उपासाच्या भाजणी चे थालिपीठ (Upvasachya Bhajniche Thalipeeth Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#BRK
उपासासाठी लागणारे भाजणीचं थालीपीठ

उपासाच्या भाजणी चे थालिपीठ (Upvasachya Bhajniche Thalipeeth Recipe In Marathi)

#BRK
उपासासाठी लागणारे भाजणीचं थालीपीठ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
1 सर्विंग
  1. 1 वाटीउपासाची भाजणी(साबुदाणा,भगर,राजगिरा,जिर भाजून दळलेल पीठ)
  2. 4मिरच्या बारीक क्रश केलेल्या
  3. 4 टीस्पूनदाण्याचा कूट
  4. थोडी कोथिंबीर बारीक कापलेली
  5. 1 इंचआलं बारीक किसलेलं
  6. चवीनुसारमीठ पाव चमचा साखर
  7. 2 टीस्पूनलिंबाचा रस
  8. थालीपीठावर घालण्यासाठी साजूक तूप

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    प्रथम पिठामध्ये आलं, मिरची,दाण्याचा कूट, साखर, मीठ, लिंबाचा रस, किथांबिर घालून छान मळून घ्यावं

  2. 2

    डायरेक तव्यावर थापा व त्याला होल पाडावे साईडने व हीलमध्ये साजूक तूप सोडावं व गॅसवर तवा ठेवून छान दोन्ही साईड ने सोनेरी रंगावर भाजावा

  3. 3

    अतिशय खुसखुशीत क्रिसमस हे थालीपीठ तयार होतं ते गोड दह्याबरोबर किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर खावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes