बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week1
आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1
आजची रेसिपी माझी आवडती रस्सा भाजी जी खास आहे कारण यात ना कांदा आहे ना आले,लसूण. पण तरीही या भाजीच्या नुसत्या सुगंधाने कधी एकदा जेवायला बसते असे होते. ही भाजी भात, पोळी, भाकरी कशाबरोबर ही खा मस्तच लागते. मला तिखट खायला जास्त आवडते त्यामुळे ही भाजी मी झणझणीत करते... लिहिताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.. बघाच करून!!
कुकिंग सूचना
- 1
भांड्यात तेल घालून जिरे,हिंग फोडणी करा. त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कडीपत्ता घाला. जरा परतून घ्या आणि मग त्या तेलात तिखट, हळद, धना जिरे पावडर घालून अगदी अर्धा मिनिट परतून त्यात १ वाटी पाणी घाला. मग त्यात चिरलेले टोमॅटो घालून, झाकण ठेवून ८-१० मिनिटे टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा.
- 2
टोमॅटो शिजल्यावर बटाट्याचे तुकडे त्यात घालून नीट मिक्स करा आणि परत झाकण ठेवून एक वाफ काढा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून तुम्हाला जसा रस्सा हवा तसे पाणी घाला आणि परत शिजवा. चिरलेली कोथिंबीर वरून घालून गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
बटाटा टोमॅटो रस्सा (batata tomato rassa bhaji recipe in marathi)
#GA4 #week1 जेव्हा डाळ,भाजी बनवायला वेळ, साहित्य नसेल. जेव्हा खरच कंटाळा आला असेल तेव्हा हा झटपट बनणारा रस्सा Swayampak by Tanaya -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
बटाटा मटार भाजी (batata matar bhaaji recipe in marathi)
#श्रावण #सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत मग अशा वेळेला बऱ्याच जणींना प्रश्न असतो की जेवणाला चव कशी येणार? त्या साठीच आजची रेसिपी सोपी आणि तरीही चवदार... माझ्या सासूबाई चातुर्मास पाळायच्या त्यामुळे कोणतीही भाजी कांदा लसूण शिवाय करण्याची सवय आपसूक लागली. तुम्ही पण ही भाजी करून बघा...Pradnya Purandare
-
रतलाम शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1झणझणीत तिखट अशी ही रस्सा भाजी बघताच तोंडाला पाणी सुटले.:-) Anjita Mahajan -
टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
कांदा, लसूण नसल्याने सोपी व साध्या रीतीने गेलेली व उपास सोडायला कांदा न खाणाऱ्यांना चालणारी पाहिजे Charusheela Prabhu -
बटाटा टोमॅटो रस्सा भाजी(batata-Tomato rassa bhaji recipe in marathi)
बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडा बदल म्हणून हा बटाटा आणि टोमॅटोचा रस्सा नक्की करून बघा... Prajakta Vidhate -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो चाट (tomato chaat recipe in marathi)
#KS8 # कोणतेही चाट म्हटले, की तोंडाला पाणी सुटले म्हणून समजा.. .म्हणून मी आज केले आहे टोमॅटो चाट... Varsha Ingole Bele -
बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी (Bina Kanda Lasun Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
कुक स्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.वर्षा इंगोले बेळे यांची बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाटा-टोमॅटो रस्सा व कैरीची चटणी (Batata tomato rassa kairichi chutney recipe in marathi)
#MLRउन्हाळ्याची चाहूल लागताच भाजी काय करावी हा प्रश्न भेडसावू लागतो. हिवाळ्यात मिळणाऱ्या रसरशीत भाज्या आता दिसेनाशा होतात.सारखेच तहान तहान होत असल्याने पाणीही जास्त प्यायले जाते.काही जास्त मसालेदार खाणेही नको वाटते.तरीही भाज्या,कोशिंबीरी,चटण्यांचा प्रश्न काही सुटत नाही.रोज काहीतरी नाविन्यपूर्ण आणि वेगळे,रुचकर असे करावेच लागते.हल्ली मुलंही घरुनच काम करणारी I.Tवाली असल्याने सगळा चारीठाव स्वयंपाक लागतोच.कंटाळ्याला सुट्टीच द्यावी लागते.भेंडी,वालाच्या शेंगा,घेवडा,कोबी,फ्लॉवर याच भाज्या सकाळी करता येतात.अधूनमधून ऑफिसही असतेच त्यामुळे डब्यातही आवडीचंच करावं तर त्यातही प्रत्येकाच्या आवडीनिवडी...!दुधी,पडवळ,दोडके नको असतात.पालेभाजी संध्याकाळी बरी वाटते.तरीही सगळे चातुर्य पणाला लावून रोज सकाळीही वेगवेगळ्या combinationचा मेनू करावाच लागतो.आजच्या "मार्च लंच रेसिपीज" मध्ये माझा साधासाच मेनू आहे...आमटी-भात,कैरीची चटणी,बटाटा-टोमॅटो रस्सा आणि तव्यावरुन ताटात गरमागरम फुलके आणि ताजे ताक....चला...या मंडळी जेवायला😊😋 Sushama Y. Kulkarni -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
बटाटा नैवेद्य भाजी (batata naivedya bhaji recipe in marathi)
#भाजी # नैवेद्याला लागणाऱ्या भाजीत कांदा, लसूण नसतो. ही भाजी तिखट नसल्याने लहान मुलांना खुप आवडते. Shama Mangale -
चणा बटाटा रस्सा भाजी (कुकर मधील)(Chana Batata Bhaji Recipe In Marathi)
#CCR... कुकरमध्ये, पदार्थ करताना, मी केली आहे गावरानी किंवा काळा चणा बटाटा रस्सा भाजी.. ही भाजी सहसा, झारखंड मधील पदार्थ, धुस्का सोबत सर्व्ह करतात. मी मात्र आपल्या पोळी, सोबत जेवण्यासाठी केलीय... Varsha Ingole Bele -
दही बटाटा रस्सा (dahi batata rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावण महिना चालू झाला की घरी कांदा वांगी संपूर्णपणे मग कांदा नाही तर रस्सा भाजी कशी करावी खूप मोठा प्रश्न मग काय ट्रिक उपयोगात आली आई नेहमीच श्रावण महिना हा रस्सा बनवते Deepali dake Kulkarni -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
"मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2 "मटार बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
सिमला मिरची, बटाटा, टोमॅटो रस्सा भाजी श्रावण स्पेशल (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cpm6श्रावणामध्ये बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तेव्हा कोणत्या भाज्या करायचा हा प्रश्नच असतो अशा वेळेला सिमला मिरची, बटाटा ,टोमॅटो यांचीही मिक्स रस्सा भाजी खूपच चांगला ऑप्शन आहे. यात मी वेगळी चव देण्यासाठी त्यामध्ये दाण्याचे कूट वापरले आहे. अगदी कमी साहित्यात पटकन होणारी ही भाजी नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
पंगतीतील वांगे बटाटा रस्सा भाजी (vange batata rassa bhaji recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भामध्ये आधी कुठेही लग्न असले की घरीच आचारी लावून स्वयंपाक केला जायचा .पंगती बसवल्या जायच्या.आणि स्वयंपाक देखील किती रुचकर, साधा सोपा आणि मन तृप्त करणारा असायचा.. त्यातील मेनू आजकालच्या मेनू सारखे नसले तरी,लग्नातील भाजी आणि तिही वांगी आलूची त्याच्यासोबत कढी, जिलेबी, साधा वरण भात, मसाले भात आणि झालेच तर कधी कधी कुठल्या कुठल्या लग्नकार्यात भजे देखील असायचे. इतके साधे जेवण राहत होते तरीही पंगतीवर पंगती उठायच्या.. आणि मुख्य म्हणजे पत्रावळी मधील सर्व पदार्थ चाटून पुसून संपलेले असायचे..हे जरी आता मागे पडले असले तरी त्यातील एक मेनू असूनही आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात बनविला जातो आणि तो म्हणजे *पंगतीतील वांगे आलूची रस्सा भाजी*.. कधीही कुठेही ऑल टाइम फेवरेट असलेली विदर्भ स्टाइल वांगे आलू ची भाजी तेवढ्याच हक्काने हजेरी लावते...माझ्या घरी माझ्या अहोना आणि मला देखील प्रचंड आवडणारी ही भाजी.... 😋तेव्हा चला करूया मग लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी टेस्टी चमचमीत वांगी बटाटा रस्सा भाजी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
पोहे बटाटा पॅटी (pohe batata patties)
#झटपटअनेकदा असे होते की घरी सामान, भाजी कमी असते किंवा नसतेच, अशा वेळी पाहुणे आले तर कामाला येतात ते हमखास कोणत्याही घरी असणारे पोहे. मला कायम एक सवय आहे माझ्या फ्रीज मध्ये उकडलेले २-३ बटाटे असतातच , मग अशा वेळी तेच मदतीला येतात. माझी आजची डिश अशीच आहे,१५ मिनिटात तयार होणारी..Pradnya Purandare
-
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
फ्लॉवर ची रस्सा भाजी (Flower Chi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#GRUGravy, रस्सा, उसळ रेसीपी चॅलेंज#फ्लॉवर ची भाजीबिना कांदा लसुण Sampada Shrungarpure -
बटाटा वाटाणा रस्सा भाजी (स्पायसी) (batata vatana rassa recipe in marathi)
#बटाटा वाटाणा रस्सा Jyoti Chandratre -
आलुबोंडा रस्सा (aloobonda rassa recipe in marathi)
#KS 3 # विदर्भ स्पेशल... आलुबोंडा रस्सा.. आलुबोंडा रस्सा म्हटला की मला अमरावतीच्या प्रसिद्ध गड्डा हॉटेल ची आठवण येते... मी पहिल्यांदा तिथेच आलुबोंडा रस्सा खाल्ला... तिखट आलुबोंडा सोबत झणझणीत रस्सा...खवय्यांसाठी मेजवानी.... एकदा हे खाल्यावर खाणारा त्याच्या प्रेमातच पडणार... Varsha Ingole Bele -
-
पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1थंडी च्या सीज़न मध्ये मुबलक मिळणारा पावटा, किंवा पोपटीच्या शेंगा किती प्रकारे भाजी, भात यात घालून चविष्ट पदार्थ बनतात. मी मस्त झणझणित रस्सा भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
गवार रस्सा बटाटा भाजी (gavar rassa batata bhaji recipe in marathi)
गवारची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली ही शेंगदाणे कूट घालून केलेली रसा भाजी छान लागते Jyoti Kinkar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5मॅगझीन week5 ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या