उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ (upvasachya bhajniche thalipeeth recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#cpm6
#रेसिपी मॅगझीन
#उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ
उपवास म्हटला की, विविध पदार्थांची रेलचेल असते अशातलाच सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपासाच्या भाजणीचे थालीपीठ...पाहुयात रेसिपी...

उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ (upvasachya bhajniche thalipeeth recipe in marathi)

#cpm6
#रेसिपी मॅगझीन
#उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ
उपवास म्हटला की, विविध पदार्थांची रेलचेल असते अशातलाच सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपासाच्या भाजणीचे थालीपीठ...पाहुयात रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मी.
2 सर्व्हिंग
  1. 2 कपउपवासाची भाजणी
  2. 4उकळलेले बटाटे
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 2 टेबलस्पूनदही
  5. 1 टेबलस्पूनजिर
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल अंदाजे
  9. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

30 मी.
  1. 1

    सर्वप्रथम उपवासाची भाजणी घ्या. त्यात उकडलेला बटाटा मॅश करून घाला. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, दही आणि थोडे पाणी घालून एकत्र गोळा मळून घ्या.

  2. 2

    तयार गोळ्याचे छोटे गोळे करून तव्यावर तेल घालून थालीपीठ थापून घ्या.

  3. 3

    थापलेले थालीपीठ तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या.

  4. 4

    तयार उपासाच्या भाजणीचे थालीपीठ दह्या सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes