बारीक मेथी मुगडाळ भाजी (methi moongdal bhaji recipe in marathi)

Shital Siddhesh Raut @brunch4appetite
"बारीक मेथी मुगडाळ भाजी"
बारीक मेथी मुगडाळ भाजी (methi moongdal bhaji recipe in marathi)
"बारीक मेथी मुगडाळ भाजी"
कुकिंग सूचना
- 1
मेथी स्वच्छ धुवून घ्या, आणि चिरून घ्या
मुगडाळ धुवून तासभर भिजत घाला - 2
आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी,कडीपत्ता,मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घालून खमंग फोडणी करून घ्या
- 3
कांदा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्या,नंतर त्यात भिजवलेली मुगडाळ घालून 5-7 मिनिट वाफेत शिजवून घ्या, हवं असल्यास थोडा पाण्याचा हबका मारून घ्या,म्हणजे डाळ शिजायला मदत होईल
- 4
नंतर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या
- 5
आणि नंतर त्यात बारीक चिरलेली मेथी घालून मिक्स करा, नि झाकण ठेवून भाजी पाणी न घालता वाफेत शिजू द्या.
- 6
भाजी शिजलीझ की भाकरी किंवा चपाती सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मुगडाळ मेथी (Moongdal Methi Recipe In Marathi)
#RDR मेथी मध्ये मूग डाळ घालून बनवलेली भाजी ही खूप छान चवळीची बनते त्यात मूग डाळ ही जास्त घातली आणि ती बराच वेळ शिजवली तर ती भाजी आणखीनच वेगळी बनते चला तर मग आज आपण बनवूयात मूग डाळ मेथी Supriya Devkar -
मुगडाळ पालक भाजी (Moongdal Palak Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मुगडाळ पालक ही भाजी पोष्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तडकेवाली दाल मेथी (dal methi recipe in marathi)
माझे बाबा हि डाळ खूपच छान बनवायचे. नाशिककर आणि मेथी ह्यांचं अतूट नातं आहे. नाशिकचा असून मेथी न आवडणारा माणूस बहुतेक तरी सापडणार नाही. काल कितीतरी दिवसांनी लॉक डाऊन मध्ये बाजारात मला मेथी दिसली.अगदी छोटी जुडी होती.पण तिला पाहूनही लहान मुलाला खेळणं दिल्यावर जसा आनंद होतो तसाच मला झाला. मेथीची कांदा लसूण घालून भाजी , मसूर डाळ,मुगडाळ घालून भाजी, पातळभाजी हे करतेच ना नेहमी ..पण आज खूप दिवसांनी तडकेवाली दाल मेथी केली. जशी डाळ पालक करतो तशीच करायची.पण हीची चव तर सॉलिडच लागते.मला तर प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe -
मेथी, मूग डाळ, टोमॅटोची भाजी (Methi moongdal tomato bhaji recipe in marathi)
#Healthydietमेथी आणि मूग दोन्ही अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे ही भाजी नक्की शिजवा. Sushma Sachin Sharma -
-
गिलके आणि मुगडाळ भाजी (Gilke Moongdal Bhaji Recipe In Marathi)
#KGRगलकी भाजी मूग डाळी बरोबर केली तर तिची चव आणखीन वाढते गलती ही तशी पचायला हलकी असणारी भाजी व झटपट तयार होणारी भाजी. Anushri Pai -
-
"मेथी बोंबील मसाला" (methi bombil masala recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथी"मेथी बोंबील मसाला"एक पारंपरिक मस्त चमचमीत रेसिपी... Shital Siddhesh Raut -
-
मेथी मुगडाळ भाजी (methi moong dal recipe in marathi)
#GA4#week19#methi पझल मधुन मेथी हा कि वर्ड ओळखुन मी ही पौष्टीक अशी मेथी मुग डाळ भाजी केली आहे. Supriya Thengadi -
आलु मेथी (aloo methi recipe in marathi)
#भाजी आलु मेथी भाजी खायला खुप चवीष्ट लागते आणि पराठा भाकरी पोळी सोबत मस्त चवदार आणि टिफिन साठी पण मस्त Sushma pedgaonkar -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी#बटाटा Sampada Shrungarpure -
मेथी भाजी (Methi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच रेसिपी चॅलेंज#मेथीभाजीकमी वेळात तयार होणारी मेथीची मूग डाळ घालून भाजी Sushma pedgaonkar -
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#GA4#week8 या आधी मेथी मुठीया , गुजराती पदार्थ म्हणून टाकलेला होता. परंतु तो तळलेल्या प्रकारातला होता. आज मात्र मेथी मुठीया , स्टीमड म्हणजे वाफवलेल्या प्रकारात केलेली आहे. तर बघूया , वाफवलेल्या मेथी मुठीया कशा तयार करतात ते..... steamed Varsha Ingole Bele -
मेथी मुगडाळ पातळ भाजी (methi moongdal patal bhaji recipe in marathi)
#थंडी च्या दिवसात मार्केट मध्ये ताज्या ताज्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येतात त्या पौष्टीक व चवदार असतातच चला तर अशीच मेथीची मुगडाळ टाकुन केलेली पातळ भाजीची रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4#week2#fenugreek (मेथी)भाजी मार्केट मध्ये गेल्यावर मेथीची भाजी ची निवड करताना बहुतेक वेळेस चूक होते ती टाळण्यासाठी मेथीचे डेठ लाल आणि मेथीचे पानांच्या कडा हि लाल सर असणारी मेथी ही तसेच बारीक पानांची मेथी ही चविष्ट व पौष्टिक असते. Shilpa Limbkar -
मेथी दाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 #Fenugreek मेथी विषयी सांगायचं झालं तर मी काय सांगणार तुम्हाला मेथी विषयी भरपूर माहिती आहे. भरपूर से गुन आहेत मेथी मध्ये कडू असते पण सगळ्यांवर रामबान उपाय हा मेथी आहे. हिरवी मेथीची भाजी सगळेच खातात पण वाळल्या मेथीचे दाणे नाही खायला पाहत त्यातच खूप विटामिन प्रोटीन आहे तुमचं फॅट पण त्यामुळेच कमी होऊ शकते पण कडू असल्यामुळे कोणी त्याकडे लक्ष देत नाही कोणी म्हणायचं तर काय माझ्या घरी शेतात मेथी होत ते पण मीच अजून भाजी बनवलेली नव्हती नेहमी विचार करायची भाजी बनवली भाजी बनविन पण भाजी कडू मागेल म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यावेळेस तर थीम पण होती मग ठरवले दुसरं काही बनवायचं नाही पण मेथीची भाजी तर या वेळेस नक्की बनवते काहीतरी वेगळं बनवेल मी पणभाजी इतकी छान झाली की काय सांगू मी तर प्लेटमध्ये घेऊन खाल्ली खरं सांगते मैत्रिणींना तुम्ही पण नक्की ट्राय करा मग मला सांगा की मेथीची भाजी कशी झाली कडूपणा त्याचा पूर्ण निघून जातो राहते फक्त गोडवा. Jaishri hate -
बारीक मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
या मेथीला समुद्री मेथी असेही म्हणतात. ही भाजी रुचकर तसेच पौष्टिक आहे. या भाजीमध्ये माती आणि रेती कोवळ्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ही भाजी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आशा मानोजी -
बारीक मेथी ची भाजी (Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 बारीक मेथी ही रेती मध्ये उगवतात. तिला मात्र खूप पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. रेती राहता कामा नये. SHAILAJA BANERJEE -
मेथी पराठा.. (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #सोमवार #मेथी पराठा.. "भाजीत भाजी मेथीची.....माझ्या प्रीतिची"..हा समस्त नवरदेवांचा लग्नातला पेटंट उखाणा...उखाण्यामुळे मेथीचा कडवटपणा कुठच्या कुठे पळून जातो..आणि फक्त मेथीचे गुणच लक्षात राहतात..खरंच उखाणा ही आपली सांस्कृतिक परंपरा म्हणायची...लग्न मंडपात,मंगळागौरीसारख्या इतर सणा समारंभात अगदी आवर्जून उखाणे घ्यायला लावतात..आपल्याला जे काही म्हणायचे असते ते या मुख्यतः दोन ओळी कवितासदृश यमक जुळवत म्हणलेला काव्य प्रकार..बायकोचे किंवा नवर्याचे नाव चारचौघात घेणे प्रशस्त मानले जायचे नाही त्या काळापासून ही प्रथा प्रचलित आहे..काही वेळेस खूप मोठे उखाणे पण घेतात बायका..अर्थात काव्यमयचं..तो प्रकार "जानपद"म्हणून ओळखला जातो..या मध्ये अनेक गोष्टी एकमेकांमध्ये बेमालूमपणे गुंफलेल्या असतात..अत्यंत आनंदी आणि वातावरण हलकं फुलकं करणारा हा प्रकार..त्यात नववधूचं लाजत लाजत उखाणा घेणं नंतर होणारी खुसखुस हसू तर उखाण्यालाच चार चांद लावतात.. तर अशा या गोड परंपरेतून घराघरात कायम हजेरी लावणारी कडू असणारी मेथी तरीपण तिच्या रंग ,गंध,स्वादामुळे , गुणांमुळे सगळ्यांचाच गळ्यातला ताईत बनलेली ही हिरवीगार ,निसर्गाचे देणं लाभलेली मेथी.. आरोग्यदायी.. म्हणूनच आपण तिला अनेकविध प्रकारे शिजवून पोटातल्या जठराग्नी ला स्वाहा म्हणत आहुती देत असतो..आणि या निसर्गनिर्मित संपत्तीचा पूरेपूर वापर करून घेतो.. असाच एक सर्वांचा आवडता प्रकार म्हणजे मेथी पराठा..चला तर मग.. Bhagyashree Lele -
मेथी आलू भाजी (Methi aaloo recipe in marathi)
मेथी ही सर्व ऋतूंमध्ये आणि त्या सर्वांसाठी, मुख्यतः मधुमेही रुग्णांसाठी अतिशय आरोग्यदायी भाजी आहे. Sushma Sachin Sharma -
उकडलेल्या बटाट्याची भाजी (Ukadlelya Batatyachi Bhaji Recipe In Marathi)
महाराष्ट्रीयन थाळीमधील आवर्जून असणारी, माझी सर्वात आवडती भाजी. Shital Siddhesh Raut -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1बहुगुणी मेथी...हिवाळ्याची चाहूल लागताच मंडईत दिसू लागतात हिरव्याकंच पालेभाज्या. त्यातली सगळ्यात अग्रणी म्हणजे मेथी.अतिशय पौष्टिक, चवीला थोडी कडू असली तरीही मेथी खाण्याचे खूपच फायदे आहेत.यात आयर्न,कँल्शियम,व्हिटॅमिन के,फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात.कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित राखणे आणि रक्तातील साखर नियंत्रित राखणे ही दोन महत्वाची कार्य मेथी करते.थंडीमध्ये तर पाचनक्रिया उत्तम काम करण्यासाठी मेथी खाल्ली जाते.मेथीच्या पानांबरोबरच मेथीदाणेही खाल्ल्याने स्नायूंना बळकटी येते.यासाठीच प्रसुतीनंतर मेथीची भाजी,मेथ्यांचे लाडू खाणे हितकर ठरते. पावसाळ्यात मिळणारी कोवळी छोटी मेथीही अशीच वातहारक आणि बलदायी.अगदी कशाही रुपात ही मेथी भाव खाऊन जाते.मेथीचे वरण,डाळमेथ्या,मेथीची परतून केलेली भाजी,कधी पीठ पेरुन तर कधी पातळ भाजीवर मस्त चुरचुरीत लसणाची फोडणी घालून .....अशी विविध प्रकारे केलेली भाजी आणि गरम भाकरी म्हणजे केवळ सुख!!मेथीचे ठेपले,पराठे हा सुद्धा खूप आवडता प्रकार...आणि 2 दिवस सहज टिकणारा.मेथीचे तळलेले मुटके मात्र उंधियोमध्येच अफलातून लागतात.सगळ्या भाज्यांबरोबर आलेला हा मेथीचा मुटका उंधियोची सॉलिड रंगत वाढवतो....तर अशी बहुगुणी आणि अनेकविध प्रकारे आहारात घेतली जाणारी ही मेथी थंडीची मजा आणिकच वाढवते.😋😋☘️🌱☘️🌱🍀🌱☘️🌱☘️🌱☘️🌱☘️ Sushama Y. Kulkarni -
ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
"ढाबा स्टाईल उकड-बटाटा भाजी"श्रावणात आवर्जून केली जाणारी भाजी...या भाजी ला ढाबा स्टाईल मध्ये बनवून पहिली, अगदी भन्नाट झाली, खूप आवडली सर्वांना...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष माझ्या मुलींना मेथीचे थेपले खुप आवडतात.ब्रेकफास्ट,लंच,डिनर कशालाही चालतात.सोबत लोणचे असले तरी चालते.रेसीपी नेहमीचीच असली तरी बालदिनाच्या निमित्ताने शेअर करीत आहे. Pragati Hakim -
-
मेथी लसूणी (methi lasooni recipe in marathi)
#मेथी लसूणीअमरावतीला गेले असताना एका हॉटेल मध्ये खाल्ली होती. थंडीचे दिवस होते आणि ही गरमागरम मेथी लसूणी आम्हाला सर्वांना इतकी आवडली की घरात मेथी आणली रे आणली की मेथी लसूणी ची फर्माईश होतेच होते.आता थंडी आहेच आणि ह्या दिवसात मेथी भरपूर मिळते आणि ती खूप टेस्टी पण असते. Rohini Kelapure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15784590
टिप्पण्या (2)