीइथे मी कांदा व लसूण न वापरता साधी सोपी बटाट्याची भाजी बनवली आहे. चपाती किंवा गरम गरम वरण भातासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. Poonam Pandav -
बटाट्याची भाजी(कांदा लसुण विरहित) (batatyachi bhaji recipe in marathi)
#ngnr #श्रावण शेफ वीक४ श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात अनेक सणांच्या निमित्त गोडधोड पदार्थ तसेच देवाला नैवेद्य भोग लावला जातो त्यात सर्व सात्विक नैवेद्याचे पदार्थ बनवले जातात आज आपण अशीच नैवेद्याच्या ताटात आर्वजुन असलेली बटाटयाची भाजी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
बटाट्याची भाजी
#goldenapron3 #11thweek potato ह्या की वर्ड साठी उकडलेल्या बटाट्याची भाजी केली आहे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक सगळ्यांना आवडणारी.पुरी,पोळीसोबात कमीत कमी साहित्यात आणि लवकर होणारी चविष्ट अशी ही भाजी आहे. Preeti V. Salvi -
बटाट्याची भाजी (batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week1बटाटा हे कंदमूळ आहे. बटाट्याचे दोन मूख्य प्रकार आहेत. एक भाजीचा बटाटा आणि दूसरा वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी वापरतात तो तळेगाव बटाटा. बटाट्याचे अनेक उपवासाचे व बिन उपवासाचे पदार्थ आपण नेहमीच करत असतो. असाच एक आपला अतिशय आवडीचा व नेहमी सणावाराला केला जाणारा पदार्थ म्हणजे उकडलेल्या बटाट्याची भाजी. आम्ही लहान असताना शाळेच्या सहलीला (ट्रीप) जाताना बरोबर डब्यात बटाट्याची भाजी आणि पोळी किंवा पूरी घेऊन जात असे. अशी अगदि साधी-सोपी बटाट्याची भाजी मी केली आहे. Ashwinee Vaidya -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!Pradnya Purandare
-
बटाट्याची पिवळी भाजी (batatychi bhaji recipe in marathi)
#बटाटा #सूकी_भाजी.... बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांनाच फार आवडते मुलांना तर फारच आवडते.... डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते.... पुरी सोबत ही बटाट्याची सुकी भाजी फारच छान लागते... मसाला डोसा मध्ये सुद्धा हीच बटाट्याची पिवळी भाजी स्टफ करतात... होळीला पुरणपोळीचे जेवण असले की पण बटाट्याची ही सुखी भाजी करतात .... Varsha Deshpande -
बारीक मेथी मुगडाळ भाजी (methi moongdal bhaji recipe in marathi)
"बारीक मेथी मुगडाळ भाजी" Shital Siddhesh Raut -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
माझी सर्वात आवडती भाजी. मी केलेली भाजी अजिबात चिकट होत नाही.#cooksnap Manisha Shete - Vispute -
दुधीची भाजी...श्रावण स्पेशल (dudhichi bhaji recipe in marathi)
मी संहिता कांड मॅडम ची दुधीची भाजी कुकस्नॅप केली आहे.श्रावण महिना म्हणजे कांदा लसूण विरहित सात्विक भोजनाचा महिना.त्यामुळे माझी आवडती दुधीची भाजी जी श्रावण स्पेशल म्हणजे कांदा लसूण विरहित आहे संहिता मॅडम ने बनवलेली ही भाजी मला खूप आवडली .सोप्पी ,सात्विक अशी ही भाजी , मी फक्त थोडी साखर आणि वरून कोथिंबीर खोबर घातलं.खूप चविष्ट झाली भाजी. Preeti V. Salvi -
झणझणीत बटाट्याची भाजी (batatyachi bhaji recipe in marathi)
#tri "झणझणीत बटाट्याची भाजी" झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी टेस्टी भाजी.. ही भाजी फोडणी दिल्यानंतर परतून झाली की चांगले दहा मिनिटे बारीक गॅसवर ठेवावी. मधे एक वेळेस हलवुन घ्यावी.. लता धानापुने -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#pr#बटाट्याची सुकी भाजीझटपट होणारी टिफीन साठी उत्तम रेसिपी... Shweta Khode Thengadi -
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपीज Sumedha Joshi -
दत्तगुरूंची आवडती सात्विक घेवडा भाजी (ghevdya chya bhaji recipe in marathi)
#ccs#कूकपॅड_ची_शाळा#सत्र_दुसरे "दत्तगुरूंची आवडती सात्विक घेवडा भाजी" Shital Siddhesh Raut -
शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
#- फुलांचा सिझन असेल तेव्हा ही भाजी केली जाते.गुणकारी, अनेक रोगांवर रामबाण इलाज असणारी आहे. Shital Patil -
उपवासाची बटाट्याची भाजी (upwasachi batatyachi recipe in marathi)
#fr महाशिवरात्रीच्या निमित्ताने उपवासाची बटाट्याची भाजी करत आहे. उपवासाच्या डोसा बरोबर खूप छान लागते rucha dachewar -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr आज मी पुरी भाजी करणार हे आधी ठरलं म्हणून बटाटा उकडून ठेवला होता आणि पुरी बरोबर काहीतरी गोड हवं म्हणून थोडं श्रीखंड शिरा केला होता. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16270369
टिप्पण्या